Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

Nagpur News

 • नागपूर- खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ विदर्भातील काटाेलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी वर्ध्यातील काँग्रेसच्या कार्यसमितीचा मुहूर्त साधून भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. देशमुख यांनी ई-मेल व फॅक्सने राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. बुधवारी ते प्रत्यक्ष भेटून सादर करणार अाहेत. दरम्यान, राजीनामा देताच देशमुख यांनी थेट वर्धा गाठून राहुल गांधी यांच्यासमवेत काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावत अागामी राजकीय प्रवासाचे संकेतही दिले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष...
  October 3, 07:51 AM
 • नंदुरबार - पिण्याच्या पाण्यावरून ग्रामस्थ व प्रशासन यांच्यामध्ये चौपाळे येथे चांगलीच धुमश्चक्री उडाली. जमावाला रोखण्याची पोलिसांना अश्रूधुराच्या 4 नळकोंड्या फोड्व्या लागल्या. यामुळे महिलांसह काही ग्रामस्थ जखमीही झाले. सध्या गावातील परिस्थिती तणावपुर्ण आहे. काय आहे प्रकरण चौपाळे ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत परिसरात एक विहिर बांधली आहे. मात्र नर्मदा पाटबंधारे विकास विभागाने ती विहिर बुजवण्याची नोटीस दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विहिर...
  October 2, 06:22 PM
 • नागपूर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रफाल खरेदीवरून हल्लाबोल केला आहे. अनिल अंबानी हे नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहे. त्यामुळेच तर मोदींनी 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या घशात घातले. कुठलाही अनुभव नसलाना रफालचा कंत्राट अनिल अंबानी यांच्या कंपनीला का? असा सवाल राहुल यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी वर्धा येथीलसंकल्प सभेत संबोधित करताना म्हणाले, मोदी देशात जातीय, धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मोदींनी लाल किल्ल्यावरून...
  October 2, 04:42 PM
 • नागपूर - शहरातील गणेशपेठ परिसरात शनिवारी रात्री (30 सप्टेंबर) एक तरूणी आपल्या बाईकवरून घरी परतत होती. याचदरम्यान कारमध्ये तिचा पाठलाग करणा-या तिच्या माजी प्रियकराच्या भावांनी धावत्या गाडीतूनच तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी बाईकला जोरदार धडक दिली. यामुळे तरूणीचा जागीच मृत्यू झाला असून ही पुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मयूरी तरूण हिंगणेकर (22), असे मृत तरूणीचे नाव आहे. या घटनेत तिचा मित्र अक्षय किशोर नगरधने (22) गंभीररीत्या जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत...
  October 2, 03:35 PM
 • अमरावती - शहरात मागील काही दिवसांपासून खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुकान व घरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या. दरम्यान, या चोरीच्या घटनांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला होता. या चोरीप्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. ३०) चौघांना पकडले आहे. त्यापैकी एक अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी उर्वरित तिघांना अटक केली अाहे. या त्रिकुटाकडून पोलिसांनी सात गुन्हे उघड केले आहे. अमोल सुधाकर सोनोने (३४) भूषण बाबाराव नितनवरे (२३ दोघेही रा. खोलापूरी गेट, अमरावती) आणि...
  October 2, 12:17 PM
 • नागपूर- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदयात्रा काढून स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती केली. यावेळी नागपूर जिल्ह्यातील सहा आमदार मुख्यमंत्र्यांबरोबर या पदयात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान, जगाला अहिंसा आणि सत्याची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधल्या पोरबंदरमध्ये झाला. वकीलीचे शिक्षण घेतलेल्या...
  October 2, 11:40 AM
 • नागपूर -महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीदिनी मंगळवारी काँग्रेस वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राममधून 2019 च्या निवडणुकीच्या संग्रामाचा बिगुल फुंकणार आहे. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत सेवा ग्राम येथील महादेव भवनात होणाऱ्या कार्य समितीच्या बैठकीत काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर मंथन करणार आहे. कार्य समितीतील नेते मंगळवारी सकाळी 10 वाजता नागपुरात दाखल होणार आहेत. तेथून लागलीच ते वर्ध्याकडे रवाना...
  October 2, 08:37 AM
 • नागपूर- महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीदिनी उद्या (मंगळवार) काँग्रेस वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून 2019 च्या निवडणुकीच्या संग्रामाचा बिगुल फुंकणार आहे. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत सेवाग्राम येथील महादेव भवनात होणाऱ्या कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर मंथन करणार असून भाजपा चले जाव चा नारा देणार आहे. दीडशेव्या जयंतीदिनाच्या निमित्ताने सेवाग्राम येथे...
  October 1, 05:57 PM
 • नागपूर- एकतर्फी प्रेमाच्या प्रकरणातून युवकाने युवतीच्या अंगावर कार नेऊन तिला ठार मारल्याची घटना नागपुरात शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. पोलिसांनी अनिकेत साळवे नामक आरोपीस अटक केली. त्याचे तीन साथीदार फरार आहेत. अनिकेतचे त्याच्या घराजवळील मयूरी हिंगणेकर या तरुणीशी एकतर्फी प्रेमसंबंध होते. तो सारखा तिच्या मागे लागला होता. मयूरी सातत्याने त्याला नकार देत होती. त्यामुळे संतापलेल्या अनिकेतने तिचा काटा काढण्याचे ठरवले. शनिवारी मयूरी तिचा मित्र अक्षय नगरधनेच्या दुचाकीवर बसून बाहेर...
  October 1, 08:28 AM
 • नागपूर- वीज चोरट्यांची माहिती देणारे खबरे आणि महावितरणच्या पथकांनी मागील आर्थिक वर्षात (२०१७-१८) राज्यात वीज चोरीची ९ हजार ९२० प्रकरणे उघडकीस आणली असून या वर्षात चोऱ्या उघडकीस आणणाऱ्या खबऱ्यांना महावितरणच्या वतीने सुमारे २४ लाख ३९ हजार रुपयांची रक्कम रोख बक्षिसे म्हणून वाटण्यात आली. तर मागील वर्षात खबऱ्यांना सर्वाधिक प्रमाणात २५ लाख ५५ हजाराची रक्कम बक्षिसे म्हणून वाटली गेली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांवर...
  October 1, 08:21 AM
 • नागपूर- स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेणारी कोणतीही वेगळी व्यवस्था या देशात नाही हे दुर्दैव आहे. आदिवासींच्या आरोग्यासाठी आदिवासी उपयोजनेअंतर्गत दरवर्षी १५ हजार कोटी रुपये केंद्र व राज्य शासनाने अतिरिक्त निधी म्हणून द्यायला हवा. त्याची कोणतीच आकडेवारी शासनाकडे नाही, अशी खंत ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अभय बंग यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केली. डाॅ. बंग यांच्याशी आदिवासींच्या आरोग्याच्या संदर्भात साधलेला संवाद... आदिवासींवर शेती...
  October 1, 07:42 AM
 • नागपूर- वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काँग्रेसची अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक तसेच वर्धा येथील जाहीर सभेच्या तयारीसाठी काँग्रेसमधील दोन गटांच्या दोन स्वतंत्र बैठका आयोजित होण्याचा प्रकार घडला. असंतुष्ट गटाचे नेतृत्व करीत असलेले माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तयारीची वेगळी बैठक घेऊन पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर विश्वास नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे २ अॉक्टोबर रोजी काँग्रेसची अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी माजी...
  October 1, 07:26 AM
 • नागपूर- राज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००५ पासून अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ च्या तरतुदी लागू होत नसल्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत होता. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने २९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निर्णयाद्वारे अंशदान निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. शासन निर्णयानुसार...
  October 1, 07:00 AM
 • नागपूर - विदर्भातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीतील विलंब प्रकरणात विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी अथवा त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चौकशीतील विलंबाचा मुद्दा अतिशय गांंभीर्याने घेतला असून सुरुवातीला न्यायालयाने यावर चौकशी समितीचे संकेत दिले होते. मात्र, न्यायालयाने आता राज्य सरकारलाच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी अथवा कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी चार महिन्याचा कालावधी दिला आहे....
  September 30, 10:34 AM
 • नेर- फल्ली तेल, चामडी चप्पल, दालमिल यासाठी प्रसिद्ध असलेले नेर शहर आता हिरे उद्योगाचे शहर म्हणून नावलौकीक मिळवेल असा विश्वास व्यक्त करतानाच या उद्योगामुळे तालुक्यात रोजगाराला चालना मिळेल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. ना. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हिऱ्यांना पैलू पाडणारा विदर्भातील पहिला उद्योग नेरमध्ये कार्यान्वित झाला. मातोश्री डायमंड इन्स्टिट्यूट या नावाने या उद्योगाचे औपचारिक उद्््घाटन गुरूवारी ना. संजय राठोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी...
  September 29, 12:49 PM
 • अमरावती- महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाने पुकारलेल्या कामबंद आंदोलनात आता विद्यार्थी देखील सहभागी झाले आहे. प्राध्यापकांची रिक्त पदे तत्काळ भरणे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीला घेऊन सुरू आंदोलनात यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब येथील इंदिरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चौथ्या दिवशी आज (२८ सप्टेंबर) पाठींबा घोषित केला. एवढेच नव्हे तर सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली. प्राध्यापक भरती बंदी मागे घेणे, तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे...
  September 29, 12:44 PM
 • व्हिडिओ डेस्क- नागपुरात बुधवारी सायंकाळी भरधाव कारने 2 जणांना चिरडले. शहराच्या मध्यवर्ती भागात एक महिला ज्यूस सेंटरबाहेर उभी होती. ज्यूस सेंटरबाहेर मोठी गर्दी होती. तितक्यात एक भरधाव कार महिलेला जोरदार धडक दिली. महिला अक्षरश: फुटबॉलसारखी दूरवर फेकली गेली. या घटनेत महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कारचालक नशेत तर्रर्र असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. ही दुखद घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद...
  September 28, 06:13 PM
 • अमरावती- अमरावती विभागात यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नैसर्गीक जलस्त्रोतांमध्ये पाणी नाही किंवा ज्या स्त्रोतांमध्ये आहे त्याठिकाणी अत्यल्प आहे. यातही सार्वजनिक मंडळांच्या दुर्गामुर्ती विसर्जनानंतर या जलस्त्रोतातील पाणी वापरायोग्य राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाने दुर्गा मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन अमरावती परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी केले आहे. यासोबतच प्रत्येक शहरात किंवा गावात स्थानिक स्वराज्य संस्था...
  September 28, 12:34 PM
 • नागपूर- राज्यात पडणाऱ्या दुष्काळावरून आणि त्याच्या आकडेवारीवरून अनेकदा राजकारण तापते. दुष्काळी भाग घोषित करण्यावरून किंवा किती तालुक्यात वा जिल्ह्यांत दुष्काळ आहे, यावरून वादावादी सुरू होते. पण यापुढे आता कोणत्या तालुक्यात किती दुष्काळ पडला याची अचूक माहिती मिळणार आहे. नागपुरातील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रामध्ये (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर, एमआरसॅक) ड्राॅट हे संकेतस्थळ बनवले जात असल्याची माहिती एमआरसॅकमधील सूत्रांनी दिली. सध्या या संकेतस्थळाचे...
  September 28, 12:11 PM
 • नागपूर- काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमाच्या परिसराबाहेरील यात्री निवास येथे आयोजित करण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला परवानगी नाकारल्यावरून सर्वोदयवादी गट आणि आश्रम प्रतिष्ठानात वाद सुरू झाला आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कुठलाही वाद नसल्याचा दावा केला आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या पर्वावर बापू कुटीजवळील यात्री निवासाजवळ ही बैठक आयोजित करण्याची काँग्रेसची योजना होती. त्यासाठी काँग्रेसचे महासचिव...
  September 28, 08:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED