Home >> Maharashtra >> Mumbai

मुंबई


सेन्सेक्स १,४९५ अंकांनी कोसळून सावरला;...

नवी दिल्ली- शेअर बाजार शुक्रवारी अक्षरश: हादरला. सकाळी बाजार सुरू झाल्यावर अर्ध्या तासात सेन्सेक्सने ३६८...

​गणेशाेत्सव, नवरात्रात डीजे, डॉल्बी नाहीच;...
मुंबई- ध्वनी प्रदूषणामुळे डीजे व डॉल्बीच्या वापरावर राज्य सरकारची बंदी उठवण्यास मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी...

अायएएसचे प्रशिक्षण, विद्यावेतन केले दुप्पट; राज्य सरकारचा निर्णय

अायएएसचे प्रशिक्षण, विद्यावेतन केले दुप्पट;...
मुंबई- राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण केंद्रातील उमेदवारांच्या विद्यावेतनात २ हजार...

काँग्रेसशी युतीला तयार; राष्ट्रवादीशी मात्र नाहीच; प्रकाश अांबेडकरांची भूमिका

काँग्रेसशी युतीला तयार; राष्ट्रवादीशी मात्र...
मुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 'एमआयएम'ला सोबत घेऊन लढवण्यात येतील, या भूमिकेवर अापण ठाम अाहाेत. या...
 

जेट एअरवेजच्या विमानात ३० प्रवाशांच्या नाक-कानातून रक्त आले; ५ जण कर्णबधिर, डोकेदुखीच्या तक्रारी

जेट एअरवेजच्या विमानात ३० प्रवाशांच्या...
मुंबई / नवी दिल्ली- मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात गुरुवारी खळबळजनक प्रकार घडला. सुमारे ३०...

मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज;...
मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-...
 

आणखी वाचा

 
 
 

 • September 20, 08:39
   
  नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसवर राज्य सरकारचा दबाव; काँग्रेसचा आरोप
  मुंबई- मुंबईतील नालासोपारा येथील शस्त्रसाठाप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकावर (एटीएस) फडणवीस सरकार दबाव आणत होते, असा आरोप करत त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी या आशयाचे ट्विट केले आहे.    नालासोपारा येथून १० ऑगस्ट रोजी गोरक्षक दलाच्या पाच कार्यकर्त्यांना एटीएसने स्फोटकांसह...
   

 • September 20, 08:07
   
  तब्बल ६४ हजार कोटी खर्चूनही सिंचनात वाढ नाही; चौकशी आयोग नेमण्याची काँग्रेसकडून मागणी
  मुंबई- गेल्या चार वर्षांत ६४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करूनही राज्याच्या सिंचन क्षमतेत काहीच वाढ झाली नाही. हा फडणवीस सरकारचा सिंचन घोटाळाच आहे, असा आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली आहे.  केंद्र सरकारनेच नेमलेल्या १५व्या वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत नोंदवलेल्या निरीक्षणावर...
   

 • September 20, 07:51
   
  मुलींच्या शिक्षणाचा संदेश घेऊन सहा हजार किमी स्केटिंग; उद्योजक राणा उप्पलपती यांचा अनोखा उपक्रम
  मुंबई- मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या सुरक्षेविषयीचा संदेश घेऊन विशाखापट्टणममधील उद्योजक राणा उप्पलपती यांनी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. हा संदेश देशभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी ६ हजार किलोमीटर स्केटिंग करण्याचा निश्चय केला आहे. देशभरातील ग्रामीण भागातील सुमारे २५ हजार मुलींच्या शिक्षणासाठी निधी जमवण्याचा उप्पलपती यांचा उद्देश आहे.  ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी...
   

 • September 20, 07:08
   
  फक्त महाराष्ट्राचे नव्हे देशाचेच उत्पन्न घटतेय; मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर अायाेगाची भाषा बदलली
  मुंबई- महाराष्ट्राचे घटते महसुली उत्पन्न आणि ढासळत्या मानव विकास निर्देशांकाबद्दल चार दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त करणाऱ्या केंद्रीय वित्त आयोगाने बुधवारी मात्र राज्य सरकारची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असल्याचे सांगत सर्वांनाच अाश्चर्याचा धक्का दिला. इतकेच नव्हे, तर 'घसरता महसूल ही फक्त एकट्या महाराष्ट्राची समस्या नसून इतर राज्यांचीही समस्या अाहे....
   

 • September 20, 07:00
   
  मराठवाडा, विदर्भ विकासासाठी २५ हजार काेटी विशेष निधी द्या : मुख्यमंत्री फडणवीस
  मुंबई- महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर अालेल्या पंधराव्या वित्त अायाेगाचे अध्यक्ष एन.के. सिंग यांच्यासमाेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्याच्या गरजा अाणि विकास क्षेत्रे याबाबत सादरीकरण केले. तसेच राज्याला केंद्राकडून नियमित मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्ति मुंबईच्या विकासासाठी ५० हजार कोटी, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल सामाजिक-आर्थिक विकासासाठी २५ हजार...
   

 • September 20, 06:06
   
  वित्त अायाेगाचे घूमजाव : चार दिवसांपूर्वी आर्थिक स्थितीबाबत चिंता; अाता प्रशंसा
  मुंबई- राज्याचे घटते महसुली उत्पन्न आणि ढासळत्या मानव विकास निर्देशांकाबद्दल चार दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त करणाऱ्या केंद्रीय वित्त आयोगाने बुधवारी घूमजाव करत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असल्याचे 'प्रशस्तिपत्र' दिले. आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत दिलेला अहवाल 'भ्रमात्मक'सुद्धा असू शकतो, असे सांगत त्यांनी...
   

 • September 20, 05:51
   
  तूर्तास विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे बंदी कायमच; हायकाेर्टाने राखून ठेवला निर्णय
  मुंबई- डीजे आणि डाॅल्बी व्यावसायिकांवर पोलिसांद्वारे सुरू असलेल्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. त्यामुळे तूर्तास तरी विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीला बंदीच असेल.  दरम्यान, डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टिम ध्वनिप्रदूषणाचा प्रमुख स्रोत असून उत्सवादरम्यान त्यांच्या वापराला परवानगी देणे योग्य नसल्याचे मत...
   

 • September 19, 08:46
   
  दत्तूचे तीन आठवड्यांनी झाले कोरडे अभिनंदन! अागामी स्पर्धेसाठी शुभेच्छा
  मुंबई- आशियाई क्रीडा स्पर्धेत तळेगावरोही (ता. चांदवड) येथील भूमिपुत्र दत्तू भोकनळने रोइंगमध्ये २४ ऑगस्टला सांघिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर जिल्ह्यात त्याचे जोरदार स्वागत झाले. परंतु, शासनाला त्याचे कौतुक करण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा वेळ लागला.  देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर हे दत्तूला घेऊन गेल्यानंतर देशासह महाराष्ट्राची शान वाढविल्याची जाणीव...
   

 • September 19, 08:17
   
  राज्यात १६ हजार शाळांमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींवरील सिनेमा
  मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालजीवनावर आधारित 'चलो जीते है' चित्रपटाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद लाभला. नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि पार्थ नॉलेज नेटवर्क यांनी एकत्र येऊन शाळांमधून हा चित्रपट दाखवला. राज्यातील १६ हजार शाळांमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी हा चित्रपट तर पाहिलाच जगभरातूनही जवळ-जवळ ६० हजार पेक्षा जास्त लोकांनी हा चित्रपट पाहिला अशी माहिती...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti