Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

कोल्हापूर


कोल्हापूरात स्त्रीशक्तीचा एल्गार:...

कोल्हापूर- अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी यासहविविध मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून...

जेष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय....
कोल्हापूर- बिहारचे माजी राज्यपाल आणि जेष्ठ राजकीय नेते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मातोश्री सुलाबाई पाटील यांचे...

मुलींनो पर्समधील पावडरच्या डब्यात मिरचीपूड ठेवा; सुप्रिया सुळेंचा विद्यार्थीनींना सुरक्षेचा सल्ला

मुलींनो पर्समधील पावडरच्या डब्यात मिरचीपूड...
कोल्हापूर- मुलींनो तुमच्या सुरक्षेसाठी कोणी हिरो येणार नाही, आता तुम्हालाच पर्समध्ये टाल्कम पावडरच्या...

डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर ध्वनी प्रदूषण...
कोल्हापूर– गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या गणेश मंडळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत कडक...
 

नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत; महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत;...
कोल्हापूर- ‘नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे.’ असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील...

गृहमंत्री होऊनही शेवटपर्यंत आबा राहिलेले आर. आर. पाटील; तीच होती त्यांची खरी ओळख

गृहमंत्री होऊनही शेवटपर्यंत आबा राहिलेले आर....
मुंबई/सांगली- रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील आज त्यांचा जन्मदिन... लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत..  तीच...
 

आणखी वाचा

 
 
 

 • August 9, 03:14
   
  देवदासींचा आक्रोश मांडणारे 'बेरड'कार डॉ. भीमराव गस्ती यांचे कोल्हापूरात निधन
  कोल्हापूर- सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती (६७) यांचे मंगळवारी निधन झाले. गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी ‘उत्थान’ ही सामाजिक संस्था त्यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली. बेरड (आत्मकथन) व आक्रोश या पुस्तकांना अनेक पुरस्कार...
   

 • August 8, 06:37
   
  खासदार धनंजय महाडीक यांच्या चिरंजिवांनी इंग्लंडमध्ये जिंकली फॉर्म्युला थ्री रेस!
  कोल्हापूर- खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजिव कृष्णराज महाडीक यांनी ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे. तब्बल 19 वर्षांनंतर एका भारतीय रेसरने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले हे विशेष. कृष्णराज यांनी सातासमुद्रापार जाऊन कोल्हापूरचा झेंडा रोवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पहिल्या रेसमध्ये कृष्णराज आठव्या स्थानावर होता. जिद्द, कौशल्य आणि...
   

 • August 5, 06:45
   
  शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा; यंत्रमागाची वाढीव बिले रद्द करण्याची केली मागणी
  कोल्हापूर- इचलकरंजी शहर परिसरामध्ये यंत्रमागांची वाढीव बिले रद्द करण्यासाठी शिवसेनेने आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकारी अभियंता एस .एम. शिंदे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले.   पोलिस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद शिवसेनेचा मोर्चा गेटजवळ आला असता...
   

 • August 5, 06:29
   
  संतप्त महिलांनी पेटवला दारूचा अड्डा; विक्रेत्याने काढला पळ
  कोल्हापूर- शिरोळ तालुक्यातील कवठेसार येथील संतप्त महिलांनी ग्रामस्थांच्या मदतीने गेल्या 4 वर्षांपासून चोरून सुरू असलेला हातभट्टी दारूविक्रीचा अड्डा शुक्रवारी मध्यरात्री पेटवून दिला. महिलांचा रुद्रावतार पाहून दारूविक्रेता पळून गेला. कवठेसार गावाबाहेर दानोळी रोडलगत असणार्‍या शेतामध्ये गेल्या चार वर्षांपासून चोरून हातभट्टीच्या दारूविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू...
   

 • July 31, 10:56
   
  कोल्हापुरात 'महसूल' मुंबई खंडपीठाच्या कामकाजास उद्यापासून प्रारंभ
  कोल्हापूर - महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबईचे खंडपीठ उद्यापासून कोल्हापुरात सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृह हॉलमध्ये सुरु होणाऱ्या या खंडपीठामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महसूलविषयक प्रलंबित दाव्यांचे निकाल लवकर लागण्यास मदत होईल. या खंडपीठाचे उदघाटन न्यायिक सदस्य एम.एम.पोतदार यांच्या हस्ते उद्या सकाळी ११ वाजता होणार आहे.   उद्या...
   

 • July 27, 09:58
   
  EXCLUSIVE: मध्यरात्री दीडच्या सुमाराला रुग्णवाहिकेतच झाला एका गोंडस परीचा जन्म
  कोल्हापूर- कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत बुधवारी रात्री मध्यरात्री दीडच्या सुमाराला एका गोंडस परीचा जन्म झाला. माहामार्गावरील बांबरवाडी गावातील एका हॉटेलात आचाऱ्याचं काम करणारे संभाजी बडे यांच्या पत्नीला अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या. हा भाग ओसाड, दुर्गम असल्याने आजूबाजूला दवाखान्याची कोणतीही सुविधा नाही. अशातच तिथे असलेल्या एक व्यक्तिने...
   

 • July 24, 06:27
   
  'शिवार संसद: बोलघेवड्या शासनाला चपराक; एक युवा चळवळ रोखतेय शेतकऱ्यांच्या आत्महत्या
  कोल्हापूर- ‘शिवार संसद’- एक युवा चळवळ नावाची संस्था कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आली आहे आणि ही शिवार संसद गेल्या दीड दोन-वर्षांत राज्यभरात पोहोचली आहे. ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी जाऊन शेतकऱयांच्या प्रश्नांना वाचा फोडून, शेतकऱयांचे प्रबोधन करून तेथील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकांची मोठी फौज तयार करत आहे. एकट्या...
   

 • July 24, 11:38
   
  बादलीत पडलेले कणीस काढण्यास गेलेल्या 14 महिन्याच्या बालिकेचा पाण्यात गुदमरून मृत्यू
  सांगली- सांगलीत शामरावनगरमध्ये अलिना मलिक अमनगी या 14 महिन्याच्या बालिकेचा पाण्याच्या बादलीत पडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. अलिना ही आईनं दिलेले कणीस खात होती. कणीस खात असताना ते समोरच असलेल्या पाण्याच्या बादलीत पडले. हे पडलेले कणीस काढण्यासाठी अलिना पाण्याच्या बादलीत वाकली. त्याचवेळी अलिनाचा अचानक तोल गेला. ज्यामुळे ती थेट बादलीतच पडली.   बादलीत असलेले पाणी तिच्या...
   

 • July 21, 07:22
   
  छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र; उदयनराजेंवरील आरोपावर जितेंद्र आव्हाडांचे ट्विट
  सातारा/मुंबई- 36 हजार एकर जमीन असणारे खासदार उदयनराजे दोन लाखांची खंडणी मागतील का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.   साताऱ्यात 36 हजार एकर जमीन असणाऱ्या उदयनराजेंना 2 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरुन केला आहे.   सातव...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti