Home >> Maharashtra >> Pune

पुणे


टिळक, रंगारी वाद निरर्थक- राज ठाकरे, मुंबईत 21...

पुणे - सार्वजनिक गणेशोत्सवाच्या  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात सुरू झालेला लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी...

पुणे: नालेसफाईवरुन भाजपवर आरोप करणाऱ्या...
पुणे - पुणे महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्यापासून प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या...

सर्वच एसटी बसवर झळकणार 'जय महाराष्ट्र', ...यामुळे केली परिवहन मंत्री रावतेंनी घोषणा

सर्वच एसटी बसवर झळकणार 'जय महाराष्ट्र', ...यामुळे...
पुणे - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसेसवर आता ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले जाणार,...

बारामती: शेतकऱ्याचा दहावा बँकेच्या दारासमाेरच, वायनरीमुळे आयुष्यच उद्ध्वस्त झाल्याचा टाहो

बारामती: शेतकऱ्याचा दहावा बँकेच्या दारासमाेरच,...
बारामती - बँक व वायनरी कंपनीने कराराद्वारे द्राक्ष खरेदीचे अामिष दाखवल्याने कर्ज काढून द्राक्षांचे उत्पादन...
 

वेळ आली तर नक्षलवाद्यांचाही नेता होईन : उदयनराजे भोसले

वेळ आली तर नक्षलवाद्यांचाही नेता होईन :...
 पुणे - ‘न्याय मिळत नाही तेव्हा नक्षलवाद जन्माला येतो. न्याय मिळत नसेल तर लोक तयार आहेत. काळ लांब नाही. टायमर...

पुण्यात कार्यक्रमानिमित्त विनोद तावडे अजित पवारांची जुगलबंदी

पुण्यात कार्यक्रमानिमित्त विनोद तावडे अजित...
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका समितीच्या बैठकीच्या निमित्ताने समोरासमोर आलेले शालेय...
 

आणखी वाचा

 
 
 

 • October 13, 02:53
   
  नरेंद्र मोदींनी भाजप ताब्यात घेऊन ज्येष्ठ नेत्यांना टाकले अडगळीत- अजित पवार
  पुणे- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्ष स्वत:च्या ताब्यात घेतला आहे. एवढेच नव्हे तर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मोदींनी अडगळीत टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. अजित पवारांनी आज (सोमवार) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा  सोमवारी संध्याकाळी सहा वाजता...
   

 • September 28, 11:18
   
  पवार, पाटलांची शेतीवरच भरभराट; अजित दादांची संपत्ती तीनपट वाढली
  पुणे - अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील या पुणे जिल्ह्यातील माजी मंत्र्यांचा व्यवसाय शेती आहे. यांच्या नावे असणारी शेतजमीन थोडकी असली तरी त्यांची एकूण मालमत्ता व उत्पन्न मात्र अचंबित करणारे आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपली. या वेळी या तालेवार ‘शेतकऱ्यांचा’ प्रतिज्ञापत्रातील आर्थिक तपशील पाहिल्यानंतर शेती करावी तर यांच्यासारखीच...
   

 • September 26, 08:38
   
  अजित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपसोबत जाणार नसल्याचे केले स्पष्ट
  बारामती (पुणे) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे होत्या.  उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित प्रचारसभेत त्यांनी स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहाण्याचे आवाहन केले.  त्यासोबतच...
   

 • September 26, 08:57
   
  पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच; शिवसेनेचा संघर्ष अस्तित्वासाठी
  पुणे - खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाबरोबरची मैत्री कायम राखण्यात यशस्वी झालेल्या भाजपपुढे पश्चिम महाराष्ट्रात अधिक जागा जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. ‘राष्ट्रवादी’पुढे बालेकिल्ल्यातील वर्चस्व टिकवण्याचे आव्हान असेल. काँग्रेस आणि शिवसेनेला असलेल्या जागा टिकवण्यासाठी झगडावे लागेल, अशी स्थिती...
   

 • September 18, 02:37
   
  मुख्यमंत्रीपद मिळवायचेच! भाजपच्या निर्धाराला अमित शहांच्या वक्तव्याने दुजोरा
  पुणे- महायुती होऊ अथवा तुटो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपद मिळवायचेच असा निर्धार भाजपने केल्याचे वारंवार दिसून येत आहे. आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही कोल्हापूरात भाजपच्या नेतृत्त्वाखाली सरकार आणा असे सांगत तसे स्पष्ट केलेच आहे. त्यासाठी भाजपने जागावाटपासाठी आणखी एक फॉर्म्यूला पुढे आणला आहे. त्यानुसार शिवसेनेला 145, भाजपला 125 तर मित्रपक्षांना 18...
   

 • September 17, 11:27
   
  विश्लेषण: पश्चिम महाराष्ट्रात 'राष्ट्रवादी'समोर भाजपचे मोठे आव्हान
   पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड मानला जातो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर या पाच जिल्ह्यांत लोकसभेचे 10 तर विधानसभेचे साठ मतदारसंघ आहेत. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत  राष्ट्रवादीने 10 पैकी चार जागा मिळवल्या. तसेच साठ पैकी 22 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राष्ट्रवादीची...
   

 • September 5, 08:21
   
  गलितगात्र राज’सेने'ला आता बहुचर्चित ‘ब्ल्यू प्रिंट'चा आधार, मनसेला उमेदवारही मिळेना
  पुणे - लोकसभा निवडणुकीत जबरदस्त धोबीपछाडनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अवसानघात झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती पक्षाला आणखी गलितगात्र करणारी आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित होणाऱ्या ब्ल्यू प्रिंटमुळे कार्यकर्त्यांमध्ये जान येईल, अशी आस मरगळ आलेले पदाधिकारी लावून बसले आहेत. १० सप्टेंबरला मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट' प्रकाशित होत आहे. या...
   

 • September 4, 07:29
   
  एक कोटी ९२ लाख विद्यार्थी ऐकणार मोदींचे विचार; सक्ती नाही, तरी ९५ हजार शाळांमध्ये तयारी
  पुणे -  येत्या ५ सप्टेंबर रोजी म्हणजेच शिक्षकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण ९८ हजार ७९५ पैकी ९५ हजार १८५ शाळांमधून पंतप्रधानांचे भाषण ऐकवण्याची तयारी झाली आहे. पहिली ते बारावी या वर्गांतल्या तब्बल १ कोटी ९२ लाख ४९ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पंतप्रधानांचे विचार पोहोचवले जाणार आहेत. शिक्षक दिनानिमित्त...
   

 • September 3, 07:03
   
  राज्यातील ऊस उत्पादकांची दिशाभूल,
  पुणे - पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणारा यंदाचा साखर हंगाम आणि तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न पेटवण्याची सुरुवात राज्यात झाली आहे. विशेष म्हणजे शेतकरी संघटनांऐवजी यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पुढाकार घेतला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या निर्णयाचे खापर नव्याने आलेल्या मोदी सरकारवर फोडण्याचा...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   हॅप्पी बर्थडे रेखा
    B'D: राकुल इन स्टाइल
   Happy Birthday मानस्वी
   NYFW: रँम्पवर मॉडल्स