December 28, 12:16
पुणे- 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी', अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण, अशी आई कुणालाच नको, असे म्हणायला लावणारी घटना पुण्यात घडली आहे. अवघ्या एका दिवसाच्या मुलीला जन्मदात्रीनेच झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय आहे हे प्रकरण?
पिंपरीतील जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरात बुधवारी (ता.26) ही घटना समोर आली आहे स्थानिक नागरिकांन नवजात शिशु...