जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Thane

ठाणे


मुंबईत पावसाला परत सुरूवात; सखल भागात पाणी...

मुंबई/ठाणे- मुंबईत पावसाला परत सुरूवात झाली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. संततधार पावसाने मोडकसागर धरण...

ठाण्यात मान्सूनची हजेरी, शेतकरी अजूनही...
ठाणे - अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने बुधवारी हजेरी लावली असली तरी, चातकाप्रमाणे वाट पाहात असलेल्या...

पुण्याच्या बसची ठाण्याजवळ डिझेल टॅंकरला जोरदार धडक; 8 जणांचा होरपळून मृत्यू

पुण्याच्या बसची ठाण्याजवळ डिझेल टॅंकरला...
मुंबई- मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल रात्री दिडच्या सुमारास लक्झरी बस डिझेल टॅंकरला धडकल्याने भीषण अपघात...

अश्लील संभाषण करणा-या चित्रपट निर्मात्याला तरुणीने चोपले

अश्लील संभाषण करणा-या चित्रपट निर्मात्याला...
ठाणे -  ‘चित्रपटात काम देतो’ असे सांगून मुलाखतीस बोलावून अश्लील संभाषण करणा-या निर्मात्याला  तरुणीने चोप...
 

मोबाइल कंपनीने ग्राहकाला पाच लाख द्यावे, ग्राहक न्यायमंचाची कारवाई

मोबाइल कंपनीने ग्राहकाला पाच लाख द्यावे, ग्राहक...
ठाणे - ग्राहकाला योग्य सेवा न पुरवल्याबद्दल मोबाइल सेवा पुरवणार्‍या कंपनीने ग्राहकाला पाच लाख रुपये द्यावे,...

बापूंच्या सर्मथकांनी ठाण्यात रेल्वे अडवल्या

बापूंच्या सर्मथकांनी ठाण्यात रेल्वे अडवल्या
ठाणे - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत आसारामबापूंना अटक केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या हजारो...
 

आणखी वाचा

 
 
 

 • August 18, 04:11
   
  ठाण्यात अल्पवयीन मुलगी लिफ्टमध्ये अडकली
  ठाणे - सातव्या मजल्यावरील फ्लॅटवर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेलेली पंधरावर्षीय मुलगी सुमारे तीन तास अडकून पडल्याची घटना ठाण्यात घडली. पूजा जाधव असे मुलीचे नाव असून तिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठाण्यातील तुलसीदास सोसायटीत पूजा आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. शनिवारी सकाळी पूजा बाहेर गेली होती. यानंतर दुपारी परतल्यानंतर ती सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये...
   

 • June 22, 07:11
   
  वरुणराजाच्या साक्षीने शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ
  रायगड  - ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार शुक्रवारी पहाटे रिमझिम पाऊस व दाट धुक्याच्या साक्षीने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार व मंत्रोच्चाराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.   या सोहळ्यानिमित्त गुरुवारपासूनच शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावली होती. शुक्रवारी धारेश्वर...
   

 • June 6, 01:47
   
  आज रायगडावर शिव राज्याभिषेक दिन होणार साजरा
  रायगड - गुरूवारी(ता.6) रायगडावर शिवाजी महाराजांचा 340 वा राज्याभिषेक दिन साजरा करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीने केले आहे. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्‍येने शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी महाराज, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे....
   

 • May 27, 12:32
   
  चौदा गावांतील अतिक्रमणे हटवण्याचे पालकमंत्री गणेश नाईकांचा आदेश
  ठाणे- चौदा गावे हद्दीतील वनजमीन, गाळे इत्यादींवरील अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे तातडीने दूर करावीत, असे निर्देश ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. या आदेशामुळे गावांतील अनधिकृत बांधकामे करणा-यांचे धाबे दणाणले आहे. नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली व आता कल्याण तालुक्यात समाविष्ट करण्यात आलेली नारिवली, पिंपरी, वाळकण, नागावई आणि दहिसर ग्रामपंचायतींच्या...
   

 • May 15, 11:23
   
  भगवान परशुरामाच्या जीवनावर पाच हजार भागांची मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
  ठाणे -  भगवान परशुरामाच्या जीवनावर 5 हजार भागांची टीव्ही मालिका काढण्यात येणार असून येत्या दिवाळीत त्याचा पहिला भाग प्रदर्शित होईल, अशी आशा या प्रोजेक्टशी संबंधित सूत्रांनी व्यक्त केली. दूरचित्रवाणी मालिकेद्वारे परशुरामाचे जीवन लोकांसमोर यावे, यासाठी देशभर या देवतेशी संबंधित माहिती गोळा करण्यात आली आहे, असे सुशील योगी यांनी सांगितले. सोमेश्वर प्रॉडक्शन कंपनीमार्फत...
   

 • May 3, 04:59
   
  गॅसगळतीमुळे नवरदेव अडकले वाहतुकीत, आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे वाजले बारा
  खोपोली- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एलपीजीचा टँकर उलटला. जवळपास 8 तास वाहतूक ठप्‍प होती. या 8 तासांमध्‍ये प्रवाशांचे आतोनात हाल झाले. या अपघाताने द्रुतगती महामार्गाची कंत्राटदार आयआरबी कंपनीच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणेचे बारा वाजल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. या प्रकारामुळे झालेल्‍या मनस्‍तापावरुन प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्‍यक्त केली. आज सकाळी एमएच-०४ सी ए ५९६४...
   

 • April 30, 01:05
   
  पाऊस येणार लवकर
  वेंगुर्ले -  समुद्राच्या अंतर्गत भागात मान्सूनला अनुकूल असलेल्या घडामोडी घडत आहेत. कोकणात अचानक तापमानात वाढ झाली असून उन्हाची झळ वाढली आहे. शुक्रवारी भारतीय हवामान विभगाने यंदा पावसाळा लवकर सुरू होण्‍याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुरूप समुद्रात हालचाली होत असल्याचे काही  मच्छीमारांनी  सांगितले. वाढत्या उष्‍णतेमुळे आंबा लवकर पिकत आहे.    
   

 • April 29, 11:58
   
  सर्वसामान्यांचा विचार न झाल्यास पर्यावरण असमतोल
  कणकवली - पश्चिम घाटातील पर्यावरण संवर्धनासाठी माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन या दोन समित्या स्थापण्‍यात आल्या. पुढे आणखी समित्या येतील, परंतु त्यात  सर्वसामान्यांचा विचार न झाल्यास  पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही, असे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. नगरवाचनालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता प्रसंगी ठेवण्‍यात आलेल्या 'आज पर्यावरण विचार-एक नित्यकर्म ' या...
   

 • April 4, 07:11
   
  शिळफाट्याजवळ सात मजली इमारत कोसळली
  ठाणे - शिळफाटा - महापे रोडवरील  भोलेनाथ तबेल्याजवळ  एक सात मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकले असल्याची भीती व्‍यक्त केली जात आहे. बचाव कार्यासाठी पोलिस व  अग्निशामन दल  घटनास्थळी पोहोचले असून,  मदतीची  काम सुरू करण्‍यात आले  आहे.
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात
    

   फोटो गॅलरी

   Spring
   Champions at Taj
   Bhopal
   Teen Patti