Home >> Maharashtra >> Pune

पुणे


विसर्जन न करता मूर्ती मांडवातच ठेवणार;...

पुणे- उच्च न्यायालयाने मिरवणुकीत डीजे वाजवण्यावर बंदी घातल्याने अनेक गणेश मंडळे आणि कार्यकर्ते नाराज झाले...

ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर यांचे निधन,...
पुणे- मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर...

पुण्यातील मानाच्या ५ गणपतींचे कृत्रिम हौदात होणार विसर्जन

पुण्यातील मानाच्या ५ गणपतींचे कृत्रिम हौदात...
पुणे- पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी देशविदेशातून माेठी गर्दी होत असते. मात्र, मागील काही...

शारीरिक सुखाच्या मागणीस कंटाळून समलैंगिकावर हल्ला; न्यायालयाच्या निर्णयानंतरची पहिलीच घटना

शारीरिक सुखाच्या मागणीस कंटाळून समलैंगिकावर...
पुणे - सर्वोच्च न्यायालयाकडून समलैंगिक संबंधांना मान्यता मिळाल्यानंतर प्रथमच देशात समलैंगिकतेशी संबंधित...
 

दोन बालिकांवरील बलात्काराच्या अाराेपींची पोलिस काेठडीत रवानगी

दोन बालिकांवरील बलात्काराच्या अाराेपींची...
पुणे- हिंजवडी परिसरातील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना परिसरात मंदिरात गेलेल्या दाेन १२ वर्षाच्या...

अंनिसचे ५ वर्षांपासूनचे अांदाेलन अाता थांबणार; तपासाला गती मिळाल्याने निर्णय

अंनिसचे ५ वर्षांपासूनचे अांदाेलन अाता थांबणार;...
पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येस पाच वर्षे पूर्ण झाली....
 

आणखी वाचा

 
 
 

 • September 20, 07:25
   
  कृत्रिम हाैदात श्री विसर्जनापासून भाविकांना राेखले; अंनिसचा अाराेप, सनातनकडून खंडन
  पुणे- पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी व जलप्रदूषण राेखण्यासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हाैदातच करावे, असे अावाहन अंनिस व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने राज्यभर करण्यात येत अाहे. मात्र पुण्यात बुधवारी सात दिवसांच्या श्रींचे विसर्जन हाेत असताना 'गणेशमूर्तींचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करून धर्मपालन करा,' असे अावाहन हिंदू जनजागृती समिती व सनातन...
   

 • September 19, 08:25
   
  सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारींच्या जीवनावर चित्रपट
  पुणे- सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा जीवनप्रवास तसेच त्यांचे सामाजिक कार्य लाेकांपर्यंत पाेहोचवण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी' या मराठी चित्रपटाची घाेषणा मंगळवारी करण्यात अाली. गणेेशोत्सवाला चांगली दिशा देण्याचे काम या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक गणेश...
   

 • September 18, 09:26
   
  विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकावर पुण्यातील पहिले दोषारोपपत्र दाखल
  पुणे- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ६६ जणांना वाहतूक शाखेने कोर्टाची पायरी चढायला लावली. यामध्ये १९ जणांवर रविवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पहिले दोषारोपपत्र दत्तवाडी वाहतूक शाखेने न्यायालयात सोमवारी दाखल केले. यातील आरोपीस न्यायालयाने एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कलम २७९ नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...
   

 • September 15, 08:07
   
  सूर आणि नृत्याच्या संगमाने पुणे फेस्टिव्हलला प्रारंभ
  पुणे- सुरेल गीते, मल्लखांब खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके, बहारदार नृत्ये अशा सूर, संगीत आणि नृत्याच्या अप्रतिम संगमाने शुक्रवारी पुणे फेस्टिव्हलचा थाटात प्रारंभ झाला. गणेशोत्सवानिमित्त आयोजित ३० व्या पुणे फेस्टिव्हलचे उदघाटन भाजप खासदार, ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या हस्ते झाले.      माजी खासदार सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा...
   

 • September 15, 07:58
   
  दप्तराचे ओझे कमी करून जीवन शिक्षणाचा आग्रह; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची ग्वाही
  पुणे- 'शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाची, समाजाची आणि देशाची प्रगती होते. म्हणूनच आगामी दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे आणि 'पोर्शन' पन्नास टक्क्यांनी कमी करून विद्यार्थांना जीवन शिक्षणाच्या विद्येकडे नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे', असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केले. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी...
   

 • September 15, 07:30
   
  संशयित अमोल काळे न्यायालयीन कोठडीत; बंगळुरू पाेलिसांना ताबा
  पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमोल काळे याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी हा आदेश दिला. कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीने मारहाण केल्याची तक्रार काळे याने न्यायालयाकडे केली. दरम्यान, अमोल याला गौरी लंकेश प्रकरणात बंगळुरू कारागृहात रवाना करण्यात आले.  दुसरा अाराेपी सचिन...
   

 • September 15, 07:01
   
  ‘दगडूशेठ’समाेर सामूहिक अथर्वशीर्ष पठणात ३० विदेशी पाहुण्यांसह २५ हजारांवर महिला
  पुणे- ओम् नमस्ते गणपतये... गजानना, गजानना...ओम गं गणपतये नम:...मोरया, मोरया...च्या जयघोषाने तब्बल २५ हजारापेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमाेर अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. पारंपरिक वेशात शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात अथर्वशीर्ष...
   

 • September 15, 06:26
   
  हेलिकॉप्टरमधून उडी अन् दहशतवाद्यांवर निशाणा; ‘बिम्सटेक’तर्फे पुण्यात युद्धसराव
  पुणे- एका प्रायमरी स्कूलमध्ये काही दहशतवादी घुसलेले...चिमुकल्यांचे रडण्याचे येणारे आवाज...तेवढ्यात हेलिकॉप्टरमधून काही सैनिकांनी उड्या मारल्या आणि स्कूलला घेरले. थोडी जरी चूक झाली तर चिमुकल्यांच्या जिवावर बेतणारे होते. त्यामुळे सैनिक हळूहळू पुढे सरकत होते आणि त्यांनी स्कूलमध्ये प्रवेश करून सर्व दहशतवाद्यांना संपवले. हा थरारक अनुभव औंध मिलिटरी स्टेशनवर शुक्रवारी आला....
   

 • September 15, 06:26
   
  कॉसमॉस बँक सायबर हल्लाप्रकरणी मुंबईतून आणखी दोन जणांना अटक
  पुणे- कॉसमॉस बँकेच्या “स्विचिंग सेंटरवर’ सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबवल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी  सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एच. जाधव यांनी हा आदेश दिला.   नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (३४, साईकृपा अपार्टमेंट, नारंगी रस्ता,...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti