जाहिरात
जाहिरात
Home >> National

National

 • नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडताच रविवारी सायंकाळी सर्व्हे एजन्सींनी एक्झिट पोल जाहीर केला. देशातील ८ प्रमुख एजन्सींची आकडेवारी खरी ठरली तर या वेळीही एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. अर्थात, भाजपच्या जागा २०१४ पेक्षा कमी होऊ शकतात. उत्तर प्रदेशात भाजपला सर्वात मोठा फटका दिसतो आहे. तेथे २०१४ मध्ये मित्रपक्षांसह ७५ जागा जिंकणाऱ्या भाजपला या वेळी सपा-बसपा आघाडीमुळे ४१ जागाच मिळतील. म्हणजे ३० जागांचे नुकसान. भाजप याची भरपाई बंगाल, ओडिशात करताना...
  May 20, 08:33 AM
 • नवी दिल्ली- लोकसभेच्या 542 जागेंसाठी एग्झिट पोल्स येणे सुरू झाले आहे. 4 एग्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, यूपीएला 2014 च्यु तुलनेत दुप्पट जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2014 मध्ये एनडीएला 336, यूपीएला 60 आणि इतर 147 जागा मिळाल्या होत्या. एग्झिट पोल्सचे निकाल सर्वे/एजंसी भाजपा+ काँग्रेस+ सपा+बसपा इतर सी वोटर-रिपब्लिक 287 128 40 87 जन की बात-रिपब्लिक 305 124 26 87 वीएमआर-टाइम्स नाउ 306 132 20 84 न्यूज नेशन 286 122 -- 134 2014 चे निकाल...
  May 19, 07:20 PM
 • नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदारसंघांसाठी मतदान होत आह. सातव्या टप्प्यात 918 उमेदवार मैदानात उतरले आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54% मतदान झाले आहे. झारखंडमध्ये 67, बिहारमध्ये 51 तर मध्यप्रदेशमध्ये 62% मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये या टप्प्यातही हिंसाचार भडकला.लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शत्रुघ्न सिन्हा, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकुर, भोजपुरी अभिनेते रविकिशन,...
  May 19, 06:42 PM
 • इंदुर(मध्यप्रदेश)- आपल्या वजनदार फळांमुळे आंब्याची मालकीन या नावाने ओळखली जाणारी नूरजहांची झाडे मागील वर्षी इल्लियोच्या भीषण उद्रेकामुळे उद्धवस्त झाली. पण आंब्यांच्या शौकीनांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण या आंब्याच्या उरलेल्या झाडांना आंबे येण्यास सुरुवात झाली आहे. अफगानिस्तानची प्रजाती असलेली नूरजहांचे काही उरले-सुरली झाडे मध्यप्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा परिसरात आढळली जातात. नूरजहांची आंबे जवळजवळ 1 फुटापर्यंत मोठी होतात. याच्या कोईचे वजनच 150 ते 200 ग्राम भरते....
  May 19, 06:20 PM
 • नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप लावले आहेत. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीना ज्यापद्धतीने मारले, त्याचप्रकारे माजी हत्या होईल. पंजाबमध्ये दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, माझ्या सुरक्षेसाठी तैणात करण्यात आलेले सुरक्षा रक्षक भाजपला रिपोर्ट करतात. त्यांनी आरोप लावला आहे की, इंदिरा गांधींना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मारले,त्याप्रमाणेच ते मलाही मारतील. तर दुसरीकडे, भाजप आमदार विजेंद्र गुप्ताने शनिवारी...
  May 19, 05:55 PM
 • रांची(झारखंड)- रातूच्या झखराटांडजवळ गाडीतून जात असताना प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ठाकुरगावचा रहिवासी असलेला दीपक साहू यात गंभीररित्या भाजला आहे. त्याचा चेहरा, हात आणि खांदे जळाले आहेत. त्याला सध्या रिम्समध्ये भर्ती केले आहे. या घटनेत व्हॅन पूर्णपणे जळाली आहे. आग लावणाऱ्या आरोपी तरूणीचे नाव सुशिला आहे. पोलिसांना घटनास्थळी तरूणीचे एक पत्र मिळाले आहे पोलिसांनी घटनास्थळावरून एक पत्र जप्त केले आहे, त्यात लिहीले आहे की, मी...
  May 19, 05:53 PM
 • जोधपूर (राजस्थान)- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मुलगी आणि लेखिका दमन सिंग शनिवारी आपल्या पुस्तकाशी संबंधीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी जोधपूरला आल्या होत्या. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी राजकारण आणि आपल्या वडीलांविषयी चर्चा केली. चर्चेदरम्यान त्यांना मोदीबद्दल प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या मी प्रयत्न करते की, त्यांना बघूच नये. याचे कारण मला माहिती नाही आणि सांगणे कठीण आहे, पण मला एक वेगळीच अनुभूती येते त्यामुळे मी मोदींना बघत नाही. आपले मत मांडण्याचे मोदींना...
  May 19, 05:35 PM
 • कोलकाता(पश्चिम बंगाल)- लोकसभा निवडणूक 2019 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानादिवसी पुन्हा एकदा बंगालमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. गाड्या जाळण्यापासून ते बॉम्ब फेकण्यापर्यंत येथील लोकांची मजल गेली आहे. आज(19 मे) मतदानाच्या दिवसीशी टीएमसी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. इतकच नाही तर, बशीरहाटमध्ये मतदान करण्यासाठी लोकांना पोलिंग बुथच्या बाहेर प्रदर्शन करावे लागले. हिंसाचारासाठी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जबाबदार ठरवले...
  May 19, 04:51 PM
 • पतियाळा(पंजाब)- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि राज्य कॅबिनेट मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांच्यात काहीतरी कुरकूर सुरू आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये तिकीट न मिळाल्याने सिद्धूची पत्नी नवजोत कौर सिद्धूने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरूद्ध मोकळेपणाने नाराज असल्याचे सांगितले, याचे सिद्धूनेही समर्थन केले आहे. या दरम्यान सीएम अमरिंदर यांनी सिद्धूंना महत्वाकांक्षी असल्याचे सांगितले, तसेच सिद्धूला पंजाबचा मुख्यमंत्री बनायचे असल्याचेही ते म्हणाले. पंजाबच्या 13 मतदारसंघातसाठी...
  May 19, 04:25 PM
 • चेन्नई- हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात आढळत नाही. हा शब्द मुघल किंवा इंग्रजांनी आपल्याला दिला आहे. त्यामुळे हिंदू हा शब्द वापरण्याऐवजी आपण स्वत:ला भारतीय म्हटले पाहिजे, असे वक्तव्य अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचे नाव नथुराम गोडसे होते. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली. असे वादग्रस्त वक्तव्य कमल हसन यांनी केले होते. त्यावेळी मोठा वाद पेटला होता, पण आता...
  May 19, 04:23 PM
 • लखनऊ - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू आहे. यादरम्यान अनेक ठिकाणांहून हिंसाचाऱ्याच्याबातम्या समोर येत आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी एका वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर माझ्यानंतर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचे तेजप्रताप यादव यांनी सांगितले. या प्रकरणानंतर तेजप्रताप यादवने ट्वीट करत सांगितले की, आज मतदान केल्यानंतर मतदान केंद्रातून बाहेर येतेवेळेस...
  May 19, 04:20 PM
 • नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अंतिम टप्प्यात रविवारी ७ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५९ जागांवर मतदान होत आहे. २०१४ मध्ये एनडीएकडे यातील ४१ म्हणजे ६९ टक्के जागा होत्या. काँग्रेसला पंजाबमध्ये केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. इतर पक्षांकडे १८ जागा होत्या. या टप्प्यात पंजाबमधील सर्व १३ जागा, उत्तर प्रदेशातील १३, प. बंगालमधील ९, बिहार व मध्य प्रदेशातील प्रत्येकी ८, हिमाचलमधील ४, झारखंडमधील ३ तर केंद्रशासित प्रदेश चंदिगडमधील एका जागेसाठी मतदान होत आहे. या टप्प्यातील...
  May 19, 09:32 AM
 • नवी दिल्ली -टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी सुमारे एक तास भाजपविरोधी आघाडीवर चर्चा केली. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपण भाजपला सरकार स्थापन करण्यापासून दूर ठेवण्यासाठी नीती तयार केली पाहिजे. भाजपला बहुमत मिळाले नाही तर आपला दावा करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे, असे नायडू यांनी राहुल यांना सांगितले. दरम्यान नायडूंनी आतापर्यंत सात पक्ष प्रमुखांची भेट घेतली. नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे...
  May 19, 09:20 AM
 • नवी दिल्ली -आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांचा निकाल लावण्यावरून निवडणूक आयोगात वाद झाला. तक्रारीवर कार्यवाही न करण्यावरून सुप्रीम कोर्टाने १५ एप्रिलला फटकारल्यावर आयोगाने तातडीने योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर ७२ आणि ४८ तासांची प्रचारबंदी लावली. तसेच अाता आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणाबाबत रोज सकाळी ११.३० वाजता सर्वांची बैठक होईल, असे म्हटले. त्यावर समाधान व्यक्त करत कोर्टाने १६ एप्रिलला आदेश देण्यास नकार दिला. १६ एप्रिलला आयोगाची बैठक झालीदेखील, मात्र त्यानंतर...
  May 19, 09:07 AM
 • नवी दिल्ली -लाेकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला पोहचले. मंदिरात त्यांनी रुद्राभिषेकासह पूजा केली. दर्शनानंतर त्यांनी येथील पुनर्वसन कार्याची पाहणी केली. यानंतर त्यांनी १२,२५० फूट उंचीवरील पवित्र गुहेत ध्यानधारणा केली. महाराष्ट्रातील जय शहा यांच्यानंतर गुहेत रात्रभर थांबणारे मोदी दुसरे भक्त आहेत. रविवारी ते बद्रीनाथाचे दर्शन घेतील. हे ध्यान प्रथमच... केदारनाथमध्ये रात्रभर ध्यानधारणा करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही पहिलीच वेळ...
  May 19, 08:56 AM
 • भोपाळ(मध्यप्रदेश)- सेनेतील गुप्त माहिती परदेशी महिलांकडून लीक केल्याच्या गुन्ह्यात गुरुवारी इंदुरच्या महूमधून ताब्यात घेण्यात आलेल्या अविनाश कुमारबद्दल मध्यप्रदेश एटीएसला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुलवामा अटॅक आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी अविनाश विदेशी महिलेच्या संपर्कात होता. तपास यंत्रणेला संशय आहे की, त्याने व्हिडिओ कॉलिंग करून सेनेची गुप्त माहिती पनी ट्रॅपला दिली आहे. संबंधित महिला स्वतःला राजस्थानची...
  May 18, 07:22 PM
 • नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तराखंडच्या दोन दिवसाच्या यात्रेवर केदारनाथला पोहचले आहेत. तिथे त्यांनी अर्धा तास पुजा-अर्चना केली. त्यानंतर 2 किलोमीटर चढाई करून मोदी एका गुफेत पोहचले. त्या गुफेत मोदी उद्या सकाळपर्यंत ध्यान करण्यासाठी बसणार आहेत. काही फोटोज घेतल्यानंतर आता येथे मीडियाला बंदी घालण्यात आली आहे. केदारनाथवरून मोदी रविवारी बद्रीनाथाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने उत्तराखंड दौऱ्याची माहिती निवडणूक आयोगालादेखील दिली आहे. आयोगाकडून...
  May 18, 06:15 PM
 • नवी दिल्ली- जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयच्या माही मंडवी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एम.एचा विद्यार्थी ऋषी जोशुआ थोमसने आत्महत्या केली आहे. त्याच्या या आत्महत्येनंत जेएनयू परत एकदा चर्चेत आले आहे. जोशुआ माही मंडवीच्या हॉस्टलमधील रूम नंबर 28 मध्ये राहत होता. शुक्रवारी स्कूल ऑफ लँग्वेजच्या रीडिंग रूममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. मुळे केरळच्या रहिवासी असलेला ऋषी इंग्लिश विषयात एम.ए करत होता. 2017 पासून तो जेएनयूचा विद्यार्थी होता. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या एका...
  May 18, 05:49 PM
 • रायगड(छत्तीसगड)- येथील एका तरूणीचे लग्न ठरले होते, घरात लग्नाची तयारी सुरू होती. या दरम्यान तिचा ओळखीच्या तरूणाने तिला बहाण्याने बाहेर बोलावले आणि उचलून घेऊन गेला. त्यानंतर वेगवेगळ्या स्थानी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यात एका ओळखीच्या महिलेनेही आरोपीला या कामात साथ दिली. कसे-बसे तरूणीने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि घरी पोहचून घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून तरूण आणि त्याला मदत करणाऱ्या महिलेविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे....
  May 18, 05:06 PM
 • दुर्ग(छत्तीसगड)- शेजाऱ्याच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या 4 वर्षीय चिमुकलीवर आरोपी जयरामने अत्याचार करून फरारा झाला. या गरिब मुलीची चुकी इतकीच होती की, ती आपल्या घरा टीव्ही नव्हता म्हणून शेजाऱ्याच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जायची. पण दर वेळी ती आपल्या आईसोबतच टीव्ही पाहण्यासाठी जायची, पण गुरुवारी आईला काहीतरी काम असल्याने चिमुकली एकटीच गेली. यावेळी घरात कुणी नसल्याचे पाहून आरोपीने आत्याचार केला. पोलिसांनी पोस्को अॅक्टच्या अंतर्गत आरोपीला बेड्या ठोकल्या. मुलीची आई म्हणाली- खूप...
  May 18, 04:40 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात