Home >> Maharashtra >> Mumbai

मुंबई


मुंबईच्या टीव्ही अॅक्ट्रेसवर फेसबुक...

मुंबई/नीमराना (राजस्थान)- नीमराना येथे फोर्ट पॅलेस पाहाण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका टीव्ही अॅक्ट्रेसवर...

शीना बोरा मर्डर केस...पीटर आणि इंद्राणी...
मुंबई- बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे लवकरच...

लालबाग मंडळ कार्यकर्त्यांची दादागिरी; आयपीएस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

लालबाग मंडळ कार्यकर्त्यांची दादागिरी; आयपीएस...
मुंबई- परळ येथील 'लालबागचा राजा' गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा पोलिसांनाच मंगळवारी अनुभव आला....

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारचा भीषण अपघात, पालघरच्या पोलिस उपनिरीक्षकासह 4 जण गंभीर जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारचा भीषण अपघात,...
मुंबई- रायगड-मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पालघरचे पोलिस उपनिरीक्षक...
 

मुंबई-आग्रा महामार्गावर कार दरीत काेसळली; धुळ्याच्या नगरसेवकासह तीन व्यापारी अपघातात ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर कार दरीत काेसळली;...
धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूरजवळ धुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात...

लेडी टीचर चिमुरडीला करत होती अमानुष मारहाण..व्हायरल झाला हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

लेडी टीचर चिमुरडीला करत होती अमानुष...
मुंबई- सोशल मीडियावर स्पेनमधील एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक टीचर नर्सरीच्या...
 

आणखी वाचा

 
 
 

 • September 14, 12:55
   
  ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळावरून घसरले; वाहतूक ठप्प, लांब पल्ल्याच्या गाड्याही रखडल्या
  मुंबई- कसारा घाटात शुक्रवारी ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या वाटेतच अडकून पडल्या आहेत. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेससह बहुतांशी रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅनही रुळावरून घसरल्याने आणखीच गोंधळ झाला आहे. हजारो प्रवासी रेल्वे मार्गावर अडकले आहेत.   लोकल ट्रेन टिटवाळा ते कसारा...
   

 • September 11, 07:04
   
  फ्लॅट मालकाकडून धक्कादायक खुलासा...राहुल मुखर्जीने केला होता शीना पत्नी असल्याचा दावा
  मुंबई- बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला सोमवारी वेगळे वळण मिळाले. सीबीआयच्या कोर्टात फ्लॅट मालकाने धक्कादायक खुलासा केला.फ्लॅट मालिक डोमिनिक मचाडो यांनी कोर्टात सांगितले की, शीना आणि राहुल मुखर्जी त्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होते. दोघांनी खोटे बोलून फ्लॅट भाड्याने घेतला होता. शीना ही पत्नी असल्याचे राहुलने सांगितले होते. एवढेच नाही तर राहुलने फ्लॅट...
   

 • September 11, 02:55
   
  मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ इको आणि लक्झरी बसचा भीषण अपघात, पाच ठार
  रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इको कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका चिमुरड्याचा समावेश आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.   मिळालेली माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर...
   

 • September 11, 12:28
   
  अंधेरीतील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटला भीषण आग, अग्निशामक दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल
  मुंबई- अंधेरी (पूर्व) मधील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.   सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...  
   

 • September 11, 08:46
   
  HDFC बॅंक अधिकारी मर्डर केस; आरोपीचा कबूलनामा..35000 रुपयांच्या EMI भरण्यावरून केली हत्या
  मुंबई- HDFC बॅंकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी हत्येचा गुंता सोडविल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अटक केलेला आरोपी सरफराज शेख यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने पैशासाठी संघवी यांची हत्या केल्याचे सांगितले आहे.   EMI भरण्यासाठी सरफराजला 30-35 हजार रुपयांची गरज होती. सिद्धार्थ संघवी यांची कार रस्त्यात अडवून त्यांना...
   

 • September 10, 04:23
   
  आमिर खान, सुभाष घई, राकेश मेहरा यांच्यावरही कथा चोरल्याचा आरोप; औरंगाबाद कोर्टात खटला दाखल
  औरंगाबाद- बॉलीवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी माझ्या कथा चोरुन चित्रपट बनवल्याचा दावा करीत औरंगाबाद येथील कथा लेखक मुश्ताक सिद्धीकी यांनी सुभाष घई, आमिर खान, राकेश मेहरा, रॉनी स्क्रूवाला यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला आहे.   7 सप्टेंबर रोजी बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना अजामीन पात्र वॉरंट रद्द करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कोर्टात हजर...
   

 • September 10, 06:25
   
  पदाेन्नतीच्या कारणावरून एचडीएफसी बँक उपाध्यक्षाच्या हत्येचा संशय; १ जण अटकेत
  मुंबई- बुधवारपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी (वय ३९) यांची हत्या करण्यात अाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी एका संशयिताला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिल्याचे पाेलिस सूत्रांनी सांगितले.  दरम्यान, संघवींना  मिळालेल्या पदाेन्नतीमुळे जळफळाट झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यानेच सुपारी देऊन    ही हत्या घडवून अाणल्याचा...
   

 • September 8, 09:10
   
  आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांची महिला पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
  मुंबई- भाजपचे आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला कार्यालयात फोन करून शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. दरम्यान, कदम यांनी शुक्रवारीच अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या निधनाचे ट्विट करून पुन्हा वाद ओढवून घेतला होता.   कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संबंधित वृत्तवाहिनीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात काही...
   

 • September 8, 07:38
   
  उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात मुंबईच्या मॉडेलचा अश्लाघ्य डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल
  उज्जैन- बारा ज्योर्तिंगांपैकी एक असलेले महाकालेश्वर मंदिरात शिवभक्तांची कायम गर्दी असते. मात्र, मुंबईच्या एका मॉडेलने मंदिराच्या आवारात अश्लाघ्य डान्स केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मॉडेलच्या अश्लाघ्य डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.   रिपोर्टनुसार, पांढर्‍या सारीत मंदिर परिसरात अश्लाघ्य डान्स करणार्‍या मॉडेलचे नाव नंदिनी कुरील असे आहे....
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti