जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • हे चित्र आहे देशातील पहिले कॅशलेस गाव धसई (जि.ठाणे). सध्या हे गाव दुष्काळाचे भीषण चटके साेसत आहे. गावात असलेल्या विहिरीनेही तळ गाठला आहे. एक जण जीव मुठीत धरून विहिरीत उतरून पाणी भरतानाचे मंगळवारी टिपलेले हे छायाचित्र. पहिले कॅशलेस गाव म्हणून धसईचा देशात मोठा गाजावाजा झाला. मात्र, सध्या गावात आठवड्यातून एकदाच टँकर येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच विहिरीत उतरून पाणी भरताना अनेकांना दुखापतही झाली. सरकारने गावातील पाणीटंचाईकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
  May 8, 10:16 AM
 • ठाणे- सोशल मिडियावर सध्या एक एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. आपोआपच हा पुल पडला, बरं झाल पुल पडताना त्यावरून कोणते वाहन जात नव्हते, असे कॅप्शन या व्हिडिओसोबत जोडले जात आहे. पण हे पूर्णपणे खोट आहे, हा पडणारा पुल आपोआप पडला नाही तर याला प्रशासनाने पाडला आहे. - व्हिडिओ ठाण्याच्या मुरबाड आणि शहापुर तालुक्यामध्ये असलेल्या कालू नदीवर बनलेल्या शेकडो वर्षे जून्या पुलाचा आहे. हा पुल खुप जूना आणि जीर्ण अवस्थेततील असल्यामुळे पुलाला प्रशासनाने सोमवारी संध्याकाळी 4 वाजता ब्लास्ट करून पाडला आहे. -...
  December 4, 04:34 PM
 • कल्याण- राज्यातील अनेक शहरात आजकाल युवा नेते, दादा, भाई, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा सण उत्सवा यात्रेनिमित्त मोठमोठे डिजीटल फलक उभारले जातात. या निमित्ताने शहरात बॅनर लावण्याची जणू स्पर्धाच सुरू होते. मग अशा या पोस्टरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होते. या पोस्टरबाजीला आणि बॅनरला कंटाळलेल्या शहरातील नागरिकांनी आज अनोखे पोस्टर उभारून बॅनरबाजांना जरा हटकेच संदेश दिला. कल्याणच्या पूर्वेकडील नेतवली नाका परिसरात चक्क एका मॅक्सभाई नावाच्या कुत्र्याला वाढदिवसाच्या...
  April 17, 08:29 PM
 • कल्याण- शहागड भागात लोकल ट्रेनमधून एक युवक नाल्यात पडला पण तो बुडत असताना बघ्यांनी त्याला वाचवण्याएेवजी त्याचे व्हिडिओ शूट करण्यातच धन्यता मानली. यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय आला. प्रकार सोमवारी सकाळी 11.30 वाजता घडला. कल्याणच्या शहाड भागात एका नाल्याशेजारी स्थानिकांची अचानक गर्दी झाली. काय झालं हे पाहण्यासाठी अनेक जण आपापल्या गाड्या थांबवून नाल्याशेजारी धावले. यावेळी नाल्यात एक युवक बुडत असल्याचं लोकांना दिसलं. पण त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे गेले नाही...
  April 17, 07:23 PM
 • ठाणे -प्रियकरासोबत शय्यासोबत करण्यासाठी घेतलेल्या सेक्स पॉवरच्या इंजेक्शनमुळे त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील लॉजमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत 29 वर्षीय महिला ही मुंब्रा परिसरातील अमृतनगर येथे राहणारी आहे. तिला दोन मुलेही आहेत. महिला 8 एप्रिल आपल्या प्रियकरासोबत अशोका लॉज येथे आली होती. प्रियकरासोबत ती रुममध्ये गेली. तिने सेक्स पॉवर वाढवणारे इंजेक्शन घेतले होते मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यावेळी तिच्यासोबत असलेला प्रियकर तिला त्याच अवस्थेत...
  April 10, 06:54 PM
 • औरंगाबाद/ठाणे- ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादेत काँग्रेसचा इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळा आटोपून मुंबईकडे निघालेल्या नेत्यांच्या फॉर्च्युनर एसयूव्ही कारला औरंगाबाद-पुणे हायवेवर रविवारी (13 ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील भेंडाळा फाट्यानजीक भीषण अपघात झाला होता. या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव संजय लक्ष्मीकांत चौपाने (60) हे जागीच ठार झाले होते. तसेच ठाणे...
  August 16, 05:00 AM
 • मुंबई/ठाणे- मुंबईत पावसाला परत सुरूवात झाली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे.संततधार पावसाने मोडकसागर धरण भरले आहे.धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आल्याने वैतरणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने टिटवाळा-रुंदे गावातील काळू नदीला पूर आला आहे आणि यामुळे कल्याण-टिटवाळा शहराशी १५ गावाचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, आंबिवली,...
  July 15, 02:50 PM
 • ठाणे: शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेवर शस्त्राच्या धाकावर बलात्कार करणाऱ्या दोन तरुणांना जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. विकास आव्हाड (२१) आणि गोपीचंद तिलोरे (२०) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात महिला घरी एकटी होती. ही संधी साधून दोघांनी तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली....
  May 20, 01:08 AM
 • मुंबई -राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रामुख्याने कोरडवाहू कडधान्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आहेत. आपल्या शेतमालाला बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. त्यामुळे भाजीपाला प्रमाणेच कडधान्य नियमनमुक्त करण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमात नाम फाउंडेशनतर्फे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही उपस्थिती लावली. कडधान्य विक्रीला कायद्याने बंदी असून ती रद्द...
  May 1, 08:35 PM
 • ठाणे -मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपदरम्यान जोरदार चुरस असली तरीही शेजारच्या ठाण्यात मात्र शिवसेना सहज स्वबळावर सत्तेत येईल अशी चिन्हे आहेत. या महापालिकेत दुसऱ्या क्रमांकासाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत असेल. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करूनही काँग्रेसला मात्र फारसा फायदा होण्याची चिन्हे नाहीत. मनसे तर निव्वळ अौपचारिकता म्हणून निवडणुकीच्या मैदानात असल्याने ठाण्यात पुन्हा शिवसेेनेचाच अावाज घुमेल, असे चित्र अाहे. घराणेशाही आणि...
  February 15, 03:00 AM
 • ठाणे -चौदावर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्वर खल्पे असे शिक्षकाचे नाव आहे. अन्वर हा एका खासगी शाळेत कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी अन्वरने मुलीला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले होते. वर्ग सुटल्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. घरी आल्यानंतर मुलीने झालेल्या प्रकाराबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानुसार पालकांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच अन्वर हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत....
  January 22, 03:13 AM
 • मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची की युतीने याबाबत शिवसेना- भाजपमधील संभ्रम अजून दूर झालेला नाही. दाेन्ही पक्षातील कार्यकर्ते स्वबळाचा नारा देत अाहेत, तर पक्षनेतृत्व मात्र अजूनही युतीबाबत अाशावादी दिसते. ठाणे - नोटाबंदीच्या निर्णयानंतरही राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास भलताच उंचावला आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकाही स्वबळावरच लढवाव्यात, असा नारा...
  January 13, 03:10 AM
 • ठाणे - एका ४५ वर्षीय मोलकरणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ठाणे येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी उल्हास मोरे, गणेश मोरे, निकुंज रावल आणि दीपक शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोलकरणीने पाेलिसांत तक्रार दिली आहे. पीडित महिला ही घरकाम करून उदरनिर्वाह करते. काही दिवसांपूर्वी चौघांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली असून तिघे फरार झाले आहेत.
  December 29, 03:40 AM
 • ठाणे | प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या महिला लिपिकास शुक्रवारी उरणच्या विशेष भूसंपादन कार्यालयातून अटक करण्यात आली. १९८८ मध्ये नवी मुंबईत सिडकोच्या निर्मितीवेळी तक्रारदाराची जमीन भूसंपादनात गेली होती. त्यासंबंधी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळावे म्हणून तक्रारदाराने २ डिसेंबर २०१६ रोजी भूसंपादन कार्यालयात अर्ज केला. येथील महिला लिपिकाने प्रमाणपत्राच्या बदल्यात २४ हजार रुपयांची मागणी केली. २३ हजारांत तडजोड करून संबंधिताने लाचलुचपत विभागाकडे...
  December 17, 06:11 AM
 • पालघर - मंत्रालयापासून फक्त १०७ किलोमीटर अंतरावरच्या विक्रमगड तालुक्यातील दादडे गावातील ही अरविंद स्मृती संस्थेची अनुदानित आश्रमशाळा. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अरविंद पेंडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन अाश्रमशाळा सुरू केल्या. दाेन वाड्यांमध्ये अाणि एक विक्रमगडमध्ये. विक्रमगड तालुक्यातील दादरे गावातील या अाश्रमशाळेत तब्बल १३५० विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंतचे...
  December 12, 03:00 AM
 • ठाणे -ठाण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाला प्रचंड प्रतिसाद लाभला. सुमारे ५ लाख मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यात लहान मुले, वृद्ध, महिला व तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या कमी असल्याने हा मोर्चा राज्याच्या इतर जिल्ह्यांसारखा विराट हाेणार नाही, असे वाटत होते. पण रायगड, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधून मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्याने ठाणे शहर अक्षरशः: भगवे झाले. ठाणे...
  October 17, 02:35 AM
 • ठाणे - एका सतरावर्षीय मुलीवर वीस वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना ठाण्यात गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर अनिल अवसरमल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी आणि अनिलची पूर्वीपासून ओळख आहे. तीन दिवसांपूर्वी अनिलने कल्याण रेल्वेस्थानकातील टॉयलेटमध्ये आपल्यावर अत्याचार केले. त्यानंतरही अनेकदा घरी येऊन अत्याचार केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मुलीला...
  September 23, 03:01 AM
 • ठाणे -जेव्हा सर्वसामान्य माणूस आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल, तेव्हाच देशाची प्रगती हाेत असते. हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, मुद्रा योजना अशा कल्पक योजना प्रत्यक्षात आणून खऱ्या अर्थाने गरिबी हटविण्यास सुरुवात केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. ठाण्यातील अश्वमेध प्रतिष्ठान व ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेतलेल्यांना कर्ज वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री...
  September 19, 05:13 AM
 • ठाणे - गर्भवती पत्नीसह पतीची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील दहिघर येथे शुक्रवारी उघडकीस आली. विजय यादव (३०) आणि सोफिया अबरार ऊर्फ प्रिया विजय यादव असे मृत दांपत्याचे नाव आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात विजय आणि सोफिया यांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दहिघर येथे वास्तव्यास होते. दोन दिवसांपासून त्यांच्या घरातून वास येत असल्याने शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दोघांचे...
  September 17, 02:04 AM
 • ठाणे - मुंब्र्यातील कौसा परिसरात राहणाऱ्या वामन कदम नावाच्या वृद्ध व्यक्तीचे निधन झाले. या बाबत शेजाऱ्यांनी त्याच्या नातेवाइकांना माहिती दिली. पण, त्याच्या अंत्ससंस्कारासाठी कुणीच फिरकले नाही. मृतदेह तसाच पडून होता. शेवटी परिसरातील आठ मुस्लीम व्यक्तींनी पुढाकार घेऊन हिंदू धर्मानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. राहत होते पती - पत्नीच - वामन कदम हे आपल्या पत्नीसोबत राहत होते. - वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांची पत्नीही वृद्ध असल्याने त्या अंत्यविधीसाठी धावपळ करू शकत...
  September 7, 04:29 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात