Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur

नागपूर


वाघांच्या तीन बछड्यांचा रेल्वेखाली येऊन...

नागपूर-बल्लारपूर- गोंदिया पॅसेंजरखाली येऊन वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना...

सुरूवात ४ हजार रुपये महिन्यापासून; आज...
नागपूर- ३२ हजार रूपये महिन्याची नोकरी सोडून दोन मित्रांनी घर गाठले. काही दिवसांसाठी सुटीवर आलो असे सांगून ग्राम...

गांधींच्या खऱ्या कामाचा विसर हीच चिंतेची बाब: डॉ. भटकळ

गांधींच्या खऱ्या कामाचा विसर हीच चिंतेची बाब:...
नागपूर- स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर इंग्रजांचे राज्य होते, तरी कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य गांधींचेच...

अाता अॅपवरून मिळेल रेल्वेचे जनरल तिकीट; मध्य रेल्वेची घोषणा, आजपासून सुविधा उपलब्ध

अाता अॅपवरून मिळेल रेल्वेचे जनरल तिकीट; मध्य...
नागपूर- मोबाइल अॅपवरून प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे अनारक्षित कॅशलेस तिकीट बुक करता येणार आहे. मध्य रेल्वेने...
 

'समृध्दी'ची रक्कम खर्च करण्यास मनाई

'समृध्दी'ची रक्कम खर्च करण्यास मनाई
कारंजा (लाड)- समृध्दी महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीपोटी मिळालेली कोट्यवधीची रक्कम खर्च करण्यास सहधर्मदाय...

वाडीतील ७ वर्षीय चिमुकलीसोबत मोदींचा नियमित पत्र व्यवहार!

वाडीतील ७ वर्षीय चिमुकलीसोबत मोदींचा नियमित...
नागपूर- आपली कामे व्हावीत म्हणून राजकारण्यांना अनेक जण पत्र लिहितात...अनेकांचा त्यांच्याशी नियमित पत्र...
 

आणखी वाचा

 
 
 

 • October 10, 07:16
   
  डॉ.तनुजा नाफडे यांची 'शंखनाद' ठरली मार्शल ट्यून, ब्रिटिशकालीन धूनची जागा घेणार
  नागपूर- लष्करी जवानांच्या मार्चपासला बँड पथकाकडून वाजवली जाणारी मार्शल धून आता नागपूरच्या संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांची असेल. 'शंखनाद' ही भारतीय व पाश्चात्त्य संगीताचा मिलाफ साधणारी धून भारतीय लष्कराची मार्शल धून म्हणून निश्चित झाली आहे. लष्करासाठी अशी मार्शल धून रचण्याचा सन्मान मिळालेल्या त्या पहिल्या नागरिक ठरल्या आहेत.  रविवारी दिल्लीत या शंखनाद धूनचे लोकार्पण...
   

 • October 8, 11:52
   
  नागपुरात नवीन वर्षात धावेल मेट्रो; कोचेस निर्मितीचे कार्य अंतिम टप्यात
  नागपूर- मेट्रोने प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न नव्या वर्षात पूर्ण होणार आहे. डिसेंबर २०१८ मध्ये २ मेट्रो ट्रेन (६ कोचेस - ३ कोचेसची प्रत्येकी १ गाडी) प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज होत आहे.  चीन येथील सीआरआरसी कंपनीच्या कारखान्यात या कोचेसची निर्मिती होत आहे. २ मेट्रो ट्रेन पैकी एकाची निर्मिती झाली असून त्यात आवश्यक उपकरणे बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर दुसऱ्या मेट्रो...
   

 • October 8, 08:16
   
  संघाची विचारधारा मोदींच्या सत्तेपुढे झुकली; प्रवीण तोगडिया यांची टीका
  नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा सत्तेपुढे झुकली आहे. पूर्वी सरसंघचालक निर्णय घ्यायचे व नंतर त्याची अंमलबजावणी व्हायची. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतात व संघाला त्यापुढे झुकावे लागते. आता हिंदूंची व्याख्याही बदलत असून संघ व भाजपचे मुस्लिमीकरण होत आहे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया...
   

 • October 8, 07:51
   
  ग्राहकांना दिलासा देणारा सुधारित संरक्षण कायदा लागू व्हावा : शहा
  नागपूर- ग्राहक पंचायतने सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे केंद्र सरकार सुधारित ग्राहक संरक्षण कायदा आणत असून विधेयक तयार आहे. त्यात ग्राहक या घटकाची व्यापक व्याख्या केली आहे. त्यामुळे सुधारित कायदा ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा व दिलासा देणारा ठरेल. मात्र, काही कारणाने विधेयक रखडले असून ते लवकरच संसदेत संमत करून नवा कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी अखिल भारतीय...
   

 • October 6, 07:28
   
  अश्लील वेब सिरीजवर पायबंद घाला; न्यायालयाचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयास निर्देश
  नागपूर- इंटरनेटवरील खासगी वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या 'अनसेन्सॉर्ड' वेब सिरीजमधील भाषा, अश्लील, हिंसक व भडक दृश्यांवर पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश नोटीसीद्वारे नागपुर खंडपीठाने केंद्रीय माहिती व प्रसारण, विधी तसेच गृह मंत्रालयाला दिले आहेत.  यासंदर्भात अॅड. दिव्या गोंटिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वेब...
   

 • October 5, 08:47
   
  आता शाळेतच मिळणार शेतीचे शिक्षण; कृषी विभागाच्या मदतीने शालेय शेती अभ्यासक्रम माॅडेलची तयारी
  नागपूर- शहरीकरणाचा वेग वाढला असला तरी आजही प्रामुख्याने शेती हाच उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. अलीकडे शेतीकडे वळण्यास शेतकऱ्यांची मुलेही धजावत नाहीत, हे लक्षात घेता मुलांना शालेय जीवनापासूनच शेतीचे शिक्षण देण्यात येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कृषी विभागाला या अभ्यासक्रमाचे माॅडेल तयार करून देण्यासाठी सहकार्य मागितले आहे. यासंदर्भात राज्याचे कृषी आयुक्त...
   

 • October 4, 11:50
   
  लोकसभेच्या चाचपणीसाठी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर
  नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चाचपणी करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे १७ ऑक्टोबर नंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यात नागपूर सह काही जिल्ह्यामध्ये बैठका घेणार आहेत. किमान तीन दिवसांचा हा दौरा राहणार आहे.  मनसे काही मतदार संघात उमेदवार देऊ शकेल काय? याचीही चाचपणी या निमित्ताने...
   

 • October 3, 09:00
   
  नागपुरात एकाच वेळी १५० लक्ष्यांवर तीर चालवणार देशातील धनुर्धर!
  अमरावती- महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेद्वारे (एमएए) येत्या १० ते १४ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील रेशीमबाग मैदानावर विश्वातील पहिला धनुर्विद्या कार्निव्हल नागपूर महापौर चषक नावाने आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी एकाच वेळी एक प्रकार व वयोगटातील धनुर्धर १५० लक्ष्यांवर तीर चालवणार आहेत. हेच या स्पर्धेचे सर्वात माेठे अाकर्षण ठरणार असल्याचे दिसते.  देशात एकाच वेळी...
   

 • October 3, 08:30
   
  जगातील सर्वात भव्य चरखा सेवाग्राममध्ये; १८.५ फूट उंच, ३१ फूट लांब, ५ टन वजन
  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त मंगळवारी वर्धा येथील सेवाग्राममध्ये जगातील सर्वात माेठ्या चरख्याच्या शिल्पाचे अनावरण राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. येथील कम्युनिटी सभागृहाच्या दर्शनी भागासमाेर ३१ फूट लांब, १८.६ फूट उंच व तब्बल ५ टन वजनाचा हा चरखा उभारण्यात अाला अाहे. 'एमएस'मध्ये तयार...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti