जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • कल्याण: अंबरनाथ येथून सुटणारी अंबरनाथ-सीएसटी लोकलमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीच्या महामेळाव्याला जाणया शिव-भीमसैनिकांनी चांगलाच धिंगाणा घातला. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागला. दोनशेच्या जवळपास कार्यकर्ते मोर्चासाठी अंबरनाथ स्थानकावर थांबले होते. फलाट क्र. 2 वरुन सुटणारी सीएसटी लोकमध्ये ते सर्व कार्यकर्ते शिरले आणि लोकलच्या डब्यात आणि दरवाज्यात भगवे-निळे झेंडे लावले. एवढेच नव्हे तर काही कार्यकर्त्यांनी मोर्चाचे बॅनर आणि झेंडे मोटरमनच्या...
  June 10, 11:13 AM
 • मुंबई: आठवलें तुमची मला चिंता वाटते. तुम्ही ज्या मार्गाने गेला आहात तो मार्ग डॉ. बाबासाहेबांच्या विचारांपासून दूर नेणारा आहे. जरा विचार करा! अशा मार्मिक शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामदास आठवले यांचे कान टोचले. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून समता हक्क परिवर्तन परिषदेचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. राज्याच्या विविध भागांतून असंख्य कार्यकर्ते भर पावसात या परिषदेला उपस्थित होते. मुंबईतच गुरुवारी शिवशक्ती आणि भीमशक्ती मेळाव्यानंतर या...
  June 10, 09:41 AM
 • मुंबई - राज्यातील सरकारविरोधात शिवशक्ती-भीमशक्तीने गुरुवारी आयोजित केलेल्या महामेळाव्याचा पावसाने फज्जा उडविला. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने शिवसैनिक- भीमसैनिकांना आझाद मैदानापासून दूरच ठेवल्याने या मेळाव्याची अवस्था अगदीच केविलवाणी झाली होती. या सभेला मुंबईकर शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांची गर्दी कमी होती. मात्र बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांची बयापैकी उपस्थिती होती. लाखोंच्या गर्दीची स्वप्ने पाहणा-या या महामेळाव्याला अवघे २५ हजारांच्या आसपासच गर्दी असल्याने...
  June 10, 03:18 AM
 • मुंबई - मंत्री आणि आमदार यांनी एखाद्या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिस स्टेशनला दिलेल्या सूचना किंवा फोन यांची नोंदणी करू नये, या राज्य सरकारच्या पत्रकावर मुंबई उच्च न्यायालयाने टीका केल्यानंतर त्यात कायद्याप्रमाणे आवश्यक त्या सूचनांची नोंद करावी, असा बदल करण्यात येणार आहे.सरकारने ११ नोव्हेंबर २०१० रोजी काढलेल्या परिपत्रकावर न्यायालयाने बुधवारी टीका केली होती. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या पत्रकाविरोधात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी मंत्री किंवा आमदारांच्या सूचना का...
  June 10, 03:11 AM
 • मुंबई - जमिनीवरून पाण्यावर किंवा पाण्यावरून नौकेवर अशा प्रकारे सर्वत्र सहज संचार करण्यास सक्षम असणा-या आणि तरीही प्रचलित हेलिकॉप्टर अथवा विमानापेक्षाही स्वस्त असणारी आणि पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करणारी विमानसेवा (अँफिबियन विमान) लवकरच राज्यात सुरू होणार आहे. मेहेर या कंपनीने आज त्याबाबत पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांना सादरीकरण केले, त्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाला ठोस प्रस्ताव सादर केल्यास दिवाळीपर्यंत ही सेवा...
  June 10, 03:08 AM
 • मुंबई - जगविख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हुसेन यांचा दफनविधी भारतात व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.हिंदू देव-देवतांच्या अश्लिल चित्रे काढल्यामुळे वादात अडकलेल्या एम एफ हुसेन यांना 2006 साली भारताबाहेर जावे लागले होते. त्यामुळे भारतात त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात राग होता. मुळचे व्यंगचित्रकार असलेले राज ठाकरे यांनी हुसेन यांना आदरांजली वाहिली आहे. मराठीच्या मुद्द्यावर लढणारे राज ठाकरे...
  June 9, 02:42 PM
 • मुंबई: स्थानिक संस्था कर रद्द होणार नाही, तो व्यापा-यांना भरावाच लागेल. अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीसंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी ही बैठक झाली. बैठकीला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, व्यापारी महासंघाचे अतुल शहा, प्रदीप कापडिया, सदानंद कोरगावकर, सुधीर आपटे तर शासनाचे प्रतिनिधी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महानगरपालिकेचे एलबीटी अधिकारी संजय सरनाईक उपस्थित होते. जकात...
  June 9, 11:00 AM
 • मुंबई: राज्यात भ्रष्टाचार करणा-या, महागाईने जनतेला त्रासून सोडणा-या आणि दलितांवर अत्याचार करणा-या आघाडी सरकारविरोधात येथील आझाद मैदानावर शिवशक्ती- भीमशक्ती एकवटली. सरकारला उलथून पाडण्यासाठी जनतेकडून पाठिंब्याची गरज आहे, असे या महामेळाव्यात आवाहन करण्यात आले. मेळाव्याला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेना नेते मनोहर जोशी, भाजपचे एकनाथ खडसे, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा निलम गो-हेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र...
  June 9, 10:29 AM
 • मुंबई - राज्य सरकारने थकहमी अथवा रोखे गहाण ठेवल्याशिवाय चालू खरीप हंगामासाठी राज्य सहकारी बँकेस पिक कर्जपुरवठा करण्यास नाबार्डने बुधवारी स्पष्ट नकार दिल्यामुळे राज्य सरकारला हादरा बसला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीयकृत बँकानी थेट विविध कार्यकारी सोसायट्यांना भरीव कर्जपुरवठा करावा, असे साकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घातले. मात्र वाणिज्य बँकांचा पूर्वानुभव लक्षात घेता यावेळी शेतकयांना पिक कर्ज मिळणे अडचणीचे ठरणार असल्याने खरीप हंगाम धोक्यात येण्याची भिती व्यक्त होत आहे....
  June 9, 02:31 AM
 • मुंबई - राज्यातील तरुण पिढीला व्यसनापासून रोखण्याबरोबरच राज्याला व्यसनमुक्त करण्यासाठी मोठा गाजावाजा करून गेल्याच आठवड्यात व्यसनमुक्ती धोरण राज्यात लागू करणारे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना बुधवारी मात्र भलताच साक्षात्कार झाला. केवळ कायदा करून दारूबंदी रोखता येणार नाही, तर लोकांना स्वत:च अशा व्यसनांपासून दूर राहावे लागेल, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाने आणलेल्या व्यसनमुक्ती धोरणात दारू पिण्यासाठी आता २५ वर्ष पूर्ण होण्याची अट घालण्यात आली असून...
  June 9, 02:27 AM
 • मुंबई - दादर रेल्वेस्थानकाला चैत्यभूमीचे नाव देण्यावरून महाराष्ट्रात उलटसुलट चर्चांचे गु-हाळ सुरू झालेले असताना व राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वर्धापनादिनी सामाजिक परिवर्तन हक्क मेळाव्यात ही मागणी करणार नसल्याच्या वावड्या उठत असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चैत्यभूमीच्या मागणीला हिरवा कंदील दाखविला आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या ज्येष्ठ नेत्याने दिव्य मराठीशी बोलताना ही माहिती दिली. रामदास आठवले व शिवसेना युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठीच शरद...
  June 9, 02:25 AM
 • मुंबई । अनाथांची माता असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित अनंत महादेवन यांच्या मी सिंधुताई सपकाळ या मराठी चित्रपटाला स्पेन चित्रपट महोत्सवात दोन पारितोषिके मिळाली आहेत. दुस-या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडितला सर्वोत्कृष्ट अभिनेत्राचाही पुरस्कार मिळाला आहे. द वे होम या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे तर याच सिनेमाचे दिग्दर्शक बिजू कुमार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक देण्यात आले. आंतरजातीय नातेसंबंध...
  June 9, 02:21 AM
 • मुंबई । कैद्यांसाठी ८० वर्षांपासून सुरु असलेले कॅन्टीन बंद केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरकारतर्फे कैद्यांसाठी १९३० पासून कॅन्टीन चालवण्यात येत होते. मात्र, ती अचानक बंद केल्याने काही कैद्यांनी त्याच्या विरोधात न्यायायालयात याचिका दाखल केली होती. कैद्यांना सुविधा देण्याबाबत तिहार तुरुंगात जा, तिथे त्यांना कुठल्या सुविधा मिळतात ते एकदा पहा, असेही न्यायालयाने सरकारला फटकारले आहे....
  June 9, 02:18 AM
 • मुंबई । मालाड येथे चार मित्रांची हत्या केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बुधवारी पाच जणांना अटक केली. तसेच आरोपी उदय पाठकसह आणखी चार ते पाच संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैभव चव्हाण (२३), घोलू चौबे (२२), अमित सोनी (२३), हेमंत गुप्ता (२८) आणि रश्मीकांत खत्री (२२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोन महिलांनी पाठकच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन दंडही आकारण्यात आला. तिथून सुटका झाल्यानंतर पाठक एका दवाखान्याबाहेर उभा होता. त्यावेळी...
  June 9, 02:17 AM
 • मुंबई - राज्य सरकार एकीकडे बालमजुरी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतानाच बालमजुरी रोखण्यात सरकारला अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. महाराष्टात बालमजुरांचा आकडा हा ४६,२२० वर पोहोचला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक ११,१९५ बालमजूर काम करताना सापडले आहेत. बालमजुरांची संख्या जाणून घेण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामधून हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यामध्ये राज्यातील केवळ सात जिल्ह्यांत ४६,२२० एवढे बालमजूर आढळले आहेत. राज्य सरकारने...
  June 9, 02:15 AM
 • मुंबई- प्रसिद्ध चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांच्या पाली हिल्स भागातील बंगल्याच्या निरीक्षणासाठी स्थानिक न्यायालयाने आयुक्तांची नियुक्ती केली होती. या निर्णयाला आव्हान देणारी दिलीपकुमार यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. प्रसिद्ध चित्रपट कलावंत दिलीपकुमार यांचा पाली हिल्स येथे इतर चित्रपट कलावंतांच्या रांगेतच आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत सुमारे शंभर कोटी असल्याचे सांगितले जाते. १९५३ मध्ये दिलीपकुमार यांनी हा बंगला किरायाने घेतला होता. या...
  June 9, 01:32 AM
 • मुंबई - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या एका विचित्र अपघातात तीन जण ठार झाले आहेत. एक्सप्रेस हायवेवरील फुडमॉलजवळ ट्रक, टेम्पो, कार आणिर एक अज्ञात वाहन अशा चार गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा अंत झाला आहे. मृतांमध्ये कारमधील दोन लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातातील सहा जखमींना नवी मुंबईच्या एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
  June 8, 11:17 PM
 • मुंबई - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी धर्माचे पालन नकरण्याचाच विचार पक्का केला आहे की काय असा प्रश्न सध्या पडत आहे. मुंबई महापालिकेच्या दोन वॉर्डातील पोटनिवडणूकांत आघाडी धर्म पाळण्या एवजी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार देवून आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट केले आहे. वॉर्ड क्रमांक 111 (कांजूर) आणि वॉर्ड क्रमांक 181 (माहीम) या दोन वॉर्डात पोटनिवडणूक होत आहे. यातील एका जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केला होता.मात्र, या दोन्ही वॉर्डात मागच्या निवडणुकांत कॉंग्रेसच्या...
  June 8, 08:27 PM
 • मुंबईतील स्कायवॉक हा अत्यंत चर्चेचा विषय झाला होता. स्कायवॉक प्रकल्पावर झालेला खर्च आणि सर्व स्थरातून झालेल्या विरोधाचा परिणाम म्हणून आता पुन्हा स्कायवॉक न उभारण्याचा निर्णय 'एमएमआरडीए'ने घेतला आहे. इंडियन मर्चंट चेंबरने आयोजित केलेल्या चर्चासत्रात महानगर आयुक्त राहुल अस्थाना यांनी ही माहिती दिलीय. 'एमएमआरडीए' चे मुंबई व्हिजन कार्यक्रमातंर्गत 'आयएमसी' ने महानगर आयुक्त अस्थाना यांना निमंत्रित केले होते. , स्कायवॉक हा एक प्रयोग होता. त्याचा पुनर्विचार करण्याची गरज वाटल्याने आता नवे...
  June 8, 06:35 PM
 • मुंबई - देशातील सर्वात उत्तम सार्वजनिक बससेवा, असा लैकिक असलेल्या मुंबईच्या बेस्ट सेवेतील वाहकांकडून महिला प्रवाशांना चांगली वागणूक मिळत नाही. यामुळे ब-याच महिला वाहकांना घाबरतात. बसमधून प्रवास करताना त्यांना घाबरतात. बसमधून प्रवास करताना त्यांना असुरिक्षत वाटते, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीने एका सर्वेक्षणातून काढला आहे. विशेष म्हणजे, या सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी जागतिक बँकेला मुंबईत सादर करण्यात आला. डबगर्ल ग्लोबल अॅडव्हाझर्स या आंतराराष्ट्रीय...
  June 8, 04:23 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात