Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

नागपूर


दुकानातून सामान आणून देण्याच्या बाहण्याने...

धारणी- पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावात एका ४० वर्षीय परिचित व्यक्तीने १६ वर्षीय युवतीचे अत्याचार करण्याचा...

मुख्यमंत्र्यांच्या शहरात हाय प्रोफाईल...
नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात पोलिसांनी हाय...

Facebook वर केले अनफ्रेंड..माथेफिरूच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिकाचा अखेर मृत्यू

Facebook वर केले अनफ्रेंड..माथेफिरूच्या चाकू...
नागपूर- 'फेसबुक' रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने माथेफिरू रोहित हेमलानी याने टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या द्वितीय...

नागपूरमध्‍ये ट्रकने जोरदार धडक दिल्‍याने रिक्षाचा अक्षरश: चुराडा, 5 जणांचा मृत्‍यू

नागपूरमध्‍ये ट्रकने जोरदार धडक दिल्‍याने...
नागपूर- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या...
 

लग्नास नकार देत होता प्रियकर...प्रेयसीने भर रस्त्यावर केला चाकूने हल्ला

लग्नास नकार देत होता प्रियकर...प्रेयसीने भर...
नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडमध्ये एका तरुणीने भररस्त्यावर प्रियकरांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात...

देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून...
नागपूर- कौटुंबिक कलहातून व्यापाऱ्याने पत्नीवर देशी पिस्तुलातून गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही...
 

आणखी वाचा

 
 
 

 • September 11, 06:13
   
  अमरावतीत शिक्षकाने विद्यार्थिनीकडे केली शरीरसुखाची मागणी; पोलखोल होताच आरोपी झाला फरार
  अमरावती- जिल्ह्यातील भातकुली येथे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 50 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनेसोबत अश्लील चाळे करत तिला शरीरसुखाची मागणी केली आहे. शोभालाल राठी विद्यालयात हा गंभीर प्रकार घडला. सुरेश ठाकूर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याची पोलखोल झाल्यानंतर तो पसार झाला आहे.   विद्यार्थिनीने थेट प्रशासनाकडे केली तक्रार...
   

 • September 8, 12:32
   
  पत्नीने केली पतीची हत्या; ओढणीच्या साहाय्याने आवळला गळा, हे होते कारण
  वणी- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लाठी येथील एका कुटुंबात व्यसनाधीन पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या केली. ही घटना दि. ७ सप्टेंबरला पहाटेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला अटक करत खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.  लाठी येथे मोतीराम धोबे वय ४८ वर्ष तसेच त्यांची पत्नी माया वय ३७ वर्ष हे मोलमजुरी करून राहत आहे. त्यांना एक मुलगी व एक मुलगा...
   

 • September 6, 07:56
   
  एसआरपीएफ जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
  नागपूर- राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी नागपुरातील जयताळा परिसरात घडली. विनोद भगवान घिवंडे (वय २७) असे मृताचे नाव होते.  जयताळा दाते लेआऊट परिसरातील राहत्या घरीच स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी डोक्यात आरपार गेल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला. घटनेवेळी त्याचे आईवडील व पत्नी घरीच होती....
   

 • September 5, 12:24
   
  चाकूच्या धाकावर पळवून नेत महिलेवर अत्याचार; अमरावतीतील खळबळजनक घटना
  अमरावती- चाकूच्या धाकावर पळवून नेत महिलेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. अमरावतीहून पुणे नेल्यानंतर शेगावात बलात्कार केल्याच्या महिलेल्या तक्रारीनंतर बडनेरा पोलिस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बडनेरा नवीवस्ती जयस्तंभ चौकातील रहिवासी चेतन दिलीप सदांशिवे (वय २७), दिलीप सदांशिवे (४६) आणि अज्ञात चार चालक यांच्या विरोधात पळवून नेत बलात्कार...
   

 • September 4, 12:31
   
  अमरावती जिल्ह्यात पेट्रोलिंगदरम्यान गुंडांकडून सहा.पोलिस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या; तीन अटकेत, एक फरार
  अमरावती- जिल्ह्यातील अचलपूर येथे पेट्रोलिंगदरम्यान मंळवारी पहाटे पेट्रोलिंगदरम्यान सहायक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल यांची काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चार ते पाच गुंडांनी पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. पटेल यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोलिस...
   

 • September 1, 01:01
   
  दारुड्या नवऱ्याने धारदार शस्त्राने केली पत्नीची हत्या, बुलडाण्‍यातील घटना
  बुलडाणा- एका २६ वर्षीय विवाहितेची तिच्या दारुड्या पतीने राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना३० ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील शिवशंकर नगरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. या हत्येमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहे.  नऊ ते दहा वर्षापूर्वी वैशाली व राहुल शंकर कांबळे यांचे लग्न झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या...
   

 • September 1, 12:51
   
  अमली पदार्थ बाळगणारी आई, मुलाला सात वर्षांचा कारावास
  वर्धा- आष्टी तालुक्यातील शिरकुटणी बसस्थानक परिसरात आई व मुलगा हे दोघे जण अमली पदार्थ घेवून विक्री करत असल्या प्रकरणी न्यायालयाने दोघांना सात वर्षे सक्त मजुरी शिक्षेसह प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रेहबानी शेख अतिक वय ४० व शेख सोहेल अतिक वय २५ अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे मायलेक २५ जानेवारी २०१५ रोजी (गांजा) अमली पदार्थांची विक्री करताना आढळले. ...
   

 • August 31, 05:15
   
  एकतर्फी प्रेम..तरुणाने तरुणीच्या भावाच्या छातीवर काचेने वार करून केली हत्या; खैरलांजीतील घटना
  नागपूर- एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या भावाच्या छाती आणि मानेवर काचेने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. नागपुरात खैरलांजी येथे गुरुवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. अमोल मेश्राम असे हत्या झालेल्या तरुणाचे तर सूरज पाटील असे आरोपीचे नाव आहे.   मिळालेली माहिती अशी की, कुही तालुक्यातील खैरलांजी गावात गुरुवारी मध्यरात्री हे हत्याकांड घडले. पोलिसांच्या...
   

 • August 31, 10:56
   
  सासूने सुनेला गुंगीच्या गोळ्या दिल्या, सासऱ्याने केला अत्याचार; 5 जणांविरुद्ध गुन्हा
  अमरावती - नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेला सासूने गुंगीचे औषध दिले, त्यानंतर भासऱ्याने अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप पीडीत महिलेने पोलिस तक्रारीत केला आहे. या प्रकरणी नागपूरी गेट पोलिसांनी पीडीतेच्या सासू, पती, सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.     पीडीत महिलेचा काही महिन्यांपूर्वी शहरातील एका व्यक्तीसोबत विवाह...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti