जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

Thane News

 • ठाणे - जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील सुमारे 588 ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात आली आहेत. ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्यानंतर या सर्वांची पदे रद्द होणार आहेत. कल्याण तालुक्यातील तीन सरपंच आणि कल्याण व पालघर तालुक्यातील सहा उपसरपंचांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे पद वाचविण्यासाठी काही सदस्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करीत असल्याचा दाखला दिला असला, तरी त्यांच्या नावावर घर आहे का, याचीही तपासणी केली जाणार आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार स्थानिक स्वराज्य...
  May 20, 06:02 PM
 • ठाणे - ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी कळवा-बेलापूर बँक प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज येथील सीबीडी न्यायालयात केला आहे. नाईक यांच्या अर्जावर १६ जूनला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाविषयी काय निर्णय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कळवा-बेलापूर बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संचालक, कर्मचारी व कर्जदार अशा जवळपास २४ जणांविरुध्द शासकीय लेखापालांनी जून २००३ मध्ये तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्यामुळे बँकेचे सभासद संजय सुर्वे...
  May 20, 05:59 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात