Home >> Maharashtra >> Mumbai

मुंबई


देशाला रामायण, महाभारताची गरज नाही;...

मुंबई- 'रामायण, महाभारताची देशाला गरज नाही. मुस्लिम, ख्रिश्चन हे या देशाचेच घटक असून मला जेवढा अधिकार आहे तेवढाच...

राष्‍ट्रवादीत भिडेंची पिलावळ,...
मुंबई - राज्‍यात MIM पक्षासोबतच आम्‍ही निवडणुका लढवणार आहोत, अशी घोषणा आज (गुरूवारी) भारिप-बहुजन महासंघाचे...

दीनदयाळ उपाध्याय योजना..पतसंस्थांतील एक लाखापर्यंतच्या ठेवींना मंगळवारपासून संरक्षण

दीनदयाळ उपाध्याय योजना..पतसंस्थांतील एक...
मुंबई- राज्यात नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला व पगारदार सहकारी पतसंस्था तसेच मल्टिस्टेट पतसंस्थांतील एक लाख...

जनलोकपाल...जलसंपदामंत्र्यांची शिष्टाई अयशस्वी; आंदोलनाच्या निर्णयावर अण्णा ठाम

जनलोकपाल...जलसंपदामंत्र्यांची शिष्टाई अयशस्वी;...
पारनेर (जि. नगर)- जनलाेकपालसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २ अाॅक्टाेबर राेजी दिल्लीत...
 

प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे, उपाध्यक्षपदी अमित झनक व कुणाल राऊत विजयी

प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित...
मुंबई/ नागपूर- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील सत्यजित सुधीर तांबे मोठे...

मनोहर पर्रीकरांची प्रकृती खालावली, राजकीय घडामोडींना वेग, गोव्‍यात नेतृत्‍त्‍व बदलाची शक्‍यता

मनोहर पर्रीकरांची प्रकृती खालावली, राजकीय...
पणजी -  मागील दोन दिवसांपासून कलंगुट येथील खासगी हॉस्पिटलमध्‍ये उपचार घेत असलेले गोव्‍याचे मुख्‍यमंत्री...
 

आणखी वाचा

 
 
 

 • September 13, 08:22
   
  इतर मागासवर्गासह अनुसूचित जाती, जमाती एकत्र आल्यास इतर समाजाची दांडी गुल; भुजबळ यांचे वक्तव्य
  मुंबई- राज्यात आरक्षणाचा लाभ घेणारे अनुसूचित जाती आणि जमाती तसेच इतर मागासवर्गात मोडणारे सर्व समाज एकत्र आले तर इतर सर्व समाजांची दांडी गुल होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. भुजबळांनी समता परिषद या संघटनेच्या कामाला दिलेला वेग पाहता भुजबळांचे हे वक्तव्य म्हणजे आगामी काळात ओबीसींसोबतच अनुसूचित जाती आणि जमातींना सोबत घेऊन राजकीय मोट...
   

 • September 13, 07:17
   
  सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर.. 6 महिने पत्नीसह मोफत प्रवास; परिवहनमंत्र्यांची घोषणा
  मुंबई- एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वर्षातील सहा महिने आपल्या पत्नीसह मोफत प्रवासाचा पास देण्यात येणार असल्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी केली. गेली कित्येक वर्षे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून ही मागणी हाेत हाेती, ती गणेशाेत्सवाच्या ताेंडावर रावतेंनी पूर्ण केली.    एसटी महामंडळाचे...
   

 • September 12, 07:40
   
  काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठकीत महाअाघाडीवर शिक्कामाेर्तब : अशाेक चव्हाण
  मुंबई- आगामी निवडणुकांसाठी राज्यात समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी सायंकाळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या...
   

 • September 11, 08:47
   
  शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी, कुठून पाहायचे हे कळत नाही; राज ठाकरेंची खोचक टीका
  मुंबई- इंधनाचे दर सरकारच्या हातात नसतात, असे केंद्रीय मंत्री र‍वीशंकर प्रसाद यांनी मारलेली थाप आहे. जर पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे सरकारच्या हातात नसेल तर भाजपावाले विरोधात असताना आंदोलन का करत होते,  असा सवाल महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी उपस्थित केला. मोदी सरकार थापा मारण्यात पटाईत आहे. नोटबंदी, जीएसटी फसल्यानंतर सरकारने आता थेट जनतेच्या...
   

 • September 10, 05:11
   
  भारत बंदमध्ये सहभागी न झालेल्या शिवसेनेचा खरा मुखवटा समोर आला; अशोक चव्हाणांची टीका
  मुंबई- इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‍काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रासह देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसच्या भारत बंदला 21 पक्षाचा पाठिंबा दिला. ऐनवेळी भारत बंदमध्ये सहभागी न झालेल्या शिवसेनेचा खरा मुखवटा जनते समोर आला असल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला....
   

 • September 10, 12:36
   
  एक फोन कॉल अन् 'भारत बंद'मधून शिवसेनेची माघार, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात लावले होते पोस्टर
  मुंबई/नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटकांत संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. भारत बंदला महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, 'भारत बंद'मधून ऐनवेळी माघार घेवून शिवसेनेने सगळ्यांना धक्का दिला आहे.   मुंबईत...
   

 • September 6, 07:16
   
  ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती खालावली; लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल
  मुंबई- बाॅलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना बुधवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वत: दिलीपकुमार यांनीच ट्विटरवर ही माहिती दिली.  छातीमध्ये झालेल्या विषाणूबाधेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लीलावती रुग्णालयाती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपकुमार यांच्या प्रकृतीविषयी फारशी चिंता करण्याचे कारण नाही. ते नियमित...
   

 • September 5, 06:59
   
  भाजपचे राम कदम नव्हे ‘रावण’ कदम; राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केले नामकरण
  मुंबई- भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी मुलींसंदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात मुंबईसह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी घरासमोर जोरदार आंदोलन केले. राम कदम यांच्या महिलांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी राम कदम यांचे ‘रावण’ कदम असे नामकरण केले आहेत. एवढेच नाही तर...
   

 • September 5, 03:21
   
  राम कदम एखाद्या मुलीला हात लावून दाखवा...चपलेने हाणेल; अॅड. स्वाती नखाते पाटील यांचा इशारा
  मुंबई- भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी केलेल्या मुली पळवण्याबाबतच्या वक्तव्यावरुन राज्यातील महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. कदम यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. मराठवाड्यातील अॅड. स्वाती नखाते पाटील यांनी तर चक्क कदम यांना चपलेने हाणणार असल्याचे म्हटले आहे.   'तुम्ही एखाद्या मुलीला हात लावून दाखवा तिने तुम्हाला पळवून पळवून नाही हाणले तर याद राखा',  असे अॅड....
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti