Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

नाशिक


जनता माेदी सरकारला माफ करणार नाही : धनंजय...

कळवण- सध्या बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकऱ्याचे कर्ज जसेच्या तसे आहे. वीज भारनियमन वाढले अाहे. नोटाबंदी...

बंदला हिंसक वळण; औरंगाबादेत आंबेडकर नगरात...
औरंगाबाद/नाशिक- भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनांचे पडसाद काल (मंगळवार) राज्यभरात उमटले. सरकारच्या निषेधार्थ आज...

राणेंना राेखण्यासाठी शिवसेनेसह दाेन्ही काँग्रेसच्या महाअाघाडीची चाचपणी

राणेंना राेखण्यासाठी शिवसेनेसह दाेन्ही...
नाशिक- विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागेसाठी भाजपकडून माजी मुख्यमंत्री नारायण...

मनसेचा खळखट्याक आंदोलनाचा इशारा, मराठी पाट्या लावण्याचा दुकानदारांना अाग्रह

मनसेचा खळखट्याक आंदोलनाचा इशारा, मराठी पाट्या...
सिडको- मनसेने पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हातात घेतला आहे. अनेक दिवसांपासून शांत असलेल्या मनसे सैनिकांनी...
 

पालिका निवडणुकीतील गद्दारांना मिळणार नाहीत पदे; अजय चाैधरी यांची स्पष्टाेक्ती

पालिका निवडणुकीतील गद्दारांना मिळणार नाहीत...
नाशिक- महापालिका निवडणुकीत गद्दारी करुनही काेणी अाता पदाची अपेक्षा करीत असेल तर त्याचा भ्रमनिरास हाेणार अाहे....

घाई नडली: संप स्थगितीच्या घोषणेचे सरकार, समितीवर बूमरँग; शेतकऱ्यांची कोअर कमिटी रद्द

घाई नडली: संप स्थगितीच्या घोषणेचे सरकार,...
मुंबई, नाशिक - दोन जूनच्या मध्यरात्रीनंतर वर्षा निवासस्थानी शेतकऱ्यांच्या कोअर कमिटी सदस्यांशी...
 

आणखी वाचा

 
 
 

 • January 9, 09:18
   
  ‘नवनिर्माणा’साठी जम्बो कार्यकारिणी, स्थापनेपासून सोबतच्या निष्ठावंतांना मिळाली बढती
  नाशिक - स्थापनेपासून असलेल्या शिलेदारांच्या बंडाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिका नविडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ९० जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली असून, त्यात निष्ठावंतांसह अनेक नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. निष्ठावंतांसह युवा चेहऱ्यांच्या माध्यमातून संघटनेला नवीन झळाळी ताकद देण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा...
   

 • December 26, 09:22
   
  भाजपचा ‘पाॅवरफुल’ मेळावा लांबणीवर, दानवेंच्या दुखावलेल्या पायाचेही झाले कारण
  नाशिक; मनसेतील सहा-सात समर्थक नगरसेवकांना भाजपमध्ये दाखल करून स्वत:चे वजन वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना ‘ब्रेक’ लावण्यात भाजपचे दाेन अामदार मनसेच्या मुंबईतील नेत्यांना अखेर यश अाले अाहे. तूर्तास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दुखऱ्या पायाचे निमित्त देत रविवारी हाेणारा ‘पाॅवरफुल’ प्रवेश साेहळा लांबणीवर टाकण्यात अाला...
   

 • December 25, 08:02
   
  नगरसेवकांना थाेपवणार मनसेची निर्णायक चाल
  नाशिक -  माजी पदाधिकाऱ्यांशी संबंधित सात ते अाठ नगरसेवकांना गळाला लावून पाहणाऱ्या भाजपला धक्का देण्यासाठी मनसेने अाता फेब्रुवारीत हाेणाऱ्या स्थायी समितीच्या पुनर्रचनेत पाच जागांसाठी अाताच नाराज उमेदवारांची नावे निश्चित करून संधी देण्याची तयारी सुरू केली अाहे. यापूर्वी स्थायी समितीवर गेलेल्यांना प्रभाग समिती सभापतिपद दिले जाणार असून, मनसेच्या निर्णायक चालीमुळे...
   

 • December 19, 07:52
   
  महानगर नियाेजन समिती घेणार अाता मनसेची परीक्षा
  नाशिक -  महापालिकेतील सत्ताधारी मनसेसाठी नाशिक महानगर नियाेजन समितीची निवडणूक अाता चांगलीच डाेकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत अाहेत. पक्षातील अनेक नगरसेवक शिवसेना भाजपच्या वाटेवर असल्यामुळे या निवडणुकीत माेठी फाटाफूट हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे.   दुसरीकडे अविराेध निवडीसाठी १८ जागांकरिता नगरसेवकांमागे एक जागा असा फाॅर्म्युला निश्चित करून सर्वपक्षीयांशी...
   

 • October 8, 07:47
   
  सप्तशृंगी गडावरील भाविकांचा टाेल मागे, नाशिक जिल्हा परिषदेने घेतला निर्णय
  नाशिक - सप्तशृंगी गडावर वर्षभर येणाऱ्या भाविकांना अाराेग्य व अन्य मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत उत्पन्नाला हातभार लावण्याच्या दृष्टीने प्रति भाविक २ रुपये टाेल अाकारण्याचा प्रस्ताव अखेर िजल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी रद्द केला अाहे. भाविकांव्यतिरिक्त कर अाकारणीसाठी वस्तुनिष्ठ पर्याय ग्रामपंचायतीकडून मागवला जाईल तसेच सप्तशृंगगड ट्रस्टकडून...
   

 • September 7, 02:02
   
  हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यासाठी हेल्पलाइन सुरु करणार - तोगडिया
  नाशिक - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी जाहिर झालेली जनगणना आकडेवारीचे दाखले देऊन ते म्हणाले, 'हिंदूची संख्या वाढवण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील. ज्या हिंदूंच्या घरात अपत्य नाहीत त्यांच्यासाठी लवकरच हेल्पलाइल सुरु केली जाईल.' नाशिकमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात...
   

 • July 17, 04:09
   
  स्वतंत्र प्राधिकरणामार्फत ‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव वादात, अाजच्या महासभेत ठेवला जाणार प्रस्ताव
  नाशिक - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेचा प्रस्ताव पाठविण्यास नगरसेवकांनी विराेध सुरू केला अाहे. त्यामागे हा प्रकल्प पालिकेएेवजी ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’ अर्थातच एसव्हीपी प्रणालीद्वारे स्वतंत्र प्राधिकरणाला कामकाजासाठी दिला जाणार असल्याचे कारण सांगितले जात अाहे. नगरसेवकांचे अधिकार एकप्रकारे छाटण्याचा प्रकार...
   

 • February 28, 02:00
   
  फक्त मशिदी बांधू नका, शैक्षणिक संस्थाही काढा ओवेसी यांचे आवाहन
  मालेगाव - ‘भारतात २५ कोटी मुसलमान आहेत; पण ते विखुरलेले आअहेत. त्यामुळे काँग्रेसने फक्त या समाजाचा फायदा करून घेतला. त्यांच्यासाठी काही केले नाही,’ अशी टीका एमआयएमचे नेते खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली. ‘आता फक्त मशिदी बांधू नका, तर उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या शैक्षणिक संस्था काढा. त्याशिवाय समाज प्रगत होणार नाही,’ असे आवाहनही त्यांनी केले.  ...
   

 • December 10, 04:18
   
  मालेगावात सेनेची 'MIM'वर कृपा, महापौरपदी इब्राहिम तर उपमहापौरपदी युनूस इसा
  मालेगाव- मालेगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज (बुधवारी) अत्यंत चुरशीची झाली. तिसर्‍या 'महाज'चे नगरसेवक मोहम्मद इब्राहिम मोहम्मद यासीन यांची महापौरपदी तर  उपमहापौरपदी शहर विकास आघाडीचे अर्थात एमआयएमचे युनूस इसा यांचा विजय झाला. मोहम्मद इब्राहिम मोहम्मद यासी यांनी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बुलंद एकबाल यांचा  तर युनूस इसा यांनी कॉंग्रेस...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti