जाहिरात
जाहिरात
Home >> Mukt Vyaspith

Mukt Vyaspith

 • सकाळीच अजून एक इंग्रजी पुस्तक वाचून हातावेगळं केलं. फाइव्ह लव्ह लँग्वेजेस गेरी चॅपमन (मानववंशशास्त्रज्ञ). हे पुस्तक खरं तर मला कोणीच सुचवलं नव्हतं. एक मैत्रीण पुण्यात आलेली असताना, तिला घेऊन आम्ही आमच्या आवडत्या बुक स्टॉलला गेलो होतो. संध्याकाळ संपत आली होती. दुकानाची मालकीण ओळखीची असल्याने आमच्याशी गप्पा करत होती.तेवढय़ात तिने, त्यांच्याकडे अधूनमधून पाहुणचाराला येणारे एक फुलपाखरू एका पुस्तकात गढून गेलेले दाखवले. (हेच ते पुस्तक! पण मुद्दा इथे संपत नाही तर सुरू होतो!) इतक्या वर्षांत,...
  July 20, 01:45 PM
 • मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी अलीकडेच त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या संदर्भात ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, त्यामागील वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील मराठी भाषेची स्थिती आणि गती ही राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात नेहमीच संवेदनशील बाब राहिली आहे, हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारने राज्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या मुहूर्तावर स्वतंत्रपणे मराठी विभाग स्थापन केला. तसेच दि. 20 जून 2010 रोजी शासन निर्णय घेऊन...
  July 20, 01:29 PM
 • माझ्याकडे बाहेरगावाहून एक पेशंट आला. मध्यमवर्गीय, अतिशय साधी आणि सुस्वभावी व्यक्ती. वय साधारण 30 च्या आसपास. आवाज संपूर्ण बायकी. माझ्याकडे आल्यावर आम्ही लगेच व्हॉइस थेरपी उपचार सुरू केले आणि हळूहळू आवाज सुधारून काही सीटिंग्जनंतर जवळजवळ नॉर्मल झाला. खास ट्रीटमेंटसाठी हे गृहस्थ प्रत्येक आठवड्याला खूप लांबून यायचे. पण एकही अपॉइंटमेंट कधी चुकवली नाही किंवा कधी 5 मिनिटेसुद्धा उशिरा आले नाहीत. मला अतिशय कौतुक वाटायचं, पण कधीही व्यक्तिगत स्तरावर त्यांच्याशी मी बोलले नाही. थेरपी यशस्वीपणे...
  July 20, 01:21 PM
 • जपानच्या सहकार्याने औरंगाबादमध्ये विकसित होणार्या नियोजित स्मार्ट सिटीमध्ये 40 हून अधिक जपानी कंपन्या दाखल होणार असल्याची दिव्य मराठीमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी दिलासा देणारी आहे. जपानमधील एकूण 100 कंपन्या राज्यात उत्पादन सुरू करणार असून त्यातील बहुतांश कंपन्या स्मार्ट सिटीत असतील ही माहिती विदेशी गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर अद्यापही तेवढाच दृढ विश्वास कायम आहे हे दर्शवते. अमेरिकेमध्ये आलेल्या मंदीचा परिणाम भारतावरही काही प्रमाणात झाला. त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसला...
  July 20, 01:12 PM
 • dfgdfgdgfdfgdfgdfg
  May 25, 12:45 PM
 • "मनीच्या कुशीत झोपलय कोण? इटुकली पिटुकली पिल्ले दोन" मांजरीच्या चित्रावर बोट ठेवल की मी सुरू व्हायचे, कॅसेट प्लेअरवर प्ले केल्यासारख. वय वर्षे २. अशा आठवणी माझी आई सांगते. पुस्तकांशी नात तेव्हापासूनच जुळल. वर्षभर शाळेची लायब्ररी असायचीच शिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत विशेष खरेदी पुस्तकांची. पुणे मराठी ग्रंथालयातजाऊन तिथे बालविभागात जे मिळेल ते पुस्तक वाचायचे. फ़ास्टर फ़ेणे, गोट्या ही दोस्त मंडळी त्या वयातली.एक गोष्ट वाचायची, त्या विश्वात हरवून जायच. एवढाच उद्देश त्या वेळच्या वाचनात होता. पण...
  May 19, 03:38 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात