Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik

नाशिक


पार्किंगच्या जागाच अनिश्चित तरीही...

नाशिक- मुळात शहरात पार्किंगची स्थळे नेमके किती काेणती याबाबत महापालिकेने काेणतेही ठाेस नियाेजन केले नसताना...

अखिल भारतीय अांतरविद्यापीठ स्पर्धेत...
नाशिक- अांध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ७८ व्या अखिल भारतीय अांतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या...

सकाळी 6.20 ला उडा; 7.10 ला मुंबईत उतरा; नाशिकच्या विमानसेवेचे वेळापत्रक

सकाळी 6.20 ला उडा; 7.10 ला मुंबईत उतरा; नाशिकच्या...
नाशिक- येत्या २३ डिसेंबरपासून नाशिकहून सुरू हाेत असलेल्या विमानसेवेचे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले असून,...

नाशिक-धुळे मार्गावर अाता लवकरच धावणार शिवशाही

नाशिक-धुळे मार्गावर अाता लवकरच धावणार शिवशाही
नाशिक- अत्याधुनिक संपूर्ण वातानुकूलित असलेली शिवशाही बसेसला नाशिक विभागातून प्रवाशांच्या चांगला प्रतिसाद...
 

बाजारभावापेक्षा चारपट किंमत माेजत पालिकेचा कचरापेटी घाेटाळा

बाजारभावापेक्षा चारपट किंमत माेजत पालिकेचा...
नाशिक- कचराकुंडीमुक्त नाशिकला हरताळ फासत कचराकुंडीयुक्त नाशिक करताना महापालिकेने खरेदी केलेल्या १८९...

‘टाेइंग’चा महाघाेळ... रिक्षा उचलण्यास 25 रुपये तर दुचाकीसाठी तब्बल शंभर रुपये

‘टाेइंग’चा महाघाेळ... रिक्षा उचलण्यास 25 रुपये तर...
नाशिक- अत्यंत वादग्रस्त अशा वाहतूक पाेलिसांच्या टाेइंग सेवेतून ठेकेदार कशा पद्धतीने कमाईच्या संधी साधत अाहेत...
 

आणखी वाचा

 
 
 

 • December 13, 01:54
   
  जिल्ह्यातील 84 हजार 374 शेतकऱ्यांना 374.32 काेटींच्या कर्जमाफीचा लाभ
  नाशिक- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार ३७४ पात्र शेतकऱ्यांना एकूण ३७४ कोटी ३२ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात ५६ हजार २९६ शेतकऱ्यांना कर्जमाफी तर २८ हजार ७८ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला आहेे. शेवटच्या पात्र शेतकऱ्यास या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा...
   

 • December 13, 01:45
   
  कर्जमाफी रक्कम खात्यात वळती होताच शेतकऱ्यांना एसएमएस
  नाशिक- कर्जमाफीची रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती हाेत अाहे त्यांना माेबाइलवर एसएमएस मिळू लागले अाहेत. अतिशय किचकट प्रक्रियेतून गेलेल्या अाणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अचानक अापल्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा एसएमएस माेबाइलवर चमकल्याने अनेकांना सुखद धक्का मिळत अाहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी जिल्हा बँकेचे खातेदार असून, बँकेने एसएमएस पाठविण्यासाठी...
   

 • December 12, 06:31
   
  उजव्या कालव्याच्या जमिनींवरील अतिक्रमणांच्या चौकशीचे आदेश
  नाशिक- शासनाने पैसे खर्च करून जलसंपदा विभागास कालव्यासाठी दिलेल्या जमिनीवर इमारतींना परवानगी कशी दिली जाते? नाशिक उजव्या कालव्यावरील शहरातील जमिनींची मला पूर्ण माहिती द्या, असा आदेश देत अर्धवट माहिती दिल्याने संतापलेले राज्याचे जमाबंदी अायुक्त एस. चोक्कलिंगम यांनी याबाबतच्या फायली भिरकावत, संबंधित सरकारी जागांचा शोध घ्या, त्यावर सरकारचेच नाव लावा, असा आदेश देत चौकशी...
   

 • December 12, 06:17
   
  विनायकदादा यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ला शासनाचा काणेकर पुरस्कार
  नाशिक- राज्य शासनातर्फे देण्यात येणारे यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार- २०१६ साेमवारी (दि. ११) जाहीर झाले असून यात नाशिकचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील माेठं नाव, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या ललितलेखाच्या पुस्तकाला अनंत काणेकर पुरस्कार जाहीर झाला अाहे.  प्राैढ वाङमय, ललितगद्य विभागात एक लाख रुपयांचा...
   

 • December 11, 06:41
   
  ‘शिवशाही’नेही करा आवडेल तेथे प्रवास; उत्पन्न वाढीसाठी एसटीचा प्रयत्न, जाेरदार ब्रॅण्डिंग
  नाशिक- एसटीमहा मंडळाकडून शिवशाहीचे जोरदार ब्रॅण्डिंग केले जात आहे. ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेतर्गंत शिवशाही बसेसद्वारेही प्रवास करण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली अाहे. याद्वारे प्रवाशांना अत्याधुनिक बससुविधेबरोबरच उत्पन्नवाढीस मदत होईल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त करत आहे. पएसटी महामंडळाकडून उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम योजना राबविण्यात येत आहे....
   

 • December 11, 06:34
   
  75 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी, 247 कोटी जिल्हा बँकेत जमा
  नाशिक- बहुप्रतीक्षित कर्जमाफीच्या याद्या बॅँकांना प्राप्त व्हायला सुरूवात झाली असून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला अशाच ७५ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली असून ते तपासण्याचे काम गेले दाेन दिवस सर्वच २१३ शाखांत अहाेरात्र सुरू हाेते. या नव्या यादीपाेटी २४७ काेटी रूपये बँकेच्या सेंट्रल अकाऊंटला सरकारने जमा केले असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली. ...
   

 • December 11, 06:28
   
  आशियाई डायव्हिंगमध्ये नाशिकच्या सिध्दार्थला सुवर्ण; स्पर्धेत देशाला सहा पदके
  नाशिक- इंडाेनेशियातील जकार्ता येथील अाशियाई डायव्हिंग स्पर्धेत एकलहरेच्या सिद्धार्थ बजरंग परदेशी याने १० मीटर बोर्ड प्रकारात सुवर्णपदक तर सिंक्रोनाईज्डमध्येही त्याच्या संघाला कांस्यपदक मिळाले आहे. या स्पर्धेत देशाला मिळालेले हे एकमेव सुवर्णपदक ठरले असून एकूण मिळालेल्या सहा पदकांमध्ये राैप्य अाणि कांस्यपदके अाहेत. अाशियाई स्तरावरील स्पर्धेत गत तीन महिन्यांत...
   

 • December 11, 06:24
   
  राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या दत्तूने मिळवले दुसरे सुवर्णपदक
  चांदवड- पुणे येथील ३६ व्या खुल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये नाशिकचा रोइंगपटू दत्तू भोकनळने रविवारी (दि. १०) ५०० मीटर सिंगल स्कल प्रकारात मिनिट ३२ सेकंदांची आपली सर्वोत्तम वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावून स्पर्धेतील दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २०१८ मध्ये इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असून त्यादृष्टीने सराव सुरू असल्याचे यावेळी दत्तूने...
   

 • December 10, 06:32
   
  पाच महिन्यांत जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गाेळ्या
  चाळीसगाव / मालेगाव- पाच महिन्यांपासून वनविभागास गुंगारा देणाऱ्या नरभक्षक बिबट्यास शनिवारी रात्री १०.१५ वाजता गाेळ्या घालण्यात अाल्या. सात जणांचे बळी घेणाऱ्या बिबट्यास वरखेडे शिवारात हैदराबाहून अालेला शार्प शूटर नवाब शफहात अलीखान याने ठशांवरून माग काढून अचूक टिपले. त्यामुळे दहशतीखाली वावरणाऱ्या रहिवाशांना माेठा दिलासा मिळाला अाहे.  चाळीसगाव मालेगाव तालुक्यात...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti