Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

नागपूर


पंतप्रधान मोदी रविवारी नागपुरात..छिंदवाडा...

नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 नोव्हेंबर रोजी नागपुरात येणार आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे...

वाघिणीने ठार केलेल्या व्यक्तींच्या दुदैवी...
नागपूर- अवनी वाघिणीला ठार करावे लागले, याचे दु:खच आहे. मात्र, वाघिणीमुळे ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचे...

आशिष देशमुखांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर पडणार..पाच वर्षे 'हात' देण्यास काँग्रेसचा नकार

आशिष देशमुखांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर...
नागपूर- गांधी जयंती आणि वर्धेतील काँग्रेसच्या कार्यसमितीचा मुहूर्त साधून आमदारकीचा राजीनामा देणारे भाजपचे...

भाजप, अामदारकी साेडून अाशिष देशमुख काँग्रेसकडे, राहुल गांधींसोबत पदयात्रेत सहभागी

भाजप, अामदारकी साेडून अाशिष देशमुख काँग्रेसकडे,...
नागपूर- खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ विदर्भातील काटाेलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी वर्ध्यातील...
 

अनिल अंबानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास मित्र; रफाल खरेदीवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

अनिल अंबानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास...
नागपूर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रफाल खरेदीवरून  हल्लाबोल केला...

महात्मा गांधी जयंती... नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पदयात्रा

महात्मा गांधी जयंती... नागपुरात मुख्यमंत्री...
नागपूर- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदयात्रा काढून...
 

आणखी वाचा

 
 
 

 • October 1, 07:26
   
  राष्ट्रीय बैठकीपूर्वी काँग्रेसमध्ये गटबाजी; नागपुरात दोन गटांच्या दोन स्वतंत्र बैठका
  नागपूर- वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काँग्रेसची अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक तसेच वर्धा येथील जाहीर सभेच्या तयारीसाठी काँग्रेसमधील दोन गटांच्या दोन स्वतंत्र बैठका आयोजित होण्याचा प्रकार घडला. असंतुष्ट गटाचे नेतृत्व करीत असलेले माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तयारीची वेगळी बैठक घेऊन पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर विश्वास नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. ...
   

 • September 28, 07:01
   
  गडकरींच्या गावांतच भाजपचा पराभव; धापेवाडा आणि दत्तक गावात काँग्रेस पुरस्कृत सरपंच
  नागपूर- नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायतींमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपही मोठ्या यशाचे दावे करत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा आणि दत्तक गाव पाचगावात त्यांना जोरदार धक्का बसला आहे. या दोन्ही गावांत भाजपचा धुव्वा उडाला असून सरपंचपदांवर काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी बाजी मारली.  नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायतींच्या...
   

 • September 26, 11:53
   
  संघप्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस खुश...चंद्रपूरमध्ये झळकवले ‘धन्यवाद’चे बॅनर्स
  नागपूर- देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले होते. भागवत यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांना धन्यवाद देणारे बॅनर्स चंद्रपूरमध्ये लावले असून हे बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.  चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे बॅनर्स शहरभर लावले गेले...
   

 • September 26, 07:53
   
  संधी मिळाल्यास मुलास पुन्हा परदेशात नेणार..भाजपच्या अमेरिका रिटर्न महापौरांचा उद्दामपणा
  नागपूर- अापल्या मुलास स्वीय सचिव असल्याचे दाखवून अमेरिकेच्या दौऱ्यात सोबत नेणाऱ्या नागपूरमधील भाजपच्या महापौर नंदा जिचकार यांच्यावर टीका हाेत अाहे. मात्र 'संधी मिळाल्यास मुलास पुन्हा परदेशात नेऊ', अशा शब्दांत त्यांनी अापल्या निर्णयाचे समर्थन करत उद्दामपणाचे दर्शन घडवले आहे.   काँग्रेसने महापौराविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेची नोटीसही दिली. मात्र,...
   

 • September 25, 08:06
   
  गांधींच्या भूमीत ठरणार संघ, केंद्रविरुद्ध रणनीती; काँग्रेसच्या नेत्यांची वर्धा येथे होणार बैठक
  नागपूर- गांधी जयंतीचे निमित्त साधून वर्धा येथे आयोजित होणाऱ्या काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यसमितीच्या बैठकीत संघ परिवार आणि केंद्र सरकारच्या विरोधात व्यापक रणनीती निश्चित होणार आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीतील निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतील, अशी माहिती काँग्रेसच्या केंद्रीय नेत्याने दिली.  काँग्रेसचे अखिल भारतीय महासचिव अशोक...
   

 • September 22, 08:27
   
  'राफेल' सत्ताधारी सरकारसाठी काळ ठरतेय; भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची टीका
  नागपूर- राफेल विमान खरेदीत आता महाघोटाळा झाल्याचा संशय निर्माण होत आहे. हे प्रकरण सरकारसाठी काळ ठरते आहे, अशी टीका भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नागपुरात बोलताना केली.   राफेल खरेदीवर सरकारचे केवळ काही मंत्रीच उत्तरे देत आहेत. पंतप्रधान मोदी मौन बाळगून आहेत. त्यामुळे हा महाघोटाला असल्याचा संशय निर्माण होत आहे. राफेल सरकारसाठी काळ ठरू पाहते आहे, असे सांगताना...
   

 • September 15, 07:00
   
  प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे, उपाध्यक्षपदी अमित झनक व कुणाल राऊत विजयी
  मुंबई/ नागपूर- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील सत्यजित सुधीर तांबे मोठे मताधिक्य प्राप्त करून प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, तर विदर्भातील रिसोडचे आमदार अमित झनक आणि नागपूरचे कुणाल राऊत हे दोघे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन उपाध्यक्ष झाले. या निवडणुकीत ६० युवकांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी या निवडी अाहेत.  ...
   

 • September 6, 07:10
   
  काँग्रेसला जागावाटपाचा फॉर्म्युला दिलेलाच नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे स्पष्टीकरण
  नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी काँग्रेसला अद्याप कुठलाही फॉर्म्युला देण्यात आलेला नाही. आघाडीची चर्चा सध्या केंद्रीय पातळीवरच सुरू असून राज्यात अद्याप त्याची सुरुवातही झालेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.  आगामी निवडणुकीसाठी महाआघाडी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू...
   

 • September 1, 04:11
   
  फसलेली नोटबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करणारे सरकारचे 'मनी लाँड्रिंग'; पी. चिदंबरम् यांचा घणाघाती आरोप
  नागपूर- मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय एक प्रकारचे सरकारी 'मनी लाँड्रिंग'च होते. काळा पैसा पांढरा करण्यासाठीच हा निर्णय घेतला गेला. त्याचा देशाला कुठला फायदा तर झाला नाहीच पण देशाला आणि देशातील जनतेला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली, असा गंभीर आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत केला.   चिदंबरम् म्हणाले...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti