Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

कोल्हापूर


पगारी पुजारी नेमण्याबाबत एकमत झाले तरच...

कोल्हापूर- अंबाबाई मंदिरात पुजारी हटाव लढा, आता अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारने त्यासाठी...

नुसती साहित्य संमेलन भरवू काय फायदा; मराठी...
सांगली- नुसती साहित्य संमेलन भरवू काय फायदा, मराठी माणूस टिकला तर मराठी भाषा टिकेल, मराठी भाषेसाठी...

भारतातही हाफिज सईद निर्माण होताहेत, त्यांचा बंदोबस्त शासनाने करावा- प्रकाश आंबेडकर

भारतातही हाफिज सईद निर्माण होताहेत, त्यांचा...
कोल्हापूर- हा संघर्ष गेल्या कित्येक महिन्यापासून आम्हाला दिसत होता. सरकार, पोलिस,आणि राजकीय नेत्यांना आम्ही...

देशातील काॅर्पाेरेट घराण्यांचा शासकीय कामात हस्तक्षेप, वृंदा कारत यांचा सरकारवर अाराेप

देशातील काॅर्पाेरेट घराण्यांचा शासकीय कामात...
सांगली -  सध्या सरकारच्या कामात देशातील कॉर्पोरेट घराणी सरळसरळ हस्तश्रेप करत आहेत. हे केवळ देशातच नाही, तर जगभर...
 

आर.अार. पाटलांच्या प्रकृतीसाठी देवाला साकडं, आबांच्या गावात महामृत्युंजय मंत्राचा जप

आर.अार. पाटलांच्या प्रकृतीसाठी देवाला साकडं,...
सांगली/मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा...

तुरुंगात घालायला मोगलाई आहे काय? अजित पवार यांचा विनोद तावडे यांना टोला

तुरुंगात घालायला मोगलाई आहे काय? अजित पवार...
कोल्हापूर - शासनानेकायदेशीरपणे सर्व गोष्टी केल्या असताना आम्हाला तुरुंगात टाकण्याची भाषा विनोद तावडे करत...
 

आणखी वाचा

 
 
 

 • September 13, 09:35
   
  मंत्री मुश्रीफांच्या घरातच ७६ बोगस मतदार, संजय घाटगे यांचा आरोप
  कोल्हापूर- राज्याचे जलसंपदा मंत्री बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या, भावाच्या आईच्या नावे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घरांच्या पत्त्यावर २० वेगवेगळी आडनावे असलेल्या ७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगानेही बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप मुश्रीफ यांचे विरोधक माजी आमदार संजय घाटगे यांनी केला आहे. घाटगे हे मुश्रीफ...
   

 • September 5, 06:42
   
  मोदींची जादू आता ओसरली, विधानसभेत आपलाच विजय; आर. आर. पाटील यांचा दावा
  मुंबई - ‘लोकसभा आणि विधानसभेचे गणित अत्यंत वेगळे असते, विधानसभेची निवडणूक ही पूर्णपणे उमेदवार केंद्रित असते. उमेदवाराने आपल्या मतदारसंघात काय काम केले आहे, त्याचा प्रभाव किती आहे यावर त्याचा जय-पराजय ठरलेला असतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जे चित्र दिसते तेच विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही,’ असा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला....
   

 • August 10, 07:54
   
  मुश्रीफ , सतेज पाटील यांच्याविरोधात उमेदवार उभे करणार - लक्ष्मण माने
  कोल्हापूर - जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ  आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात आपला भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्ष उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा लक्ष्मण माने यांनी शनिवारी केली आहे. आपल्या पक्षाचा पहिला मेळावा कोल्हापुरात दसरा चौकात 26 ऑगस्ट रोजी होणार असून त्या वेळी पक्षाची पुढची दिशा स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाहू जयंतीदिनी पुण्यात स्थापन...
   

 • July 29, 05:51
   
  घराघरांवर ‘महाराष्ट्र’! कानडी पोलिसांच्या निषेधार्थ बेळगाव, निपाणीत बंद
  कोल्हापूर - सीमेवरील येळ्ळुरातील ग्रामस्थांना रविवारी कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करण्यासाठी बेळगाव, निपाणी परिसरातील ग्रामीण भागात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केवळ बेळगावातील व्यवहार सुरू ठेवण्यात आले होते. येळ्ळूरचा एक फलक दोन वेळा उद्ध्वस्त करणार्‍या कर्नाटक सरकारच्या नाकावर टिच्चून सीमाभागातील मराठी...
   

 • July 28, 08:16
   
  कानडी पोलिसांनी चालवल्या महिला, बालकांवरही लाठ्या; बेळगावात आज बंद
  कोल्हापूर - येळ्ळूर येथील फलक उद्ध्वस्त करण्यास विरोध करणा-या सीमा भागातील मराठी माणसाला कानडी पोलिसांनी घरात घुसून अक्षरश: अमानुष मारहाण केली. या अत्याचारी ‘रझाकारां’नी लहान मुले, महिलांनाही सोडले नाही. यामुळे सीमाभागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव, खानापूर तालुका आणि निपाणीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून सुमारे एक हजार पोलिस तैनात केले आहेत....
   

 • July 27, 01:51
   
  लोकसभेत नुसती मोदी लाट नव्हती; वेळ पडल्यास स्वबळावर लढू - शेट्टी
  कोल्हापूर- नुसती मोदी लाट नव्हती, तर आमचाही महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयात वाटा आहे. त्यामुळेच पांढर्‍या कपड्यातील महाराष्ट्रातील दरोडेखोरांना रोखण्यासाठी आम्ही महायुतीबरोबर आहोत, परंतु काही हक्काच्या जागा आम्ही मागताना त्या सन्मानपूर्वक मिळाल्या नाहीत, तर वेळप्रसंगी स्वतंत्रतपणे लढू, असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी...
   

 • July 21, 12:46
   
  सांगली वार्तापत्र: राष्ट्रवादीला भगदाड; महायुतीत भाऊगर्दी
  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी सध्या राज्याच्या तालुका, तालुक्यातील नेते, कार्यकर्ते माकडउड्या मारत आहेत. त्यांच्या या उड्या ‘उस पार’ पोहोचणार का, यावर भविष्यात चर्चा होऊ शकते, मात्र सध्या या कोलांटउड्यांमुळे आघाडीला  विशेषत: राष्ट्रवादीला जागोजागी भगदाडे पडू लागली आहेत. गंमत म्हणजे ती बुजवण्याच्या प्रयत्नात ना काँग्रेसचे नेते...
   

 • June 27, 04:43
   
  आम्ही साधू-संत आहोत काय? आरक्षण निर्णयाचा फायदा घेण्याचे पवारांचे संकेत
  सातारा - ‘मुख्यमंत्री बदलाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कधीही करण्यात आली नाही. उलट काँग्रेसमधीलच काही मंडळी यासंदर्भात चर्चेसाठी माझ्याकडे आली होती. शिवाय मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हा कॉँग्रेसच्या अंतर्गत धोरणाचा भाग आहे, याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे,’ असे सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘मुख्यमंत्री बदलाच्या मोहिमे’ला आलेल्या अपयशानंतर हा...
   

 • June 23, 12:21
   
  महाराष्ट्रातील जनताच आता सरकार बदलेल, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा टोला
  कोल्हापूर - कॉँग्रेसने मुख्यमंत्री बदलला काय किंवा नाही काय, या सरकारलाच बदलायचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने घेतला असल्याचा टोला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत लगावला.    केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कोल्हापुरात येणारे जावडेकर हे पहिलेच केंद्रीय मंत्री. रविवारी सकाळीच त्यांनी येथील महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यानंतर वन, पर्यावरण...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti