जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • ठाणे - एका सासूने आपल्या सुनेची आणि तिच्या आईची गळा चिरून हत्या केल्याची घटना जिल्ह्यामधील मुंब्रा भागातील शिमला पार्कमधील सहयोग टॉवरमध्ये घडली. सलमा मकदूम वसानी (वय 24) आणि तिची आई शमीम लतिफ शेख (वय 54) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सासू राशिदा अकबराली वसानी (56) हिला अट केली. अगोदर दिने बेशुद्धीचे औषध, नंतर चिरळला गळा रशिदा हिने तिची सून सलमा मकदूम वसानी आणि तिची आई शमीम लतिफ शेख या दोघींना जेवणामध्ये बेशुद्धीचे औषध दिले. त्यानंतर तिने धारदार शस्त्राने त्यांचा गळा आणि...
  August 10, 10:05 AM
 • महाड/मुंबई -सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल काेसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचे शाेधकार्य पाचव्या दिवशीही अविरत सुरु हाेते. शनिवारपर्यंत २४ मृतदेह शाेधण्यात यश अाले हाेतेे, तर रविवारी सायंकाळपर्यंत अाणखी दाेन मृतदेहांचा शाेध लावण्यात एनडीअारएफचे जवान यशस्वी ठरले. या दुर्घटनेत ४२ प्रवासी बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अाजपर्यंत त्यापैकी केवळ २६ मृतदेहच सापडले अाहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पुन्हा एकदा महाड येथील दुर्घटना स्थळाला भेट दिली. शोध...
  August 8, 06:25 AM
 • ठाणे - चहा करण्यासाठी गॅस पेटवला असता स्फोट होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर 12 जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना आज (सोमवार) सकाळी कल्याणमधील आधारवाडी परिसरात रमाबाईनगर परिसरातील बैठ्या चाळीत घडली. ताराबाई गायकवाड (63) असे मृताचे नाव आहे. नेमके काय झाले ? ही दुर्घटना सलीम सय्यद शेख यांच्या घरात घडली. यात सलीम शेख आणि रिहाना शेख गंभीर भाजले आहेत. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गायकवाड कुटुंबातील सदस्यही या स्फोटात जखमी झाले. या सर्वांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्नीशमन...
  July 25, 10:09 AM
 • ठाणे - उल्हासनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमीत चक्रवर्ती यांच्या कार्यालयात सोमवारी दुपारी दोन गुंड घसले आणि त्यांनी काही कळायच्या आत गोळीबार केला. यापैकी एकाने हेल्मेट घातले होते तर दुसऱ्याने रेनकोटच्या टोपीने चेहरा झाकलेला होता. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. मात्र, या घटनेमुळे व्यापारी दहशहतीत आहेत. एका व्यक्तीने धाडसाने हल्लेखोराला पकडले गुंड गोळीबार करत असताना चक्रवर्ती यांच्या कार्यालयात एक व्यक्ती आली आणि तिने धाडसाने हेल्मेट घातलेल्या गुंडाच्या हातातील...
  July 12, 05:39 PM
 • ठाणे - ठाण्यात सात दरोडेखोरांच्या टोळीने बँकांच्या एटीएममध्ये पैसे पुरवणाऱ्या कंपनीवर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकला. यात जवळपास पाच कोटी रुपयांची रक्कम लुटण्यात आली. तोंडावर रुमाल बांधलेल्या आणि माकडटोपी घातलेल्या दरोडेखोरांनी तीन सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एटीएम कॅश हँडलिंग कार्यालयात प्रवेश केला. कंपनी बँकांचे एटीएम, मॉल आणि ज्वेलर्ससाठी रोख रकमेचा पुरवठा करते. पळ काढण्यापूर्वी दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कनेक्शनही कट केले....
  June 29, 01:27 AM
 • ठाणे - कोणत्याही ऋतूमध्ये निसर्गरम्य कोकणात केलेली भटकंती ही नेहमीच लक्षात राहणारी आहे. त्यामध्ये पावसाळा आला की, कोकणात फिरायची मजा काही औरच आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीसोबतच फिरताना पावसाळ्यात ही अवघी हिरवी नवलाई कोकण रेल्वेतून डोळ्यात कैद करावीशी वाटते. लाल माती, समुद्र दाखवत नागमोडी वळणाने कोकणाचे सौंदर्य दाखवणा-या कोकण रेल्वेचा रस्ताही पावसाळ्यात हिरवळीनं सजून निघतो....
  June 28, 12:37 PM
 • ठाणे - मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व विक्रम मोडीत काढून मैलाचा दगड बनलेला सैराट वादात अडकला आहे. सैराटची कथा ही आपल्या कांदबरीवर आधारित असल्याचा दावा एका लेखकाने केला. एवढेच नाही तर त्याने या बाबत पनवेल न्यायालयात कॉपीराईट अॅक्टनुसार याचिकासुद्धा दाखल केली. त्यावर 24 जूनला सुनावनी होणार आहे. कुणी केला आरोप ? या बाबत एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, लेखक नवनाथ माने यांनी हा आरोप केला. आपल्या बोभाटा या कादंबरीवरुन सैराटची कथा, पटकथा लिहिली असल्याचा दावा माने यांनी केला....
  June 23, 07:35 AM
 • ठाणे - येथील ऐरोली परिसरातील एका अल्पवयीन मुलीला कॉल करून तिच्याशी अश्लील बोलणाऱ्या एका तरुणाला परिसरातील महिलांनी शनिवारी रात्री चांगलाच चोप दिला. एवढेच नाही तर त्याला निवस्त्र करून बाजारातून धिंड काढली. सुशीलकुमार जयस्वाल (21) असे त्या युवकाचे नाव आहे. काय आहे प्रकरण... महिलांचे नंबर मिळवून सुशील त्यांच्यासोबत फोनवर अश्लील बोलायचा. त्यामुळे या परिसरातील महिला त्रस्त झाल्या होत्या. पण, त्याची ओळख पटत नव्हती. काही दिवसांपूर्वी त्याने एका 15 वर्षीय मुलीला कॉल केला. मुलीने या बाबत...
  June 12, 07:15 PM
 • मडगाव -बाॅम्बस्फोटप्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांना ४ वर्षांनी निर्दोष मुक्त केले; पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला अटक करून ८ महिने झाले, तरी अद्याप एकही पुरावा तपास यंत्रणांकडे नाही, त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई चालू आहे; अशातच आता डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली. यामधून हिंदुत्ववादी संघटनांचा जाणीवपूर्वक छळ करण्याचे कारस्थान आहे, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार...
  June 12, 03:36 AM
 • रत्नागिरी- आज दुपारपासून दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या निकालातही 91.41 टक्क्यांसह मुलींनी बाजी मारली आहे. तर मुलांचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. मात्र, अशातच दापोली तालुक्यातील आपटी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ पाच टक्के गुण कमी मिळाले म्हणून एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. - प्राची घडवले असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. - अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्याने प्राचीने टोकाचा निर्णय घेतला. - प्राचीने तिच्या राहत्या घरात आपटीमध्ये...
  June 6, 07:15 PM
 • रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला सोमवारी 342 वर्षे पूर्ण झाली. त्या अनुषंगाने दुर्गराज रायगडवर शिवप्रेमींनी राज्याभिषेक सोहळ्याला उत्साहात हजेरी लावली. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी गर्दी केली होती. गड दुमदुमला जय जिजाऊ, जिय शिवरायच्या जयघोषाने रागयड दुमदुमून गेला. दरम्यान, काहींनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके दाखवली. संभाजीराजे आणि शहाजीराजे आले चालत युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे गडावर चालत गडावर आले....
  June 6, 04:48 PM
 • रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास एका खासगी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्विफ्ट आणि इनोव्हा कारला धडक दिली. या भीषण अपघातात 17 जण ठार तर 35 पेक्षा गंभीर जखमी झालेत. ही घटना पनवेल जवळील शिवकर गावाजवळ घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, बस बाजूच्या 20 - 25 फूट खोल खड्ड्यात कोसळली. यात बसमधील प्रवासी आपल्या सिटसगट कॅबिनच्या काचातून बाहेर फेकले गेले. असा घडला अपघात मुंबईकडे जाणारी मारुती स्विफ्ट (एमएच 04 सीसी 1480) पक्चर झाली होती. तिच्या चालकाने तिला...
  June 5, 03:01 PM
 • ठाणे -साेलापूर व ठाणे जिल्ह्यात काेट्यवधी रुपयांचा इफेड्रीन नामक अमली पदार्थाचा साठा जप्त करून माेठे रॅकेट उघडकीस अाणल्याची घटना ताजी असतानाच अाता पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पाेलिसांनी मेथेक्लाेन (मेन्ड्रेक्स) नावाच्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला अाहे. सुमारे ५५० किलाे वजन असलेल्या या साठ्याची बाजारभावाने किंमत २७ काेटी ५० लाख रुपये असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी दाेघांना ताब्यात घेण्यात अाले अाहे. पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक शारदा राऊत यांच्या...
  May 20, 03:05 AM
 • ठाणे- राज्यात सध्या `सैराट मराठी चित्रपट रसिकांच्या हृदयावर राज्य करत आहे. चित्रपटगृहांमध्ये ठिकठीकाणी हाऊस फुल असे बोर्ड दिसत आहेत. या चित्रपटाचे तिकीट आणले नाही म्हणुन एका तरूणाने दुस-याच्या डोक्यावर सळईने वार करून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. - सहयाद्री नगरमधील गणेश कॉलनी परीसरात कृष्णा उर्फ मॉटी शिंदे (23) हा तरूण राहतो. - अनिकेत शेलार या मित्राने कृष्णाला विचारले की, त्याने सैराट चित्रपटाचे तिकीट आणले का. - कृष्णाने नाही उत्तर देताच दोघांमध्ये वाद झाला. -...
  May 10, 03:00 PM
 • ठाणे- जिल्ह्यातील एका युवकाने 14 वर्षीय अादिवासी युवतीवर बलात्कार केला. एका विवाह सोहळ्यात ही घटना घडली. पीडित मुलगी लग्नासाठी आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिली गावातील मुलगी 18 एप्रिलला सोनटक्के या नातेवाईकांच्या गावात लग्नासाठी आली होती. - उप निरीक्षक शीतल बामने यांनी सांगितले, विवाह सोहळ्यानंतर पीडित मुलगी विवाहस्थळी एका रुममध्ये झोपलेली होती. - आरोपीने युवतीला जबरीने उठवले व एका निर्जन स्थळी नेले. - आरोपीची ओळख पटली असून मयूर माकने (वय 19) त्याचे नाव असून तो वीटभट्टीवर...
  May 2, 03:57 PM
 • सिंधुदुर्ग - उन्हाळ्याच्या सुट्या कोकणात घालवायला कुणाला आवडणार नाही. गोव्यापेक्षाही एकाहून एक सुंदर बीच लाभलेल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. महाराष्ट्रातील तापमानाच्या पा-याने 40 गाठली आहे. तरी हौशी पर्यटक उन्हाची फार पर्वा न करता दरवर्षी कोकणात फिरण्याचा आनंद घेत असतात. या संग्रहात जाणुन घेऊया कोकणातील पाच महत्त्वाची पर्यटनस्थळं. कोकणात घ्या याचा आनंद... - कोकण पर्यटनात आपल्या जगातील सुंदर बीचवर फिरण्याचा आनंद मिळतो. - येथील एकाहून एक सुंदर...
  April 27, 10:58 AM
 • रत्नागिरी - येथील एसटी डेपोमधे पहाटे लागलेल्या आगीत कॅश विभागातील सुमारे शंभर मशीन्स जळून खाक झाल्या आहेत. कर्मचा-यांचे 1883 पासूनचे कागदपत्रेही या आगीत जळाली आहेत. आगीमुळे एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. - आग कशामुळे लागली याचा तपास महामंडळ घेत आहे. - या आगीमुळे कॅश विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. - तिकीटांची 100 हून अधिक मशीन जळून खाक झाले आहेत. - प्रवाशांच्या सोयीसाठी जुनीच तिकीटे देण्यात येत आहेत. दोन महिन्यात तिसरी घटना.. - मागील दोन महिन्यात या एसटी डेपोला आग लागण्याची ही...
  April 6, 11:35 AM
 • ठाणे - मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्या लागणार आहेत. अनेकांनी फिरायला जाण्याचे नियोजन केले. त्या अनुषंगानेdivyamarathi.com सांगणार आहे जगातील धोकादायक किल्ल्यापैकी एक असलेल्या कोकणातीलप्रबळगडविषयी माहिती. कसा आहे हा किल्ला माथेदार आणि पनवेलदरम्यान तब्बल 2300 फूट उंचावर तो आहे. वर गेल्यानंतर दाट जंगल लागते. त्यामुळे एकट्या, दुकड्यांनी किल्ल्यावर जाणे म्हणजे धाडसाचेच आहे. प्रबळगड या नावाने त्याला ओळखले जाते. सायंकाळ होताच या ठिकाणी कुणीही थांबत नाही. चढण्यास सर्वात अवघड हा किल्ला...
  March 11, 12:01 AM
 • मुंबई, सिंधूदुर्ग- गौणखनिज, वाळू वाहतुकीबाबत पाचपट दंड आकारणी नियमात सरकार बदल करेल तसेच जाचक अटी काढल्या जातील असे असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली. राणे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. सिंधुदुर्गात हातपाटीची वाळू काढली जाते. त्यामुळे शासन जीआरच्या अटी येथे लागू होत नसल्याचे राणे यांनी लक्षात आणून दिले. यानंतर...
  March 10, 05:18 PM
 • सिंधुदुर्ग- डंपर आंदोलन प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह 38 जणांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या कोठडीत आमदार राणे काय करत असतील याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांचा पोलिस कोठडीतील फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते शिवाजी महाराजांचे चरित्र वाचताना दिसत आहेत. काय आहे प्रकरण.. - डंपर व्यावसायिकांनी शुक्रवार पासुन सुरु केलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागले. - जिल्हाधिकाऱ्याना भेटण्यासाठी गेलेल्या...
  March 9, 02:21 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात