जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे- बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन प्रताप शिंदे (34, रा.पाटखळ,ता.सातारा) यांचे अपघाती निधन झाले. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी (ता.वाई) जवळ शिंदे यांच्या कारला रविवारी रात्री भीषण अपघात झाला होता. कारचा टायर अचानक फटला होता. या अपघात इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सचिन शिंदे हे बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. वडिलांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते मागील काही...
  January 7, 05:37 PM
 • पुणे- वडिलांनी क्रिकेट शिकण्यासाठी अकादमी लावून दिली नाही म्हणून पुण्यातील १४ वर्षीय मुलगा रागाच्या भरात रेल्वेने थेट विशाखापट्टणमला निघून गेला. मात्र, वाटेतच भीती वाटू लागल्याने त्याने अपहरणाचा बनाव रचला. सोबत नेलेल्या आईच्या मोबाइलवरून त्याने वडिलांना अगर तुम्हारा बेटा चाहिये ताे विशाखापट्टणम आ असा इंग्रजीत मेसेज पाठवला. त्याआधारे सहकारनगर पोलिसाचे पथक विशाखापट्टणमला रवाना झाले आणि त्यांनी तेथील पोलिसाच्या मदतीने मुलाला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे. अफजल शेख...
  January 7, 08:55 AM
 • पुणे- जेजुरीचा खंडोबा हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. मात्र, येथील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकावर सुविधांची वानवा होती. रेल्वे मंत्रालय व स्थानिक खासदारांच्या प्रयत्नांतून जेजुरीचे रेल्वे स्टेशन कात टाकणार आहे. येत्या ६ ते ८ महिन्यांत खंडोबाच्या भाविकांच्या स्वागतासाठी स्थानकाच्या दर्शनी बाजूला ६२ फूट लांबीचा मल्हारगड उभारला जाणार आहे. भाविकांसाठी नव्या वर्षाची ही भेट खास आकर्षण ठरणार आहे. जेजुरीला भेट देणाऱ्या भाविकांना रेल्वेची...
  January 7, 08:27 AM
 • पुणे- शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोणी कार्यकर्ता तयार होत नसल्याचे पाहून संतापलेल्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चक्क पुळचट ठरवून टाकले. खासदार व्हा म्हटले तर आमदारच व्हायचे असे म्हणतात. हे काय कामाचे? या शब्दांत पवार रविवारी कार्यकर्त्यांवर डाफरले. शरद पवारांचा बालेकिल्ला असूनही शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रवादीवर मात करत तीनदा निवडणूक जिंकली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे दिलीप...
  January 7, 08:22 AM
 • पुणे- अल्पवयीन मुलीवर बलात्कर केल्याप्रकरणी एका तरुणाला विशेष न्यायाधीश डी. जी. मुरूमकर यांनी १० वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त चार महिने साधा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात न्यायालयाने नमूद केले आहे. विशाल अनिल नाईक (वय २८, रा. गंजपेठ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या कालावधीत पर्वती टेकडी परिसरात ही घटना घडली. पीडित मुलगी ही बारावीत...
  January 6, 11:21 AM
 • पुणे : येथे कंजारभाट समाजात लग्नानंतर कौटुंबीक बैठक घेऊन मुलीची कौमार्याची (व्हर्जिनिटी टेस्ट) चाचणी घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लाजीरवाणी गोष्ट म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघेरी उच्च शिक्षित आहेत. तसेच त्यांचा परिवार देखील सुशिक्षीत आहे. मुलगा इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून भारतात परतला आहे. मुलाच्या मागणीनुसार 31 डिसेंबर रोजी ही बैठक घेण्यात येऊन मुलीच्या कौमार्यची चाचणी घेण्यात आली होती. या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिप्टी चॅरिटी कमिश्नर कृष्णा इंद्रेकर...
  January 5, 04:50 PM
 • पुणे- राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींची दाेन रूपे असतात. एक रूप म्हणजे त्यांचे मूळ चळवळीत काम करण्याचे, तर दुसरे रूप म्हणजे राजकीय. या रूपात नेत्याला काेणाच्याही भावना दुखवायच्या नसतात तसेच त्याच्या प्रत्येक शब्दाचा राजकीय अर्थ काढला जात असताे. त्यामुळे राजकीय रूप हे लिपस्टिकसारखे असते, असे वक्तव्य पुण्याचे उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे यांनी शुक्रवारी केले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त १९४२ अखिल भारतीय महिला परिषदेच्या वतीने...
  January 5, 08:11 AM
 • पुणे- मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हा दोन समाजांना जोडणारा उपक्रम आहे. भारतीय समाज संमिश्र स्वरूपाचा आहे. हिंदू - मुस्लिम समाजात हजार वर्षांचा संपर्क असून यात कटुता, युद्ध, संघर्षासोबत मैत्री, जिव्हाळाही आहे. भूतकाळातून काय घ्यायचे, भावी पिढ्यांना काय वारसा द्यायचा, हे ठरवणे आपली व साहित्यिकांची जबाबदारी आहे. पण एकमेकांना समजून घेण्यात हिंदू-मुस्लिम समाज कमी पडले, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ते पुण्यात आयोजित १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी...
  January 5, 07:49 AM
 • नागपूर- सरकारमध्ये दरवर्षी २५ हजार नोकऱ्या तयार होतात. तेवढे तरुण तर एका तालुक्यातच निघतात. त्यामुळे सर्व समाजांना आरक्षण दिल्यानंतरही ९० टक्के तरुणांना नोकरी मिळणार नाही. त्यामुळे सरकारी नोकरी हा आता उपाय राहिलेला नाही. हळूहळू हे लक्षात येईल. आरक्षणाला आज आहे तसे माहात्म्य व महत्त्व नंतर कमी कमी होत जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपुरात आयोजित जागतिक मराठी संमेलनात घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांची ही स्पष्टोक्ती केली आहे. कवी आणि...
  January 5, 07:42 AM
 • पुणे- चालकाचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या लेनमध्ये घुसून ट्रकने दोन कारला भीषण धडक दिल्याची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. यात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. धडकेनंतर एक कार महामार्गावरून थेट दरीत कोसळली, तर दुसरी कारही रस्त्याच्या कडेला जाऊन अडकली. त्यानंतर भरधाव वेगातील हा ट्रकही महामार्गावरच उलटला. याबाबत खाेपाेली पाेलिस ठाण्यात अर्जुनभाई टापियावाला...
  January 5, 07:41 AM
 • पुणे- हेल्मेट सक्तीस सुरुवात केल्यानंतर पुण्यात रोजच किस्से घडू लागले आहेत. हेल्मेट सक्तीचा पुणेरी पगडी व डोक्यावर पातेलेे ठेवून लोकांनी विरोध केल्याचा प्रकार समोर आला असताना आता पुणे पोलिसांनीही त्यावर कळस केला आहे. चक्क रिक्षाचालकांनाच हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांनी दंडाची पावती दिली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार एखाद्यासोबत नव्हे तर अनेक रिक्षाचालकांसोबत घडला आहे. ही बाब शिवनेरी रिक्षा संघटनेने समाेर आणली आहे. वाहतुकीचे नियम माेडणाऱ्या वाहनचालकांना ई-चलनाद्वारे दंडाची...
  January 5, 07:38 AM
 • पुणे - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक भवन , कोरेगाव पार्क , पुणे येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातील महिलांचा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शारदाताई बडोले, तसेच पुण्याचे समाज कल्याण आयुक्त मिंलीद शंभरकर यांची विशेष उपस्थिती होती. सदर उपक्रमा...
  January 4, 06:10 PM
 • पुणे- जातिव्यवस्थेविरोधात समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला यापुढे अडीच लाख रुपयांची मदत सरकारकडून दिली जाईल, अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी गुरुवारी केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कोरेगाव पार्क येथे आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिव्यवस्था तोडण्यासाठी आंतरजातीय विवाह हा प्रभावी उपाय सुचवला. पण, त्या प्रमाणात आंतरजातीय...
  January 4, 12:07 PM
 • पुणे- पुण्यात २० वर्षांपूर्वी रस्त्यावर आढळलेल्या दाेन लहान बहिणींना एका पाेलिसाने सामाजिक संस्थेकडे साेपवले हाेते. न्यूझीलंडच्या एका दांपत्याने दोघांचे पालकत्व घेत त्यांना सोबत नेले. आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या पाेलिस हवालदार एस. के. कांबळे यांचे आभार मानण्यासाठी झीनत (२४) व रिमा साजिया (२३) या बहिणी न्यूझीलंडवरून पुण्यात आल्या आहेत. सीमा हिने भारतनाट्यमचे शिक्षण घेतले असून ती न्यूझीलंडमध्ये शिक्षिका आहे, तर रिमा इंजिनिअर आहे. मात्र, कांबळे हे निवृत्त झाले आहेत. यामुळे...
  January 4, 09:54 AM
 • पुणे- पोलिसांनी हेल्मेट सक्ती लागू केल्यानंतर पुण्यात विविध मार्गांनी त्याचा विरोध होत आहे. गुरुवारी येथील एका वकिलाने डोक्यावर हेल्मेटच्या जागी पातेले ठेवून दुचाकीवरून प्रवास केला. वाजेद खान-बीडकर असे या वकिलाचे नाव आहे. आयएसआय मार्कचे चांगल्या प्रतीचे हेल्मेट विकत घेण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, अन्यथा घरातील पातेले डाेक्यावर वापरण्याची परवानगी मिळावी, असे निवेदन त्यांनी वाहतूक पाेलिस आयुक्तांना दिले आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरत ९ हजार ५१९ जणांवर कारवाई करण्यात आली. बीडकर...
  January 4, 08:22 AM
 • पुणे- एका 35 वर्षीय विवाहित महिलेचे आपल्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने एका महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेचा पती विनोद वाघ (45) यांनी आरोपी आशिष वसंत धिवार (29) याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे 17 वर्षांपूर्वी लग्न झाले असून तिला 15 वर्षांचा एक मुलगा आहे. चार वर्षांपूर्वी तिचा मुलगा गणेशोत्सवाच्या काळात ढोल-ताशा शिकण्यासाठी जात होता. त्यावेळी मुलासोबत जात असलेल्या...
  January 3, 06:59 PM
 • पुणे- वर्गात आपली नक्कल केल्याने संतापलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यास काठीने बेदम मारहाण करून त्यास डांबून ठेवल्याची घटना पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोषी शिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकाविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर महादेव खोचरे (14) असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. व्यंकटेश कळसाईत असे मारकुट्या शिक्षकाचे नाव आहे. शंकर हा पिंपरी-चिंचवड परिसरातील महापालिकेच्या...
  January 3, 06:28 PM
 • पुणे- दौंडमध्ये बुधवारी (ता.2) पार पडलेल्या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र चांगलीच रंगली आहे. नववधू बुलेटवून वरात घेऊन चक्क नवरदेवाच्या घरी पोहोचली आणि तिने संपूर्ण गावासमोर सप्तपदी घेतली. नववधूही शेतकरी कन्या आहे. वरात घेऊन येणे हा केवळ मुलांचाच हक्क नाही तर मुली काही कमी नाहीत, हाच उद्देश या मागे असल्याचे तिने सांगितले. दौंडमधील केडगावातील कोमल देशमुख हिने नव्या नवरीच्या वेशभूषेत चक्क बुलेटवरून निघाली, हे पाहून सगळ्यांनाच वाटले. एखाद्या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे, असा भासही अनेकांना...
  January 3, 04:41 PM
 • काेरेगाव भीमा- ब्रिटिश सरकारमधील महार रेजिमेंटच्या बहाद्दर सैनिकांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाच्या स्मृतिप्रीत्यर्थ काेरेगाव भीमा येथे उभारण्यात आलेल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या कानाकाेपऱ्यातून तब्बल ४ ते ५ लाख अनुयायी आले हाेते. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराचे सावट असल्यामुळे पुणे पाेलिसांनी या साेहळ्याच्या निमित्ताने तैनात करावयाच्या चाेख बंदाेबस्ताचे दाेन महिन्यांपासून नियाेजन केले हाेते. माेठा फाैजफाटा, सीसीटीव्ही,...
  January 2, 12:10 PM
 • delete
  January 2, 08:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात