जाहिरात
जाहिरात
Home >> National

National

 • मीरत- इसिस माॅड्यूलवर कारवाईच्या संदर्भात एनआयएने पुन्हा एकदा धाडी घातल्या. पंजाब आणि पश्चिम यूपीतील सात ठिकाणी छापे घालण्यात आले. एनआयएच्या पथकाने यूपीतील अमरोहा आणि हापुडसह इतर जागी कारवाई केली. त्यात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. गेल्या २६ डिसेंबरला एनआयएने हरकत उल हर्ब ए इस्लाम या इसिसच्या मॉड्यूलचा गौप्यस्फोट केला होता. या प्रकरणात १६ ठिकाणी धाडी घालून १० जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर एनआयएचे पथक लखनऊत गेले होते. तेथूनही...
  January 18, 08:13 AM
 • नवी दिल्ली- बाल शौर्य पुरस्कारासाठी देशभरातील धाडसी मुलांची निवड करणाऱ्या भारतीय बालकल्याण परिषदेवर (इंडियन कौन्सिल फॉर चाइल्ड वेल्फेअर) आर्थिक घोटाळ्याचा आरोप झाल्यामुळे १९५७ नंतर प्रथमच बाल शौर्य पुरस्कारासाठी देशभरातून निवडलेली २१ मुले राजपथवर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी होणार नाहीत. दिल्ली हायकोर्टाने परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने महिला व बाल विकास मंत्रालयाने परिषदेतून अंग काढून घेतले. याचा फटका २१ धाडसी मुलांना बसणार आहे. दरम्यान,...
  January 18, 07:48 AM
 • पंचकुला(हरियाणा)- पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांडचा आरोपी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 11 जानेवारीला पंचकुलामधील सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने राम रहीम सहित कृष्ण लाल, निर्मल सिंह आणि कुलदीप सिंहला दोषी ठरवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राम रहीम आधीच दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. आम्ही तुम्हाला राम रहीमच्या अय्याशींचे काही किस्से सांगणार आहोत. तो जिथे राहत होता, तिथे एक अशी रहस्यमयी गुफा होती, जिथे नेहमी राम...
  January 18, 12:03 AM
 • पंचकुला/पानिपत - पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीमसह सर्व चार दोषींनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून जज जगदीप सिंह बैस यांनी शिक्षा सुनावली. सीबीआयने राम रहीमला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. कोर्टाने गेल्या शुक्रवारी राम रहीम, निर्मल, कुलदीप आणि किशन लाल यांना दोषी ठरवले होते. राम रहीम सध्या दोन साधवींच्या बलात्कार प्रकरणी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा उपभोगत आहे. आज सर्व...
  January 17, 06:36 PM
 • बेंगळुरू - कर्नाटकातील काँग्रेसचे खासदार बीके हरिप्रसाद यांनी भाजपाध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हरिप्रसाद म्हणाले शहांना तणावामुळे स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांनी जर काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडले तर त्यांना उलट्या आणि जुलाबही लागेल. भाजपने मात्र या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, काँग्रेसने या प्रकरणी माफी मागायला हवी. पक्षाच्या कार्यक्रमात हरिप्रसाद म्हणाले, अमित शहांना तणावामुळे ताप आला. काँग्रेसचे काही आमदार परत आले...
  January 17, 06:20 PM
 • श्रीगंगानगर(राजस्थान)- 14 जानेवारी, वार सोमवार, सीमासाठी मकर संक्रांतीचा दिवस सगळ्यात खास बनला, कारण तिचे लग्न आपल्या आवडीच्या मुलासोबत झाले. त्यासोबत कालपर्यंत जी मुलगी अनाथ होती, तिला आपल्या हक्काचे कुटुंब मिळाले. पती, सासु-सासरे यांच्या रूपात आई-वडील मिळाले. अंदाजे 3 वर्षांपूर्वी आपल्या नातेवाईकांच्या त्रासामुळे मानसिक आजारी झालेली सीमा रायसिंहनगर स्टेशनवर मिळाली होती. ती लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचे निधन झाले होते, तेव्हापासून ती काका-काकुसोबत राहत होती. त्यांनी सीमावर खुप...
  January 17, 05:50 PM
 • कोलकत्ता- पश्चिम बंगालच्या कोलकत्तामध्ये 16 कुत्र्यांची पिल्ले मारण्याऱ्या 2 आरोपी नर्सिंग स्टूडंट्सला मंगलवारी पोलिसांनी अटक केले. दोघींनी तीन साथीदारांसोबत मिळून पिल्यांना मारले आणि पोत्यात भरले. त्यांना मारण्यामागे त्यांनी चकीत करणारी गोष्ट सांगितली. दोन नर्सिंगच्या स्टूडंटना अटक - नील रतन सरकार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टूडंट्स हॉस्टलसमोर सोमवारी प्लास्टिकच्या पॅकेट्समध्ये 16 कुत्र्यांच्या पिल्यांचे मृतदेह मिळाले. पोस्टमॉर्टममध्ये यांना मारून जीव...
  January 17, 04:50 PM
 • झज्जर(हरियाणा)- आंबेडकर चौकात ट्रॅफिक चेकिंगदरम्यान चकीत करणारी घटना पाहायला मिळाली. ड्यूटीवर असलेल्या महिला पोलिसाने बाइकवरून जात असलेल्या नवऱ्याला थांबवून विचारले- तुमचे हेलमेट कुठे आहे, यांवर नवरा आधी चकीत झाला आणि हसला. त्यानंतर नवऱ्यला अद्दल शिकवायला पत्नीने त्याला एक गुलाबाचे फुल आणि चॉकलेट दिले आणि ट्रॅफीक रूल फॉलो करण्यास सांगितले. पत्नीने पतीकडून यापुढे ट्रॅफीक रूल फॉलो करण्याचे प्रॉमिस घेऊन जाऊ दिले. पोलिसांनी ट्रॅफीक रूलचे पालन न करणाऱ्यांना अनोख्या पद्धतीने अद्दल...
  January 17, 03:50 PM
 • पटना- बिहारची राजधानी पटनामधून लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे. येथील एका माथेफीरू युवकाने 3 महिन्यांच्या गर्भवती बकरीवर बलात्कार केला, त्याच्या काही वेळानंतर बकरीने जीव सोडला. आरोपीचे नाव मोहम्मद सिमराज(27) असे आहे. त्यानेत दारूच्या नशेत बकरीवर बलात्कार केला, त्यानंतर पोलासंनी त्याला अटक केले आहे. - पोलिसांनी सांगितले, आरोपी सिमराज मधेपूरा जिल्ह्यातील मुरलीगंजचा राहणारा आहे. तो पटनाच्या दिहाडीमध्ये मजदूर आहे. आरोपीने सांगितले की, मंगळवारी दुपारी 4 वाजता तो दारूच्या नशेत होता, त्या...
  January 17, 03:18 PM
 • नवी दिल्ली - जम्मूहून दिल्लीला येणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये गुरुवारी काही अज्ञान चोरांनी लुटमार केली. ही रेल्वे बादली स्टेशनजवळ सिग्नल न मिळाल्याने जवळपास 15 मिनटांसाठी उभी होती. त्याचवेळी काही गुंडांनी चाकूचा धाक दाखवून प्रवाशांकडून रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल फोन लुटले. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार जम्मूहून दिल्लीला येणारी दुरंतो एक्सप्रेस क्रमांक 12266 च्या कोच क्रमांक B3 आणि B7 मधील प्रवाशांना तीन वाजेच्या सुमारास लुटण्यात आले. पीडित प्रवाशांच्या तक्रारीवरून सब्जी मंडी...
  January 17, 02:47 PM
 • नवी दिल्ली- दिल्लीतील एका युवकाला मुलीला प्रपोज करणे महागात पडले. युवकाला शेजारी राहणारी मुलगी आवडत होती आणि त्याला तिच्यसोबत लग्न करायचे होते. त्याने मुलीला प्रपोज करण्यासाठी तिच्या गच्चीवर एक गिफ्ट फेकले. गिफ्टमध्ये ताजमेहलची छोटी प्रतिकृती होती. त्याने ते ताजमहेल गच्चीवर फेकले आणि ते चुकून मुलीच्या वडिलांच्या डोक्याला लागले. त्यानंतर युवकाला थेट तुरूंगात जावे लागले. मुलीच्या गच्चीवर फेकले गिफ्ट - प्रकरण कालिंदी कुंज परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या 22 वर्षीय जीतुला शेजारी...
  January 17, 02:44 PM
 • लूणकरणसर/काकडवाला- संपत्तीच्या वादातून पतिने पत्नीवर तलवारीने वार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चंदा असे मृत पत्नीचे नाव असून भवानीदान पतीचे नाव आहे. 13 वर्षांआधी दोघांचा विवाह झाला होता. परंतू अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरू होते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृत चंदा दीड वर्षांपासून काकाडवालात आपल्या बहिनीकडे राहत होती. मंगळवारी रात्री साडेबारा वाजता आरोपी भवानीदान तलवार घेऊन मृत चंदा...
  January 17, 02:22 PM
 • रींगस(राजस्थान)- श्रीनगरच्या पुलवामा जिल्ह्यात शहीद झालेल्या महेश कुमार मीणा यांचे पार्थिव त्यांचे गाव लांपुवा मध्ये बुधवारी आणले गेले. पतीचे पार्थिव पाहून सरोज देवी यांनी हंबरडा फोडला. त्यानंतर त्यांनी 11 वर्षांची मुलगी पलक आईचे डोळे पुसत म्हणाली, रडू नको...पप्पाने देशासाठी मोठे काम केले आहे. हे ऐकताच आईने मुलीला जवळ घेऊन हंबरडा फोडला. लहान मुलीचे ते बोलने ऐकुण उपस्थित सगळ्यांना अश्रु अनावर झाले. सकाळी 10.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली, सगळ्यांनी पुष्प अर्पण करून...
  January 17, 02:18 PM
 • रायसर(राजस्थान)- राखी बाधुंन बहिणीची रक्षा करण्याचे वचन भाऊ देतात पण येथे तर बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 7 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नववधु रामोती देवी यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या सख्या भावाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितेल की, चौथमल कुम्हारचे लग्न 6 महिन्यांपूर्वी रामोती देवीसोबत झाले होते. लग्न झाल्यापासून महिलेच्यी तब्येत खराब होत होती आणि यांत भूतभाधा असल्याचे समोर आले. अनेक दिवस महिलेवर सगळीकडून उपचार करूण...
  January 17, 01:04 PM
 • कॅथल- हरियाणातील कॅथलमध्ये राहणाऱ्या मंगलकुमार यांनी आपल्याच कारखान्यावर पडत असलेला दरोडा मोबाइलवर पाहिला आणि तत्काळ पोलिसांना कळवले. कारखान्याचे मालक व पोलिस पाच किमी अंतरावरील ग्योंग येथील कारखान्यात पोहोचेपर्यंत चोरटे एलईडी टीव्ही, सेट टॉप बॉक्स, डाेंगल व रक्षकाजवळील माेबाइल लुटून फरार झाले होते. मंगलकुमार म्हणाले, श्रीकृष्ण ओव्हरसीज नावाचा प्लास्टिक स्क्रॅपचा कारखाना आहे. कारखान्यात इंद्र नावाचा सुरक्षा रक्षक असतो. कारखान्यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी अॅपने...
  January 17, 10:06 AM
 • नवी दिल्ली- सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाेई नेहमी प्रकरणाच्या मेन्शनिंगच्या वेळी वकिलांना जास्त वेळ देत नाहीत. गरजेनुसार अर्ज स्वीकारायचा की नाही यावर निर्णय देत पुढील प्रकरणाची सुनावणी घेतात. पण बुधवारी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातून आलेल्या एका गरीब शेतकऱ्याचेे म्हणणे, सरन्यायाधीशांनी पूर्णपणे ऐकून तर घेतलेच, शिवाय त्याच्याशी हिंदीत संवाद साधत रजिस्ट्रारला त्याचे प्रकरण पाहून योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगाेईंसमोर...
  January 17, 10:06 AM
 • श्रीनगर, जयपूर, नवी दिल्ली- देशातील काही भागांत थंडीचा प्रकाेप अजूनही सुरूच आहे. काश्मिरात बर्फवृष्टी हाेत असून राजस्थान, दिल्लीत थंडी कायम आहे. बर्फवृष्टीमुळे श्रीनगरची विमानसेवा रद्द झाली आहे. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर परिसरात बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे थंडीचे प्रमाण वाढले असून रात्रीचे तापमान ४अंश सेल्सियसने घसरले आहे. हवामान विभागानेही श्रीनगरचे तापमान घसरण्याची शक्यता व्यक्त केली. १८ ते २१ जानेवारीदरम्यान राज्यात बर्फवृष्टी हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे....
  January 17, 09:50 AM
 • तामिळनाडू-दक्षिण भारतातील तामिळनाडूत धष्टपुष्ट बैलांची झुंज लावल्या जाणाऱ्या स्पर्धेचे आयाेजन केले जाते. यास जल्लीकट्टू म्हणतात. त्यानुसार बुधवार, १६ जानेवारी रोजी मदुराईच्या पलामेडू गावात वार्षिक बुल टॅमिंग इव्हेंट जल्लीकट्टू स्पर्धा झाली. त्यात सहभागी बैलाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार हे स्पर्धक. या थरारक स्पर्धेत पहिल्या दिवशी अनेक तरुण जखमी झाले; परंतु तरीही हा पारंपरिक महोत्सव प्राणीप्रेमींना आकर्षित करताे, असे आयाेजकांनी सांगितले. दरम्यान, या राज्यात ही स्पर्धा...
  January 17, 09:48 AM
 • नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना मांडीतील पेशींचा कर्कराेग असल्याचे निदान झाले आहे. ते उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले. त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये २ अाठवडे उपचार केले जाणार आहेत. यामुळे ते केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता कमीच आहे. गेल्या वर्षीही मूत्रपिंड प्रत्याराेपण शस्त्रक्रियेमुळे जेटलींच्या अनुपस्थितीत पीयूष गाेयल यांनी अर्थसंकल्प मांडला हाेता. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत....
  January 17, 08:14 AM
 • नवी दिल्ली- कॉलेजियमच्या शिफारशींवरून वाद सुरू असताना हायकोर्टाचे न्या. संजीव खन्ना व कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांची बुधवारी सुप्रीम कोर्टात नियुक्ती झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ११ जानेवारीला शिफारशींवर स्वाक्षरी केली आहे. कॉलेजियमने पूर्वी दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्या. राजेंद्र मेनन व राजस्थान हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांना पदोन्नतीची शिफारस केली होती. १० जानेवारीला त्यांच्या जागी न्या. माहेश्वरी व ज्येष्ठतेत ३३ व्या...
  January 17, 07:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात