Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

नाशिक


महावितरणमध्ये नोकरीचे आमिष, तरुणाला नऊ...

नाशिकरोड- महावितरणमध्ये चांगल्या पदावर नोकरी लावून देतो त्यासाठी अधिकाऱ्यांना १४ लाख रुपये द्यावे लागतील....

टोलवसुलीच्या वादातून घाेटीत कर्मचाऱ्यास...
इगतपुरी- मुंबईला कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने घाेटी नाक्यावर टोल वसूल करणारे कर्मचारी योगेश दत्तात्रय...

विश्रांतीसाठी शेतकरी ट्राॅलीखाली झाेपला; ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने मृत्यू

विश्रांतीसाठी शेतकरी ट्राॅलीखाली झाेपला;...
पिंपळगाव- पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये भरलेला कांद्याचा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने अासखेडे येथील रहिवासी...

खमलाबाद शिवारातील हुक्का पार्लरवर छापा, 10 युवकांसह दाेन युवती ताब्यात

खमलाबाद शिवारातील हुक्का पार्लरवर छापा, 10...
नाशिक- मखमलाबाद शिवारातील सुयाेजित गार्डननजीकच्या ‘हबीबी फॅमिली रेस्टाॅरंटवर’ म्हसरूळ पाेलिसांनी...
 

नायलाॅन मांजाने अाजवर घेतले असंख्य बळी, अनेक गंभीर जखमी

नायलाॅन मांजाने अाजवर घेतले असंख्य बळी, अनेक...
नाशिक- नायलाॅन मांजाने मनुष्यासह पशु-पक्ष्यांनाही माेठा धाेका निर्माण हाेत असल्याचे अाजवर वारंवार स्पष्ट...

पोलिसांना खबर दिल्याने एकावर प्राणघातक हल्ला; सराईत गुन्हेगारांचे कृत्य

पोलिसांना खबर दिल्याने एकावर प्राणघातक हल्ला;...
नाशिक- पोलिसांना खबर देण्याच्या रागातून एका रिक्षा चालकावर प्राणघातक हल्ल्याची घटना शुक्रवारी (दि.८) रात्री...
 

आणखी वाचा

 
 
 

 • December 11, 06:17
   
  साई पालखीतील चौघांना कारने चिरडले, एक ठार, तिघे गंभीर
  सिन्नर- सिन्नर-घोटी मार्गावर हरसुले फाट्याजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या इर्टिगा कारने टाकेद (ता. इगतपुरी) येथून निघालेल्या साई पालखीतील चौघा तरुणांना रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास चिरडले. कारच्या पुढच्या भागात अडकून एक तरुण १०० मीटर फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर साईभक्तांनी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करत...
   

 • December 10, 06:32
   
  सिन्नरला भरदिवसा घरफोडी, 10 तोळे सोन्यावर मारला डल्ला
  सिन्नर- भरदिवसा फ्लॅटच्या आतमध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्याने १० तोळे सोने चोरून नेले. १६ ते १८ वर्षे वयाचा संशयित सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  संजीवनीनगरातील इंद्रप्रस्थ अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे वडांगळी विद्यालयातील उपशिक्षक काकासाहेब राजाराम तांबे यांच्या घरी ही चोरी झाली असून, अडीच लाखांवर मुद्देमाल...
   

 • December 10, 06:24
   
  टोळक्याची तरुणांना बेदम मारहाण, दहशतीविरोधात नगरसूलला बंद
  येवला- नगरसूल येथे एका टोळक्याने गावात धुडगूस घालत दोन तरुणांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ येथील व्यापारी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले. संशयितांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत माघार घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.  शुक्रवारी (दि. ८) नगरसूल येथील आठवडे बाजारचा दिवस असल्याने याकरिता नगरसूल, खिर्डीसाठे, लहित, जायदरे, आहेरवाडी, वाईबोथी, कोळगाव, मातुलठाण, राजापूर,...
   

 • December 10, 06:04
   
  पतंग पकडताना विजेचा धक्का बसून बालकाचा मृत्यू; फुलेनगरातील जलकुंभाजवळ घटना
  नाशिक- पतंग पकडण्याचा प्रयत्न करत असताना विजेच्या तारेचा धक्का लागून आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (दि. ९) दुपारी वाजेच्या सुमारास फुलेनगर परिसरातील गजानन चौकातील जलकुंभाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोतसिंग भोंड (८, रा. फुलेनगर) हा बालक तुटलेली पतंग...
   

 • December 9, 06:30
   
  डिझेल वाहिनी फोडण्यामागे माेठी टोळी असण्याची चिन्हे
  लासलगाव- निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे बुधवारी रात्री भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची डिझेलची पाइपलाइन फाेडून त्यातून डिझेल चोरीचा प्रयत्न झाला. त्यामधून लाखो लिटर डिझेल वाया गेले आहे. या पाईपलाईनला हॅण्डड्रील च्या सहाय्याने छिद्र पाडून त्याला ताेटी बसवून डिझेलची चोरी केली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यामागे टाेळी असण्याची चिन्हे दिसत असूनही मोठी...
   

 • December 9, 06:20
   
  जिल्ह्यात मुख्यमंत्री मुक्कामी असतानाच शेतकऱ्याची अात्महत्या; वर्षभरात गाठली ‘शंभरी’
  नाशिक- नैसर्गिक अापत्तींसह कर्ज, नापिकी अन मातीमाेल बाजारभावासह विविध कारणांनी त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वर्षभरात केलेल्या अात्महत्यांनी शुक्रवारी शंभरी गाठली. मालेगाव तालुक्यातील अस्ताणेचे प्रल्हाद नथू अहिरे (६०) यांनी शुक्रवारी विषप्राशन करुन अात्महत्या केली. नाशिकसारख्या सुपीक मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ही अाकडेवारी असल्याने कृषी क्षेत्राचे...
   

 • December 7, 09:49
   
  जळगावमधील नरभक्षक बिबट्या नाशकात, हल्‍ल्‍यात 7 वर्षीय बालक ठार, आतापर्यंत 7 बळी
  मालेगाव- जळगाव जिल्ह्यातील वरखेडे येथे धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याने बुधवारी रात्री मालेगाव तालुक्यातील साकूर येथे कुणाल प्रकाश अहिरे (वय ७) या बालकावर हल्ला करत त्याचा बळी घेतला. आत्तापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.    घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ हातात काेयते घेऊन उसाच्या शेतांमध्ये शिरत बिबट्याचा शाेध घेत हाेते. वनविभागाच्या...
   

 • December 5, 03:17
   
  नाशकात संदीप युनिर्व्हसिटीच्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले; एक ठार
  नाशिक- संदीप युनिव्हर्सिटीच्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर आज (मंगळवार) पहाटे 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.     सूत्रांनुसार, मयूर पाटील जागेवरच मृत झाला असून किरण माळी याला लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. परंतु त्यातील...
   

 • December 5, 12:47
   
  दुचाकीवर जात हाेते पाच जण; टॅंकरच्या धडकेने तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
  मनमाड- दुचाकीवर जाणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांना भरधाव टॅंकरने जाेराची धडक दिली. यात दांपत्यासह पुतण्याचा मृत्यू झाला तर  इतर दाेघे जखमी झाले. साेमवारी दुपारी मालेगाव-मनमाड राज्यमार्गावर दहेगाव शिवारात हा अपघात झाला. जखमींना तातडीने मालेगावच्या रुग्णालयात हलविण्यात अाले. संतोष रामभाऊ चितळकर (वय ३५), आशाबाई संतोष चितळकर (वय ३०) व भूषण उत्तम चितोळकर (वय १०,  सर्व...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti