जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

ठाणे


अपघातात गंभीर जखमी झालेले ठाणे काँग्रेसचे...

औरंगाबाद/ठाणे- ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे....

ठाण्‍यामध्‍ये बिल्‍डरच्‍या कार्यालयात...
ठाणे - उल्हासनगर  व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमीत चक्रवर्ती यांच्या कार्यालयात सोमवारी दुपारी दोन गुंड घसले...

ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर...
ठाणे- लग्नाचे आमिष दाखवून एका सतरा वर्षीय मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. विकी...

ठाण्यात गर्भवती महिलेवर अज्ञात दोघांकडून सामूहिक बलात्कार

ठाण्यात गर्भवती महिलेवर अज्ञात दोघांकडून...
ठाणे- पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेवर दोन अज्ञात व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ठाणे...
 

राज्यात शनिवारचा दिवस ठरला घातवारच, अपघातात 14 जणांचा मृत्यू

ठाणे/ उमरगा/ औरंगाबाद  - राज्यासाठी शनिवारचा दिवस घातवारच ठरला. ठाण्याजवळ पेट्रोलचा टँकर उलटून झालेल्या...

ठाण्यात 'सुंदरबन पार्क' इमारतीला आग; तीन जखमी

ठाण्यात 'सुंदरबन पार्क' इमारतीला आग; तीन जखमी
ठाणे- ठाण्यातीत समतानगरातील 'सुंदरबन पार्क' या इमारतीच्या बाराव्या मजल्याला आज (रविवार) पहाटे भीषण लागली आहे....
 

आणखी वाचा

 
 
 

 • March 4, 02:45
   
  अलिबागेत फटाक्याच्या फॅक्टरीला भीषण आग; सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
  रायगड- अलिबागमधील भायमळ्यातील फटाक्याच्या फॅक्टरीत आज (गुरुवारी) भीषण स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण फॅक्टरीत आग पसरली. आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू  झाला असून 20 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार,  गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमार फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यानंतर काही क्षणातच आग सर्वत्र पसरली.  अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल...
   

 • December 14, 03:06
   
  आजारी पत्नीला वाचविण्‍यासाठी एका महिलेचाच नरबळी, मांत्रिकासह 6 जणांना अटक
  ठाणे- राज्‍यात जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन 24 तासही होत नाहीत, तोच ठाणे जिल्‍ह्यात नरबळीचा प्रकार उघडकीस आला आहे. आजारी पत्नीला वाचविण्‍यासाठी एका महिलेचाच नरबळी दिल्‍याची घटना वसई येथे घडली आहे. याप्रकरणी बळी देणा-या मांत्रिकासह 6 जणांना अटक करण्‍यात आली आहे. वसईतील वाळीव गावात हा नरबळीचा धक्कादायक प्रकार उघड झाला. प्राप्‍त माहितीनुसार, ही घटना 17 नोव्‍हेंबरच्‍या...
   

 • December 4, 12:40
   
  नीतेश राणेंना जामीन, पोलिस ठाण्यात लावावी लागणार हजेरी, देश सोडण्यास मनाई
  मुंबई -उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीतेश राणे यांच्यासह त्यांच्या तीन समर्थकांना आज (बुधवार) जामीन मंजुर करण्यात आला. चौघांना जामीन मिळाला असला तरी त्यांना दररोज पेडणे पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. त्यांना देश सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.   नितेश व त्यांचे काही सहकारी काल (मंगळवार) दोन वाहनांतून येत होते. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील धारगल टोल नाक्यावर...
   

 • December 4, 12:02
   
  अलिबाग येथे जैन साधूची निर्घृण हत्या,दोघांना अटक
  अलिबाग - इंदापूरजवळील पोटनेर येथील जैन मंदिरात सोमवारी मध्यरात्री मुनीश्वर प्रशांतविजयजी महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे. दरम्यान, किरकोळ रकमेसाठी ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री मुनीश्वर आपल्या खोलीत विश्रांती करत असताना प्रकाशकुमार गर्ग आणि फुलाराम नवरामजी मेघराज यांनी खोलीत घुसून त्यांच्याशी...
   

 • November 3, 12:08
   
  कल्‍याणजवळ रेल्‍वे अपघातात चार कर्मचारी ठार
  कल्‍याण- कल्‍याण-ठाकुर्ली रेल्‍वे स्‍टेशनदरम्‍यान फास्‍ट ट्रॅकवरून वेगाने जात असलेल्‍या मुंबई-कोल्‍हापूर कोयना एक्‍स्‍प्रेसखाली चिरडून रेल्‍वेच्‍या चार गँगमनचा मृत्‍यू झाला. पत्री पुलाजवळ ही घटना घडली. रेल्‍वे प्रशासनाने अपघाताच्‍या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे गँगमन रेल्‍वे ट्रॅकच्‍या पाहणीचे काम करीत होते, असे सांगण्‍यात येत आहे.
   

 • October 14, 05:17
   
  ठाण्यात 19 वर्षीय विवाहितेची विवस्त्र करून धिंड
   ठाणे - ठाण्यातील शहापूर तालुक्यातील एका 19 वर्षीय विवाहित तरुणीची सासरच्या मंडळीनी विवस्त्र करून धिंड काढल्याची घटना रविवारी घडली. एवढय़ावरच न थांबता तिचे मुंडणही करण्यात आले. पीडित तरुणीने योगेश पाटील याच्यासोबत मे महिन्यांत विवाह केला होता. लग्नानंतर योगेश हा सासरवाडीत राहत होता. या विवाहामुळे योगेशचे कुटुंबीय नाराज होते. 30 ऑगस्ट रोजी योगेशच्या कुटुंबीयांनी दोघांनाही...
   

 • September 19, 07:10
   
  अवैध मासेमारी करणारे ट्रॉलर्सच अडकले जाळ्यात, मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई
  मालवण - तालुक्यातील सागरी हद्दीतील तळाशिल येथे अवैध मासेमारी करणार्‍या रत्नागीरीतील दोन मिनी पर्ससीननेट ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमार व मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांच्या जाळ्यात अडक ले. यातील एका टॉलरवर बांगडा व काप मासळी आढळून आली. तर दुसरे टॉलर अधिकृत असल्याने तो सोडून देण्यात आले. सांगरी हद्दीत सुरुवातीपासून मिनी पर्ससीननेटधारकांनी अवैध मासेमारी करायला...
   

 • September 8, 03:51
   
  घर सोडून गेलेल्‍या पुण्‍याच्‍या तरुणीवर खोपोलीत सामुहिक बलात्‍कार
  खोपोली- सामुहिक बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला असताना खोपोली येथे एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना  उघडकीस आली आहे. पीडित मुलगी वडीलांसोबत भांडण झाल्‍यामुळे घर सोडून आली होती. तिच्‍या परिस्थितीचा फायदा घेऊन 5 जणांनी सलग पाच दिवस एका लॉजमध्‍ये तिच्‍यावर बलात्‍कार केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून त्‍यांची चौकशी सुरु...
   

 • July 29, 12:05
   
  तरुणीवर तेल फेकणारा 24 तासानंतरही बेपत्ता
  ठाणे - उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ३ येथील हिराघाट परिसरात राहणा-या एका 21 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करणारा माथेफिरू अद्यापही बेपत्ता आहे. यामुळे उल्हासनगर आणि ठाणे परिसरातून संताप व्यक्त होत आहे. शनिवारी माथेफिरु तरुणाने तरुणीच्या चेह-यावर उकळते तेल फेकले होते. त्यानंतर 24 तास उलटूनही त्या माथेफिरूला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. उल्हासनगर येथील शिवाजी...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात
    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti