जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • पापरी- शेतात खुरपण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (20 डिसेंबर) दुपारी दीडच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील डोकेवस्ती येथे घडली. राजश्री दिनकर डोके असे या मृत महिलेचे नाव असून ती रा डोके वस्तीतील रहिवासी आहे. पोलिसांकडून सांगितल्यानुसार, मृत राजश्री या शेतात खुरपण्यासाठी जाते म्हणुन घराबाहेर पडल्या तेव्हा अचानक त्यांचा विहीरीमधे पडून मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांनी मृत राजश्रीचे दिर सुधाकर डोके हे विहिरीवरील विद्युत मोटार बंद...
  December 21, 02:03 PM
 • पंढरपूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाली आहे. भीमा कोरेगाव दंगलीच्या निमित्ताने ते सिद्धही झाले आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी आत्मपरीक्षण करावे, मगच आघाडीसाठी हात पुढे करावा, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. आगामी निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. तसेच एमआयएमचीही साथ सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी होलार समाजाच्या मेळाव्यासाठी ते येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आंबेडकर...
  December 21, 11:02 AM
 • सोलापूर - शहरात ५६ दुचाकीस्वारांवर तर ग्रामीण भागात ८६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर ठिकठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि पोलिस यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. शहराच्या तुलनेने ग्रामीण भागात मोठी कारवाई झाली. ग्रामीण पोलिसांनी कारवाई करताना हेल्मेट धारकांकडून विना हेल्मेटधारकांचे प्रबोधन केले. तर काही ठिकाणी कायद्याचे पालन केले म्हणून पोलिसांनी हेल्मेट घातलेल्यांना चहा दिला. दिवसभरातील कारवाईतून सुमारे ८० हजार...
  December 20, 12:04 PM
 • सोलापूर - ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. २०२१ मध्ये जातवार जनगणनेचा निर्णय घ्यावा. मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण न्यायालयात टिकले नाही तर सरकारने मराठा, लिंगायत, मुस्लिम व इतर समाजाला मिळून २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली. राम मंदिराच्या प्रश्नाबाबत न्यायालयाचा निकाल लागण्यास वेळ लागणार असल्याने आधी सरकार पुन्हा मंदिराचा प्रश्न सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त...
  December 18, 11:32 AM
 • पंढरपूर - राज्यात यंदा दुष्काळी स्थिती आहे. शेतकरी आणि त्यांच्या पशुधनला दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या स्थितीचा सामना करण्यासाठी ताकद मिळावी, असा आशीर्वाद पांडुरंगाकडे मागितल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच पंढरपूरमधील सर्व विकास प्रकल्प वारकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सोबत घेऊनच मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण...
  December 18, 11:30 AM
 • delete
  December 17, 04:47 PM
 • पापरी (सोलापूर)- विवाह सोहळा आटोपून आई-वडिलांसोबत गावी परत जाण्यासाठी रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या एका 5 वर्षीय मुलाला भरधाव बसने चिरडले. या चिमुरड्याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना रविवारी (ता. 16) रोजी दुपारी दीड वाजता मोहोळ-बार्शी रस्त्यावरील यल्लमवाडी शिवारात घडली. प्रज्वल संजीवकुमार जमादार (रा.मलीकपेठ) असे मृत मुलाचे नाव आहे. प्रज्वल हा आई-वडिलांचा एकुलता एक होता. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वल व त्याचे कुटुंबीय मानेगाव येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते, विवाह...
  December 17, 12:29 PM
 • सोलापूर- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी अवघा महिना, दीड महिन्याचा कालावधी उरला असताना सोलापूर आणि पंढरपूरचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रकाश आंबेडकरांनी सभा घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वडार समाजाचा मेळावा आणि पंढरपुरातील भक्त निवासाचे लोकार्पण करताहेत तर बरोबर पुढच्याच सोमवारी उद्धव ठाकरे हे पंढरपुरात जाहीर सभा आणि विठाई एसटीच्या लाकार्पणाच्या निमित्ताने राजकीय पर्यटन करणार आहेत. विशेष म्हणजे, लोकार्पणाचे राजकीय कार्यक्रम असतानाही या...
  December 17, 10:25 AM
 • मोहोळ- अनैतिक संबंधाच्या कारणावरून प्रियकराने व त्याच्या वडिलांनी संगनमताने महिलेचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह टाकून दिला. ही घटना अर्जुनसोंड, ता. मोहोळ शिवारात घडली. मोटारीच्या पाइपला अडकलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून, सोनाली बाबासाहेब काकेकर (रा. कागष्ट, ता. मंगळवेढा) असे मृत महिलेचे नाव आहे. अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मोहोळ...
  December 16, 11:28 AM
 • सोलापूर- पत्नी असताना दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. दोघांमध्ये घरगुती कारणावरून नेहमी भांडणे व्हायची. याच कारणावरून पतीने राॅकेल ओतून पेटवून दिले. पत्नीचा मृत्यूपूर्व जबाब घेण्यात आला होता. तोच न्यायालयात सिद्ध झाल्यामुळे पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी सुनावली. संतोष बसवराज गायकवाड (वय ३८, रा. भैरूवस्ती, लिमयेवाडी परिसर) याला शिक्षा झाली. मल्लवा गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ६ मे २०१६ रोजी घडली होती. सलगरवस्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल...
  December 16, 11:15 AM
 • सोलापूर- शहरातील शास्त्रीनगर परिसरातील इंदिरानगरात सुरु असलेल्या कुंटणखान्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे मुंबईतून साडेचार हजार रुपये रोजावर एक तरुणीला बोलावून तिच्याकडून देहविक्री करून घेतली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी धाड टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. रजिया जाबीर शेख (वय-49) या महिला दलालाचा त्यात समावेश आहे. काय आहे हे प्रकरण? रजिया जाबिर शेख ही शास्त्रीनगर भागातील इंदिरा नगरात एका घरात राहते. रजिया मागील सात वर्षांपासून आपल्या घरात कुंटणखाना...
  December 15, 07:04 PM
 • पंढरपूर- अयोध्येत राम मंदिराची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी झोपी गेलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी पंढरपूर येथून उद्धव ठाकरे २४ डिसेंबरला रणशिंग फुंकणार अाहेत. विठ्ठल हे कोट्यवधी गोरगरीब, मजूर, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे आराध्य दैवत असल्याने सभेसाठी पंढरपूरची निवड केल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २४ डिसेंबर रोजी येथे होणाऱ्या सभेच्या तयारीचा आढावा खासदार संजय राऊत शुक्रवारी पंढरपुरात घेतला. खासदार राऊत यांनी सभा ज्या...
  December 15, 09:53 AM
 • delete
  December 14, 10:23 AM
 • सोलापूर- दुष्कर्म व विनयभंग प्रकरणातील संशयित आरोपीस अटकपूर्व जामीन मिळाल्याविरुद्ध आणि अारोपीकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर एका तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. करमाळा तालुक्यातील सारंग श्रीदत्त सरडे या तरुणाविरुद्ध पीडित तरुणीने बार्शी पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून सरडेविरुध्द पोलिसांनी कारवाई करावी यासाठी तरुणीने प्रयत्न केले होते. त्यानंतर सरडे यास अटकपूर्व जामीन मंजूर झाला....
  December 14, 09:46 AM
 • सोलापूर - अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी न्यायालयाने तरुणास १० वर्षांची शिक्षा सुनावली. अशोक गंगासागर शुक्ल (कल्याणनगर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. माढ्यातील अल्पवयीन मुलीस बेकरीत काम करणाऱ्या अशोक शुक्लने फूस लावून पळवून नेले होते. तत्पूर्वी पीडितेच्या वडिलांनी २४ एप्रिल २०१६ राेजी माढा पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अाराेपी या मुलीस उत्तर प्रदेशात घेऊन गेला. तिथे त्याने मुलीबरोबर बळजबरीने लग्न करून दुष्कर्म केेले. हे निष्पन्न...
  December 14, 09:12 AM
 • सोलापूर- केवळ एक बटण दाबून १५ सेकंदांचा व्हिडिओ तयार करणाऱ्या चिनी अॅपच्या भुलभुलैयात तरुणाई अडकत चालली आहे. सामाजिक स्वास्थ्याबरोबरच वैयक्तिक नुकसान, मौल्यवान वेळेचा अपव्यय, त्यातून येणारे नैराश्य आणि त्रागा याकडे दुर्लक्ष करीत तरुणाई सोशल मीडिया स्वातंत्र्याचा गैरअर्थ काढत वाटेल त्या प्रकारे व्यक्त होत चालली आहे. आताची पिढी एकलकोंडी बनते आहे, त्रासिक बनते आहे. महत्त्वाकांक्षा कमी, विनाकष्टाने मिळणाऱ्या प्रसिद्धीकडे झपाट्याने आकर्षित होते आहे. याकडेही मनोविकार तज्ज्ञ...
  December 13, 09:52 AM
 • सोलापूर- अभियांत्रिकी शिक्षण घेत असणा ऱ्या विद्यार्थ्यांना कधीही इंटर्नशीप करता येऊ शकेल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईने इंटर्नशीप संदर्भातील नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना उन्हाळी स्टीमध्ये पूर्णवेळ किंवा शैक्षणिक सत्र कार्यकाळात अर्धवेळी इंटर्नशीप करण्याची अनुमती महाविद्यालयांकडून मिळणार आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टीकलचा अनुभव मिळावा या उद्देशाने हा बदल होत आहे. आता विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकलसाठी वेळ...
  December 13, 09:22 AM
 • मंगळवेढा- दुष्काळ असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतीपंपांची वीज तोडल्यास त्यांना त्यांना कार्यालयात कोंडू, असा इशारा प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी दिला. बोराळे वीज उपकेंद्राला कायमस्वरूपी अधिकारी मिळावा, या मागणीसाठी खुपसे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने मंगळवेढा वीज वितरण कार्यालयावर हलगी मोर्चा काढला. या वेळी ते बोलत होते. तालुकाध्यक्ष राजू स्वामी यांनी कायस्वरुपी अधिकारी मिळावा, या मागणीचे निवेदन दिले होते. त्याकडे दुर्लक्ष...
  December 13, 09:02 AM
 • सोलापूर- भाजपच्या खोट्या आश्वासनाला जनता ओळखू लागली आहे. तसेच जात आणि धर्माच्या नावाने जास्त काळ राजकारण करता येत नाही, हे पाच राज्यांतील निकालावरून दिसत आहे. आजचा काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. लोकांचा कौल मान्य असून आत्मचिंतन करण्यात येईल, अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विजयकुमार देशमुख, पालकमंत्री : पाच राज्यांत जनतेने कौल दिला तो मान्य केला पाहिजे. राजस्थान व मध्य प्रदेशातील निकाल पाहता जनतेने नाकारले...
  December 12, 10:15 AM
 • सोलापूर- जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळा डिजिटल झाल्या असल्याचा गाजावाजा प्राथमिक शिक्षण विभागाकडून केला जातो. परंतु काही शाळांमध्ये वीज जोडणी नसल्याचे आढळून आले. डिजिटल क्लास रूम, ई-लर्निंग साहित्य काही शाळांमध्ये धूळखात पडलेले आहे. जिल्ह्यातील १७६ शाळांमध्ये वीज जोडणी झालेली नाही. तर ३५२ शाळांमध्ये वीज आहे. परंतु बंद स्थितीमध्ये आहे. मग सर्व शाळा डिजिटल कशा झाल्या? शाळा डिजिटल करण्याच्या योजनेत जिल्हा परिषदेच्या २८०५ तर मनपा ५९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. मात्र काही डिजिटल शाळा...
  December 12, 09:39 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात