जाहिरात
जाहिरात
Home >> National

National

 • नवी दिल्ली -लाेकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहचले. मंदिरात त्यांनी रुद्राभिषेकासह पूजा केली. दर्शनानंतर त्यांनी येथील पुनर्वसन कार्याची पाहणी केली. यानंतर त्यांनी १२,२५० फूट उंचीवरील पवित्र गुहेत ध्यानधारणा केली. महाराष्ट्रातील जय शहा यांच्यानंतर गुहेत रात्रभर थांबणारे मोदी दुसरे भक्त आहेत. रविवारी ते बद्रीनाथाचे दर्शन घेतील. हे ध्यान प्रथमच... केदारनाथमध्ये रात्रभर ध्यानधारणा करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही पहिलीच वेळ...
  May 19, 08:56 AM
 • भोपाळ(मध्यप्रदेश)- सेनेतील गुप्त माहिती परदेशी महिलांकडून लीक केल्याच्या गुन्ह्यात गुरुवारी इंदुरच्या महूमधून ताब्यात घेण्यात आलेल्या अविनाश कुमारबद्दल मध्यप्रदेश एटीएसला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुलवामा अटॅक आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी अविनाश विदेशी महिलेच्या संपर्कात होता. तपास यंत्रणेला संशय आहे की, त्याने व्हिडिओ कॉलिंग करून सेनेची गुप्त माहिती पनी ट्रॅपला दिली आहे. संबंधित महिला स्वतःला राजस्थानची...
  May 18, 07:22 PM
 • नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तराखंडच्या दोन दिवसाच्या यात्रेवर केदारनाथला पोहचले आहेत. तिथे त्यांनी अर्धा तास पुजा-अर्चना केली. त्यानंतर 2 किलोमीटर चढाई करून मोदी एका गुफेत पोहचले. त्या गुफेत मोदी उद्या सकाळपर्यंत ध्यान करण्यासाठी बसणार आहेत. काही फोटोज घेतल्यानंतर आता येथे मीडियाला बंदी घालण्यात आली आहे. केदारनाथवरून मोदी रविवारी बद्रीनाथाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने उत्तराखंड दौऱ्याची माहिती निवडणूक आयोगालादेखील दिली आहे. आयोगाकडून...
  May 18, 06:15 PM
 • नवी दिल्ली- जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयच्या माही मंडवी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एम.एचा विद्यार्थी ऋषी जोशुआ थोमसने आत्महत्या केली आहे. त्याच्या या आत्महत्येनंत जेएनयू परत एकदा चर्चेत आले आहे. जोशुआ माही मंडवीच्या हॉस्टलमधील रूम नंबर 28 मध्ये राहत होता. शुक्रवारी स्कूल ऑफ लँग्वेजच्या रीडिंग रूममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. मुळे केरळच्या रहिवासी असलेला ऋषी इंग्लिश विषयात एम.ए करत होता. 2017 पासून तो जेएनयूचा विद्यार्थी होता. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या एका...
  May 18, 05:49 PM
 • रायगड(छत्तीसगड)- येथील एका तरूणीचे लग्न ठरले होते, घरात लग्नाची तयारी सुरू होती. या दरम्यान तिचा ओळखीच्या तरूणाने तिला बहाण्याने बाहेर बोलावले आणि उचलून घेऊन गेला. त्यानंतर वेगवेगळ्या स्थानी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यात एका ओळखीच्या महिलेनेही आरोपीला या कामात साथ दिली. कसे-बसे तरूणीने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि घरी पोहचून घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून तरूण आणि त्याला मदत करणाऱ्या महिलेविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे....
  May 18, 05:06 PM
 • दुर्ग(छत्तीसगड)- शेजाऱ्याच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या 4 वर्षीय चिमुकलीवर आरोपी जयरामने अत्याचार करून फरारा झाला. या गरिब मुलीची चुकी इतकीच होती की, ती आपल्या घरा टीव्ही नव्हता म्हणून शेजाऱ्याच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जायची. पण दर वेळी ती आपल्या आईसोबतच टीव्ही पाहण्यासाठी जायची, पण गुरुवारी आईला काहीतरी काम असल्याने चिमुकली एकटीच गेली. यावेळी घरात कुणी नसल्याचे पाहून आरोपीने आत्याचार केला. पोलिसांनी पोस्को अॅक्टच्या अंतर्गत आरोपीला बेड्या ठोकल्या. मुलीची आई म्हणाली- खूप...
  May 18, 04:40 PM
 • मनोहरपूर (झारखंड) - असे म्हणतात की प्रेमात विश्व लपलेले असते. प्रेम जात-पात किंवा धर्म काहीही पाहत नाही. बहुतेक याच कारणामुळे साता समुद्रापलिकडील फिलिपाइन्सची 30 वर्षीय जेनेलिन बेरोनिलाला झारखंडमधील मनोहरपूर सारख्या शहरातील उन्धन या छोट्या गावातील 27 वर्षीय तरुणासोबत विवाहबंधनात अडकली. या दोघांच्या मिलनामध्ये फेसबुकचा मोठा वाटा आहे. 6 मे रोजी कोलकाताच्या एक शिव मंदिरात दोघांचा हिंदू रीति-रिवाजाने विवाह पार पडला. तर उन्धनमध्ये इतर औपचारिकता पूर्ण हिंदू रीति-रिवाजानुसार पूर्ण करण्यात...
  May 18, 04:40 PM
 • नवी दिल्ली- संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. पण अंडे हे शाकाहारी आहेत की मांसाहारी यावरुन अनेक वाद आहेत. अंडे कोंबडी किंवा इतर पक्षी म्हणजेच सजीवांकडून मिळत असल्याने ते मांसाहारी असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो, तर काही जण दररोजच्या खाण्यात वापरल्या जाणाऱ्या अंड्यात गर्भ नसतो त्यामुळे ते शाकाहारी असल्याचे सांगतात. या वादामुळे अनेक शाकाहारी व्यक्तींना अंडे खाता येत नाही. पण आता लवकरच मुगाच्या डाळीपासून अंड्याची निर्मिती करण्यात येणार आहे. हे अंडे शाकाहारी असल्याने...
  May 18, 04:03 PM
 • गुमला - भरनो येथे नराधमांनी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला. गावात लग्न समारंभ सुरू असताना नराधमांनी हे कुकर्म केले. पोलिसांनी या प्रकरणात 19 वर्षीय फगुवा उरांवसह दोन अल्पवयीनांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. पीडिता इयत्ता पाचवीत शिकत आहे. 12 मे रोजी घडली होती घटना पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की , 12 मे रोजी गावात एक लग्न होते. रात्री 12 ती आपल्या मैत्रिणींसोबत घरात झोपली होती. दरम्यान फगुवा उरांवने घरात शिरला...
  May 18, 03:17 PM
 • यमुनानगर(हरियाणा)- येथील एका नोकराने दोन पोळ्यांसाठी आपल्या मालकिणीची गळा चिरून हत्या केल्याची धकादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी या घटनेचा खुलासा केला. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, त्याला 7 पोळ्यांची भुक असायची, पण मालकीन त्याला 5 पोळ्या द्यायची, यामुळेच त्याने हे कृत्य केले. डीएसपी प्रदीप राणा यांनी सांगितले की, आरोपी नोकर राजेश पासवानने 26 वर्षीय रोजीची हत्या केली. रोजीचे पती दीपांशु स्टोन क्रेशरचा व्यवसाय करतात. शनिवारी आरोपीला कोर्टात सादर करून त्याला पोलिस...
  May 18, 02:38 PM
 • नवी दिल्ली- लोकसभेच्या निकालापूर्वीच राजकारण्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. यातच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू झालीये. चंद्रबाबू नायडू यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. चंद्राबाबूंच्या या भेटीगाठी म्हणजे...
  May 18, 02:06 PM
 • नवी दिल्ली -स्वित्झर्लंड सरकारकडून मिळालेल्या काळ्या पैशाची माहिती सार्वजनिक करण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत यासंदर्भात माहिती मागवण्यात आली होती. मात्र, अर्थ मंत्रालयाने ही माहिती गोपनीय ठेवावी लागणार असल्याने सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. भारत आणि स्वित्झर्लंड काळ्या पैशावर केस-टू-केस मिळालेल्या सूचनांची आदान प्रदान करते आणि त्या दृष्टीने तपास केला जात असल्याचे उत्तरात सांगितले. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. माहिती अधिकारात...
  May 18, 11:11 AM
 • देहरादून: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तराखंडच्या दिवसीय यात्रेसाठी केदारनाथला पोहोचले. त्यांनी तेथे पूजा-अर्चा केली. आजरात्री येथेच मुक्कामकरणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) याची माहिती निवडणूक आयोगालादेखील दिली होती. दरम्यान या दौऱ्याला आमची काहीही हरकत नसल्याचे आयोगाने सांगितले. अयोग अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, पंतप्रधानांची ही अधिकृत यात्रा आहेत, तर ती केली जाऊ शकते. आम्ही फक्त आचारसंहिता लागू असल्याची पीएमओला आठवण करून दिली. पोलिसांना मोबाइल वापर करण्यास...
  May 18, 11:05 AM
 • लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या ठीक दीड महिन्यापूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्या. प्रारंभी पूर्व उत्तर प्रदेश आणि त्यानंतर ७ राज्यांत पक्षासाठी सभा आणि रोड शो घेणाऱ्या प्रियंका मोदी सरकारची धोरणे आणि त्यांचा राष्ट्रवाद याबाबत टीका करताहेत. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार व्यग्र असलेल्या प्रियंका यांच्याशी चर्चा केली आहे भास्करचे संपादक (राजकीय) हेमंत अत्री यांनी त्यातील संपादित अंश... सध्याच्या निवडणुकीत कोणते प्रश्न असायला...
  May 18, 09:16 AM
 • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी शहा म्हणाले, आज प्रदीर्घ काळ, परिश्रम आणि यशस्वी अशा प्रचार मोहिमेनंतर आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. स्वातंत्र्यानंतर जितक्याही निवडणूक प्रचार मोहिमा पार पडल्या, त्यातील ही सर्वात मोठी मोहिम होती. जनता नेहमीच आमच्या पुढे होती. पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी जनतेचे परिश्रम सर्वात पुढे आहे. तर दुसरीकडे, मोदींची पत्रकार परिषद सुरू होताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...
  May 17, 05:13 PM
 • वाराणसी (उत्तरप्रदेश) - प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीने गुरुवारी काशी येथे बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार यावे म्हणून तिने प्रार्थना केली. सपना म्हणाली, मी येथे मोदींना यश मिळावे आणि भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत यावे यासाठी पूजा केली आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, असा मला विश्वास आहे. यावेळी तिला प्रियंका गांधीबद्दल प्रश्न विचारला असता, प्रियंकाचे राजकारणात येण्याचा किती परिणाम होईल हे त्यांनाच माहित असा टोमणा तिने मारला. भाजप पक्षातून करेल...
  May 17, 03:50 PM
 • इंदूर - दोन वर्षांपूर्वी येथील एका व्यक्तीने परस्त्रीसोबतच्या अफेअरमुळे पत्नीला मारहाण केल्यानंतर तिच्या गुप्तांगात दुचाकी वाहनाचे हँडल टाकले. दोन दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला उपचारासाठी एमवाय रूग्णायलात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी डॉक्टरांनी ऑपरेशन करून महिलेच्या पोटातील दुचाकीचे हँडल बाहेर काढले. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. इंदूरच्या 71 नंबर स्कीम येथील रहिवासी पीडित महिलेला पोटाच्या असहाय वेदनेमुळे एमवाय रूग्णायलात दाखल केले होते. येथील...
  May 17, 03:22 PM
 • नवी दिल्ली - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर पीएम नरेंद्र मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पीएम मोदी बोलत होते. साध्वी प्रज्ञावर बोलताना, त्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले आहे. गांधीजी किंवा नथुराम यांच्यावर अशा स्वरुपाची विधाने करणे अतिशय वाइट आणि समाजासाठी चुकीची आहेत. त्यांनी याबद्दल माफी मागितली ही गोष्ट वेगळी. परंतु, मी त्यांना कधीच...
  May 17, 03:20 PM
 • अहमदाबाद - भारतात PUBG या मोबाईल गेमचे लोकांना व्यसन लागण्याची एकानंतर एक प्रकरणे समोर येत आहे. यात गुजरातच्या अहमदाबादमध्ये तर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुण विवाहितेला पबजी गेमचे असे काही व्यसन लागले, की तिने आपल्या पतीला घटस्फोट देण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर तिने आपल्या पतीपासून वेगळे होण्यासाठी महिला हेल्पलाईनला फोन करून मदत मागितली आहे. प्रत्यक्षात, या महिलेला पती सोडून आपल्या पबजी गेम पार्टनरसोबत राहायचे आहे. त्याच्याशीच विवाह करण्यासाठी ती पतीपासून वेगळे...
  May 17, 02:16 PM
 • नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने कोलकाताचा माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना अटकेपासून असलेले संरक्षण काढून घेतले आहे. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सीबीआयचे आरोप आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेसानुसार, पुढील 7 दिवस राजीव कुमार यांना अटक करता येणार नाही. याच दरम्यान ते पुन्हा अपील दाखल करू शकतात. कोर्टाने राजीव कुमार यांचे अपील नकारल्यास आठव्या दिवशी त्यांना सीबीआयकडून अटक केली जाऊ शकते. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकाताचे माजी पोलिस...
  May 17, 12:44 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात