जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण) - साहित्य व सिनेमा यांचं नातं तोडता येण्यासारखं नाहीच, हे मान्य करूनही चित्रपटांसाठी कालानुरूप व तांत्रिकदृष्ट्या सकस लेखन साहित्यिकांकडून येत नाही. त्यामुळे लेखकांनी स्वत:ला योग्य साच्यात बसवलं पाहिजे, असा सूर रविवारी मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी या परिसंवादात चित्रपट निर्मात्यांनी काढला. अर्थात, निर्मात्यांत सकस साहित्याच्या आकलनाच्या मर्यादा आहेत, असे परखड मत लेखक अभिराम भडकमकर यांनी मांडले. साहित्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपात तिसया दिवशी हा...
  January 14, 12:24 PM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - आमची पिढी रोजगाराच्या निमित्ताने जरी विदेशात स्थायिक झाली असली तरी त्यांच्या मनात आजही भारताविषयी पूर्वीइतकीच आत्मीयता टिकून आहे. विदेशात जी मराठी माणसे स्थायिक झाली त्यांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी आजही अनेक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्र मंडळांची वाढती संख्या व मराठी शिकवण्यासाठी चालवलेले जाणारे वर्ग, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यातून आपल्याला हे प्रयत्न दृश्यरूपात दिसू शकेल, असे प्रतिपादन इंग्लंडमध्ये गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्याला...
  January 14, 12:24 PM
 • यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण) -वादांनी नांदी झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी वादातच सूप वाजले. पक्षभेद विसरून शिवसेना-भाजपने संमेलनाला हजेरी लावली, परंतु स्वागताध्यक्ष जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष काँग्रेसने मात्र या संमेलनाच्या समारोपावर बहिष्कार टाकल्याचे चित्र रविवारी दिसले. निमंत्रित असतानाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे आणि स्थानिक खासदार नीलेश राणे संमेलनस्थळी फिरकलेही नाहीत....
  January 14, 06:24 AM
 • यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण) - मला आई-वडिलांनी नेहमी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वाढवले... गाणे, अभिनय शिकण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. मी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे असे मला कधीच वाटू दिले नाही... अशा भावना जन्मत:च अंध असलेल्या व बालश्री पुरस्कार प्राप्त मनश्री सोमण हिने रविवारी साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत मांडल्या. मुख्य सभामंडपातील बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर मनश्री व तिची आई अनिता सोमण यांना बोलते केले, ते प्रख्यात लेखक सुमेध वडावाला- रिसबूड यांनी... तिने आजवर केलेल्या...
  January 14, 01:09 AM
 • यशवंतरावचव्हाण नगरी (चिपळूण)- संमेलनाचे व्यासपीठ धर्मनिरपेक्ष आहे. यापुढे साहित्य महामंडळाने आणि संयोजकांनीही या व्यासपीठावर कोणत्याही जातिधर्माची प्रतीकात्मक प्रतिमा वापरू नये, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी आयोजकांना फटकारले. हे वागणं बरं नव्हं, असे म्हणत लक्ष्मण माने यांचे नाव न घेता त्यांनाही आव्हान दिले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संमेलनाचा समारोप झाला. समारोपाच्या वेळी आपण बोलणार असल्याचे...
  January 14, 01:02 AM
 • यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण) - 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी खुल्या अधिवेशनात आज एकूण आठ ठराव संमत करण्यात आले. या खुल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातला एक महत्त्वाचा ठराव संमत झाला. या ठरावाचे सूचक दस्तुरखुद्द साहित्यसंमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले हे होते. तर या ठरावाला प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांनी अनुमोदन दिले. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्राची बाजू...
  January 14, 12:53 AM
 • यशवंतरावचव्हाण नगरी (चिपळूण) - आज आजूबाजूला बघितले तर बहुतांश सामाजिक संस्थांमध्ये कार्य करणारे कमी व कर्तेच जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. साहित्य संस्थाही याला अपवाद नाहीत, असे प्रतिपादन मुंबई मराठी साहित्य संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुहासिनी कीर्तिकर यांनी रविवारी केले. कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्य संस्था या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सोमनाथ कोमरपंत हे होते. कीर्तिकर म्हणाल्या की, सामाजिक संस्थांमध्ये जुने-जाणते...
  January 14, 12:38 AM
 • ठाणे- बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली गेली, तर आरोपी पीडितेला जिवे मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे प्रकार रोखण्यावर फाशी हा काही उपाय ठरू शकणार नाही, असे मत प्रसिद्ध वकील उज्जवल निकम यांनी व्यक्त केले आहे. आरोपीला दीर्घकाळ किंवा आजन्म तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मागील महिन्यात देशभर उद्रेक झाला होता. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. अशा प्रकरणात मृत्यूदंड ही...
  January 13, 07:36 AM
 • ठाणे- ठाणे विभाजनाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. तांत्रिक कारणांमुळे 26 जानेवारीला त्याची घोषणा शक्य नाही. त्यामुळे विभाजनाच्या निर्णयावर 1 मेपर्यंत शिक्कामोर्तब होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. ठाण्यात आयोजित 25 व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. जिल्ह्याचे चौभाजन, त्रिभाजन करण्याची मागणी स्थानिक नेते करत आहेत.
  January 13, 12:50 AM
 • यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण) - मराठी साहित्यवर्तुळातील वार्षिकोत्सव मानल्या जाणा-या 86 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाले. तीन दिवस चालणाया या संमेलनाचा प्रारंभ सकाळी ग्रंथदिंडीने झाला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्घाटनपर भाषणात दिलखुलास टोलेबाजी करतानाच समानतेचा जागर केला, तर संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मराठी भाषा व साहित्य संस्कृतीच्या मुद्द्यांवर ऊहापोह केला. उभयतांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत....
  January 12, 02:07 PM
 • सिंधुदुर्ग - महाराच्या भावी पिढीला दिले जाणारे शिक्षण गुणवत्तापूर्ण, दर्जेदार असावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिक्षक संघटनांच्या मागण्यांपैकी तालुक्यांतर्गत बदल्या, प्रसूती कालावधीमध्ये पर्यायी शिक्षक देणे, इंग्रजीसाठी तज्ज्ञ शिक्षक नेमणे, अप्रशिक्षित शिक्षकांना सेवा निवृत्तिवेतन देण्याच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी या हक्काबरोबर महाराष्ट्राची भावी पिढी घडवताना गुणवत्ता वाढीवर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केले....
  January 12, 05:48 AM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - कोकणची संस्कृती, सौंदर्य आणि संपन्नता यांची मुक्तहस्ते उधळण करीत शुक्रवारी ग्रंथांची दिंडी आणि सारस्वतांची मिरवणूक यशवंतराव चव्हाण साहित्यनगरीत आली तेव्हा उत्साह आणि जोशाने उत्सवी वातावरणाला भरते आले. सुमारे अडीच किलोमीटर लांबी असलेल्या या मिरवणुकीतील विविध सांस्कृतिक पथके आणि चित्ररथांनी चिपळूणकरांसह संमेलनासाठी बृहन्महाराष्टातून आलेल्या साहित्यप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. नियोजनापासूनच वादाचा झेंडा फडकल्यामुळे परंपरागत ग्रंथदिंडी...
  January 12, 05:40 AM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - साहित्य संमेलन ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे. साहित्य संमेलन व त्याच्या अध्यक्षांविषयी मराठी माणसांच्या मनात अगत्य असते व ते गेले वर्षभर अनुभवले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांविषयी खंत वाटते. आपले एखाद्या विषयी मतभेद असतील तर ते प्रकट करण्याचे सुसंकृत मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, बळाच्या जोरावर समोरच्याचा आवाज दडपण्याच्या काही घटना गेल्या काही दिवसांत घडल्या असून त्याने मनाला क्लेश झाले. लोकशाही प्रक्रियेत...
  January 12, 02:05 AM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - काही प्रवृत्तींच्या विरोधापुढे मान तुकवत संयोजन समितीने प्रख्यात समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या घरापासून काढण्यात येणा-या ग्रंथदिंडीचा प्रारंभबिंदू बदलला होता. या भूमिकेचा निषेध म्हणून हमीद दलवाई यांचे विचार मानणा-यांनी शुक्रवारी दलवाई यांच्या मिरजोळी येथील घरापासून प्रतिदिंडी काढून ती संमेलनस्थळी आणली. मुख्य सभामंडपात संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी त्यांचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर स्वत: या दिंडीतील पालखी खांद्यावर घेऊन ती सभामंडपात...
  January 12, 02:00 AM
 • चिपळूण : आज संमेलना होणारे विविध कार्यक्रम दोन काव्यसंमेलने अन् नायगावकर, फुटाणेंशी गप्पा साहित्य संमेलनाचा दुसरा म्हणजे शनिवारचा दिवस हा अतिशय भरगच्च कार्यक्रमांचा असणार आहे. त्यामध्ये खुल्या गप्पा, चार विविध परिसंवाद तसेच दोन कविसंमेलने व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. गप्पा : शनिवारी सकाळी नऊ वाजता यशवंतराव चव्हाणनगरीतील सभामंडप क्र. 1 मध्ये खुल्या गप्पांचा कार्यक्रम रंगणार असून त्यात कविवर्य रामदास फुटाणे व अशोक नायगावकर हे सहभागी होतील. परिसंवाद : जागतिकीकरण व आजची मराठी...
  January 12, 01:53 AM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - नागनाथ कोत्तापल्ले यांना अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत ज्या पातळीवर जाऊन प्रचार करण्यात आला, त्या थराला आम्ही राजकारणीही जात नाही. मुळात कोत्तापल्ले यांच्या साहित्यातील योगदानावरून त्यांना हे अध्यक्षपद सन्मानानेच मिळायला पाहिजे होते. पुढील काळात संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानानेच द्यावे, अशी भूमिका संमेलनाचे उद्घाटक आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडली. आपल्या उद्घाटनीय भाषणात पवारांनी साहित्यकांचा राजकारणातील आणि...
  January 11, 07:19 PM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - पर्यावरण दिंडी आणि पर्यावरणावरील दोन परिसंवादांनी 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गुरुवारी नांदी झाली. दोन्ही कार्यक्रमांचे उद्घाटक पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर मात्र अनुपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमांबरोबरच प्रमुख पाहुण्यांच्या अनुपस्थितीचीही ती नांदी ठरली. चिपळूण शहरातील नव्हे, तर तालुक्यातून आलेल्या सुमारे अडीच हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महिलांच्या सहभागाने सकाळी 9 वाजेच्या सुमारास या पर्यावरण दिंडीला पालिकेजवळ...
  January 11, 02:54 AM
 • चिपळूण - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास विरोध करणा-या ज्येष्ठ साहित्यिक पुष्पा भावे यांना शिवसेनेने चिपळूण बंदीचा इशारा दिल्यामुळे मंगळवारी शहरात आयोजित एका कार्यक्रमातून भावे यांचे नाव पोलिसांनी परस्परच वगळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.महिलांवरील अत्याचार आणि समस्या या विषयावर चिपळूणमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुष्पा भावे यांना निमंत्रित करण्यात आले. मात्र, साहित्य...
  January 9, 05:53 AM
 • ठाणे- काळ आला होता पण वेळ नव्हती याचा प्रत्यय आज (मंगळवारी) खोपोलीकरांनी अनुभवला. जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर खोपोलीजवळ कंटेनरने धडक दिल्याने बस पुलावरून खाली कोसळली. तर ब्रेक फेल झालेला कंटेनर पुढे काही अंतरावर जाऊन उलटला. पुण्याकडून मुंबईकडे जाणार्या भरधाव कंटेनरचा (एमएच-06 एक्यू 7216 ) ब्रेक फेल झाल्यामुळे त्याने एका कंपनीच्या कर्मचार्यांच्या बसला (एमएच 14 बीए 9933) जोरात धडक दिली. बस पाताळगंगा नदीच्या शंभर फूट उंच पुलाचा कठडा तोडून कोसळली. या अपघातात सात कर्मचारी जखमी झाले आहेत....
  January 8, 05:33 PM
 • ठाणे- ठाणे रेल्वे स्थानकावर मालगाडीचा तुडलेला पेंटाग्राफ दुरुस्त झाल्यानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. अप आणि डाऊनच्या गाड्या हळूहळू मार्गस्थ झाल्या आहे. लोकलही सुरु झाल्या असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी ठाणे स्थानकावर मालगाडीच्या इंजिनचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा खोळंबली होती: त्यांचा फटका मात्र एक्स्प्रेस गाड्यांसह लोकल गाड्यांनाही बसला होता. ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर मालगाडीच्या...
  January 7, 05:52 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात