जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune

Pune News

 • पुणे: युध्दात जखमी झालेल्या सैनिकांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमधील एका स्पर्धकाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मदतीचा हात दिला आहे. तिरंदाज अमोल बोरीवाले याचा इटलीत होणाया पॅरालिम्पक स्पर्धेचा संपूर्ण खर्च सचिनने उचलला आहे. सचिनने पॅराप्लेजिक सेंटरला भेट देऊन तेथील जखमी यौध्दांची भेट घेतली. सेंटरमधल्या बास्केटबॉल खेळाडूंशीही त्याने यावेळी संवाद साधला.
  June 7, 07:32 PM
 • प्रतिनिधी । पुणेनिगडी येथील उड्डाणपुलाजवळ विरुद्ध लेनमध्ये शिरलेला भरधाव वेगातील टँकर मर्सिडीज कारवर चढल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये कुमार प्रॉपर्टीचे मालक विमलकुमार जैन (वय ६२, नेवियार रोड, पुणे) यांचा समावेश आहे.मसिर्डीझचा चालक महेंद्र हिरानंद गवळी (वय ४३, राहणार - शांतिनगर, वानवडी), संपत भीमाजी इंगळे (वय ४८), दुचाकीचालक लक्ष्मण ठाकर (५१, मिलिंदनगर, पिंपरी), हौसाबाई ठाकर हेही या...
  June 7, 06:02 PM
 • पुणे - पुण्यामध्ये नक्षलवादी सापडतात ही पुण्याची नामुष्की आहे. त्याविरोधात तातडीने तपासणी मोहिम राबविण्याची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. पुणे जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.या वेळी विभागीय आयुक्त दिलीप बंड, महापालिका आयुक्त महेश पाठक, आशिष शर्मा, विकास देशमुख, पोलिस अधीक्षक मीरा बोरवणकर, संदीप कर्णिक, वाहतूक पोलिसप्रमुख मनोज पाटील, आमदार अनिल भोसले, बापू पठारे, विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्षा वंदना चव्हाण, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे उपस्थित होते....
  June 6, 08:10 PM
 • पुणे - पुण्यातील स्कायवॉक रद्द झालेला नसून हे काम होणार आहेच. आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी स्कायवॉक संदर्भात चर्चा झाली असून, फेरनिविदा काढून हे काम सुरू केले जाईल, अशी माहिती महापौर मोहनसिंग राजपाल यांनी आज दिली. ते म्हणाले, की शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी स्कायवॉक प्रकल्प राबविला जाणार आहे. एमएमआरडीने मुंबईत स्वस्तात स्कायवॉक बांधले, या धर्तीवर पुण्यातही हा प्रकल्प होईल. सध्या ज्या दोन एजन्सीकडे 1500 कोटीची पालिकेची कंत्राटे...
  June 6, 07:38 PM
 • पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग असे दोन्ही रस्ते मिळून आता तब्बल 14 पदरी वाहतूक शक्य होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्नी अजित पवार यांनी रविवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली.पुणे-मुंबई महामार्ग हा देशातील सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग आहे. सर्वाधिक प्रवासी आणि मालवाहतूक या रस्त्यावरून दररोज होत असते. हा द्रुतगती महामार्ग सध्या सहा पदरी आहे आणि जुना महामार्ग चार पदरी आहे. एकूण दहा पदरी महामार्ग उपलब्ध असूनही वाहतुकीची समस्या कायम असते....
  June 6, 03:16 AM
 • पुणे: सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूरचा टोलनाका शिरवळ येथे नेण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखवली आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. तोपर्यंत स्थानिक म्हणजेच एमएच १२ची वाहने टोलमुक्त करण्यात येतील, अशी माहिती आमदार विजय शिवतारे आणि संग्राम थोपटे यांनी येथे दिली. खेड- शिवापूर टोलनाक्याचा विषय सध्या गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस अणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्फे नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात...
  June 6, 01:53 AM
 • पुणे: महानगरपालिकेने सोने आणि चांदीवर लागू केलेली जकातवाढ अन्यायकारक असून ती रद्द करावी, या मागणीसाठी पुणे सराफ असोसिएशनने सात जूनपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच असोसिएशनचे सभासद महापालिका भवनासमोर उपोषणही करणार आहेत. राज्यातील इतर शहरांपेक्षा पुण्यात सोने-चांदीवर सर्वाधिक जकात आकारली जात असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. ही जकात प्रतिशेकडा ३५ पैसे अशी पूर्वीप्रमाणेच आकारली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष...
  June 6, 01:47 AM
 • पुणे: मातोश्रीच्या बाजूला रामदास आठवले यांनी चार मजली इमारत कोणत्या आरक्षणातून उभी केली? असा प्रश्न विचारणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी रविवारी प्रत्त्युत्तर दिले आहे. मी राज ठाकरे यांना अनेक विषयांत एक्स्पोज करू शकतो, अशा शब्दांत त्यांनी प्रतिआव्हानच दिले आहे.अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर राज ठाकरे यांनी अजित पवारांवर पत्रकार परिषदेत टीका केली होती. त्याच वेळी राज यांनी आठवले यांचाही समाचार घेतला होता....
  June 6, 01:44 AM
 • पुणे: केंद्र सरकारने योगगुरू बाबा रामदेव यांचे भ्रष्टाचारविरोधी सत्याग्रह, उपोषण ज्या पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ब्रिटिशांनी स्वातंत्र्यापूर्वी जालियनवाला बागेत केलेल्या अत्याचारांची पुनरावृत्ती झाली, असे मत वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी रविवारी भारत स्वाभिमानच्या निषेध सभेत व्यक्त केले. रामदेवबाबांचे दिल्लीतील आंदोलन दडपणाया प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी पुण्यात आज जोरदार निदर्शने व केंद्र सरकारविरोधी घोेषणा देण्यात आल्या. डेक्कन...
  June 6, 01:33 AM
 • प्रतिनिधी । पुणे: शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून भाजपमध्ये सुरू झालेला वाद रोज नवी वळणे घेत आहे. नूतन अध्यक्ष विकास मठकरी आणि योगेश गोगावले यांनी एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन सुरू केलेले आपल्यालाच पाठिंबा असल्याचे दावे-प्रतिदावे आजही सुरूच होते. गोगावले यांनी अध्यक्षपदासाठी आपल्याला २२ जणांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. त्यापैकी २० मतदार त्यांनी पत्रकार परिषदेत हजर केले होते. तर शुक्रवारी गोगावले यांनी सादर केलेल्या मतदारांपैकी दोघे हे मतदारच नाहीत आणि एक मतदार...
  June 5, 01:14 AM
 • प्रतिनिधी । सांगली: कोंडुसकर ग्रुपच्या कामूद ड्रग्ज कंपनीच्या कुपवाड एमआयडीसीतील कारखान्यास केंद्रीय अबकारी विभाग व महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) टाळे ठोकल्याने ३०० कामगार काम नसल्यामुळे हवालदिल झाले आहेत. गेली १५ वर्षे हा कारखाना सुरू असून तेथे औषधासाठी लागणारा कच्चा माल, रसायने तयार केली जातात. केटामाइन उत्पादनावर सरकारने चार महिन्यांपूर्वी बंदी घातली तरीदेखील कारखान्यात राजरोसपणे उत्पादन सुरू होते. कुपवाड येथील कारखाना हेच केटामाइन बनवण्याचे मुख्य केंद्र होते असे...
  June 5, 01:13 AM
 • प्रतिनिधी। नगर अतिक्रमण हटविण्यास विरोध करून महापालिकेच्या अधिकायास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सकाळी आमदार अनिल राठोड यांना अटक केली. येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. दरम्यान, पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटकाही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील अन्य तीन आरोपी पसार झाले आहेत. शहरातील चितळे रोडवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान शुक्रवारी आमदार राठोड यांच्यासह त्यांचा मुलगा...
  June 5, 12:50 AM
 • प्रतिनिधी । पुणे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनात शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे अंक जाळल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. याच वादातून दोन्ही गटांत धक्काबुकीही झाली होती. दरम्यान, अंक जाळणा-यांवर कारवाई करावी, ही मागणी पोलिसांनी मान्य केल्यानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पोलिसांनी राष्ट्रवादीच्या...
  June 5, 12:48 AM
 • येथील लष्कराच्या एमआयआरसी या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना रणगाडा उलटून दोन प्रशिक्षणार्थी जवानांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत रणगाडा चालविणारा जखमी झाला आहे. भूपेंद्रसिंग (वय २४), व्ही. पी. नायडू (वय २६) अशी मृत जवानांची नावे आहेत. लष्कराच्या एका तुकडीला रणगाड्याचे प्रशिक्षण देण्याचे काम एमआयआरसीच्या प्रशिक्षण केंद्रात सुरू होते. या वेळी अडथळे पार करत असताना एक रणगाडा पाणी असलेल्या खड्ड्यात उलटला. याच वेळी रणगाड्यात पाणी शिरले व त्यातून बाहेर निघता न...
  June 5, 12:45 AM
 • पुणे- खासगी महाविद्यालयांतील व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (सीएपी) राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील ५२ खासगी महाविद्यालयांनी एकत्र येऊन कॉन्सर्टियम ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन (कम) या गटाची निर्मिती नुकतीच केली आहे, अशी माहिती या गटाच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. अपूर्वा पालकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या खासगी महाविद्यालयात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याला प्रत्येक महाविद्यालयात जाऊन करावी लागणारी प्रवेश प्रक्रिया...
  June 4, 03:44 AM
 • इंदापूर: इंदापूरसह तालुक्यात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेती आणि फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर या पावसाने एका 45 वर्षीय महिलेचा बळी घेतला असून अनेक जण जखमी झाले आहे. सोसाट्याच्या वा-याचा वेग इतका होता की, शेकडो घरांवरील पत्रे उडून गेली असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. झाड अंगावर पडल्याने राजाबाई नरुटे यांचा मृत्यु झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. शेती आणि फळबांगाचे लाखोंचे नुकसान:गुरुवारी रात्री झालेल्या पावसाचा सर्वाधिक...
  June 3, 12:56 PM
 • पुणे - अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीपासून खाली केरळपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. शहरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वातावरण झपाट्याने बदलले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले म्हणाल्या, हा पाऊस मॉन्सूनचा नाही. मात्र द्रोणीय स्थिती टिकून राहिल्यास आगामी ४८ तास हा पाऊस टिकून राहू शकेल. मान्सून आता...
  June 3, 02:14 AM
 • पुणे - अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीपासून खाली केरळपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात गुरुवारी जोरदार पाऊस झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. शहरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वातावरण झपाट्याने बदलले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले म्हणाल्या, हा पाऊस मॉन्सूनचा नाही. मात्र द्रोणीय स्थिती टिकून राहिल्यास आगामी ४८ तास हा पाऊस टिकून राहू शकेल. मान्सून आता...
  June 3, 01:49 AM
 • नगर - हवाला प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बुधवारी रात्री सात जणांना ताब्यात घेतले होते. यातील चार आरोपींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या आरोपींकडून पोलिसांनी 21 लाख रुपये व इतर ऐवज जप्त केला आहे. कृष्णा सीडी सेंटरचा मालक आनंद ओमप्रकाश खंडेलवाल (रा. रामचंद्र खुंट, नगर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा लाख ३६ हजार ९६ रुपये जप्त केले. तसेच त्याच्याकडे व्यवहार करण्यासाठी आलेले श्रीराम हरिकिसन मुंदडा (रा. सांगळे...
  June 3, 01:31 AM
 • पुणे - भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अहवाल वैकंय्या नायडू यांनी लोकशाही पद्धतीने जाहीर करावा. 43 पैकी 24 मतदारांचा पाठिंबा योगेश गोगावले यांना असताना दिलेली यादी तपासली जावी या मागणीसाठी पुण्यातील सर्व मतदारांची पाडे दिल्लीत 6 जूनला होईल, असे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. निवडक मतदारांशी बोलून प्रा. विकास मठकरी यांची शहराध्यपदी निवड करण्यात आली होती. 25 मते मठकरींना, 12 मते गोगवलेंना, तर 7 मते तटस्थ असा निकाल जाहीर करण्यात आला. मठकरी हे गडकरी समर्थक असल्यानेच त्यांची निवड...
  June 3, 01:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात