Home >> National >> Delhi

Delhi News

 • नवी दिल्ली - मालवीय नगरातील हौजरानी परिसरात एका घरात 3 वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आली. तिचा दीड वर्षाचा छोटा भाऊ अन् आईचाही गळा चिरण्यात आला. शनिवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी या तिघांनाही मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे डॉक्टरांनी सना नावाच्या मुलीला मृत घोषित केले. पोलिस चौकशीत कळले की, आदल्या रात्री दांपत्यामध्ये काही कारणावरून भांडण जुंपले होते. यानंतर महिलेचा पती जुन्या घरी निघून गेला. विवाहिता आणि तिचा मुलगा आता आयसीयूमध्ये दाखल आहेत. पोलिसांनी...
  November 19, 10:15 AM
 • नवी दिल्ली - राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप व काँग्रेस एकमेकांच्या निवडणूक मैदानाऐवजी आपल्याच घरात संघर्ष करत आहे. तिकीट मिळवण्याची चढाओढ हे त्यामागचे कारण. यामध्ये भाजप काँग्रेसचे मंत्री किंवा खासदार राहिलेले अनेक दिग्गज आहेत. आता हे नेते अन्य पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राजस्थानमध्ये भाजपला ६० जागांवर व काँग्रेसला जवळपास ४० जागांवर बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे, मध्य प्रदेशमध्ये भाजपला ६० व काँग्रेसला ४० ते ४५ जागांवर बंडखोरीचा सामना...
  November 19, 09:14 AM
 • नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. वेळोवेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यासाठी राहुल गांधी नव्हे, तर प्रियांका गांधींना मैदानात उतरण्याचे आवाहन केले. भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांचीही तशीच इच्छा होती. त्यांनी राहुल गांधी नव्हे, तर प्रियांकामध्ये आपला वारसदार पाहिला होता असा दावा करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय राहिलेले एम.एल....
  November 19, 12:01 AM
 • नॅशनल डेस्क - दिल्लीतील गोविंदपुरी चौक परिसरातून पोलिसांनी एक युवकाला चोरी प्रकरणी अटक केली आहे. तो एक प्रोफेशनल डान्सर होता. तसेच त्याला एक-दोन नव्हे, तर तीन-तीन गर्लफ्रेंड्स आहेत. सुरुवातीला डान्सिंगचा कोर्स करून त्याने एक ग्रुप जॉइन केले. डान्स शो आणि छोट्या-छोट्या कार्यक्रमांमध्ये कमाई केली. एवढे पैसे स्वतःचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे होते. परंतु, तीन-तीन प्रेयसींचे नखरे पूर्ण करून त्यांना फिरवून खिशात एक पैसाही वाचत नव्हता. त्यामुळेच, तो चोरीकडे वळला अशी कबुली आरोपीने दिली....
  November 18, 10:28 AM
 • नवी दिल्ली - अजमेरचे रहिवासी प्रकाश डेव्हिड यांनी फ्लिपकार्टवरून सॅमसंगचा माेबाइल खरेदी केला हाेता. या हँडसेटचे इंटरनेट एका महिन्यात बंद झाले. डेव्हिड यांनी सर्व्हिस सेंटर व कस्टमर केअरकडे तक्रार केली, मात्र उपयाेग झाला नाही. ग्राहक मंचाकडे तक्रार केली तेव्हा माेबाइलची किंमत व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई देण्याचे अादेश कंपनीला देण्यात अाले. अाॅनलाइन मागवलेले सामान खराब निघाल्याचे हे एकमेव उदाहरण नाही. देशभरात अशा अनेक तक्रारी अाहेत. एका खटल्याची सुनावणी करताना दिल्ली उच्च...
  November 18, 09:20 AM
 • चंदीगड- पाकिस्तानविरुद्धच्या 1971मध्ये झालेल्या युद्धात भारताने विजय मिळवला. या विजयात भारतीय जवानांनी जे शौर्य गाजवले त्यात मोलाचा वाटा असलेले मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांचे शनिवारी निधन झाले. या युद्धातील हीरो म्हणून ओळखले जाणारे कुलदीपसिंग यांच्यावरच बॉर्डर हा गाजलेला चित्रपट बेतलेला होता. यात कुलदीपसिंग यांची भूमिका सनी देओलने साकारली होती. या पराक्रमाबद्दल मेजर कुलदीपसिंग यांना महावीर चक्र सन्मानाने गौरवण्यात आले होते. कुलदीपसिंग यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1940 ला शीख कुटुंबात...
  November 17, 07:24 PM
 • नवी दिल्ली-लग्नानंतर ईशा अंबानीचा पत्ता अँटिलियाऐवजी वरळी असणार आहे. आनंद पिरामलशी १२ डिसेंबरला लग्न झाल्यानंतर ईशा अंबानी अँटिलियाचे माहेर सोडून वरळीस्थित सासरचा बंगला ओल्ड गुलिटामध्ये राहील. वरळी येथील या पाच मजली घरातून सागराचे दृश्य दिसते. बंगला ५० हजार फूट चौ. फुटांत विस्तारला आहे. आनंद यांचे वडील अजय पिरामल यांनी २०१२ मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरकडून तो खरेदी केला होता. हा बंगला खरेदी करण्याच्या शर्यतीत अनिल अंबानी व गौतम अदानीही होते, असे सांगितले जाते. अनिल अंबानी यांनी ३५०...
  November 17, 10:59 AM
 • नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर डागडुजीचे काम सुरू असल्याने रनवे (27/9) 13 दिवसांसाठी बंद राहणार आहे. हा रनवे तिन्ही टर्मिनलशी संबंधित आहे. रनवे बंद असल्यामुळे 100 फ्लाइट तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या. परिणामी फ्लाइटच्या तिकीट दरांमध्ये तब्बल 86 टक्के पर्यंतची वाढ करण्यात आली आहे. हे वाढीव दर पुढील आठवड्यात सुद्धा लागू राहणार असे सांगितले जात आहे. याचा सर्वाधिक फटका दिल्लीवरून उड्डान घेणाऱ्या आणि दिल्लीला येणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. 122% वाढ होण्याची शक्यता -...
  November 17, 10:58 AM
 • नवी दिल्ली- बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्टच्या ग्रुप सीईओ पदाचा राजीनामा दिला असला तरी हा निर्णय त्यांनी ख्ूप आधीच वीच होता. सूत्रांनुसार, त्यांनी शनिवारी निवडक मित्रांना फोन करून याची माहिती दिली. नवे प्रवर्तक वॉलमार्ट लैंगिक शोषणाच्या अनेक वर्षे जुन्या प्रकरणाची खोलवर चौकशी करू इच्छिताज यावरून भारतातील सर्वात मोठी ई-काॅमर्स कंपनीचे संस्थापक हैराण होते. असे असले तरी चौकशीत बिन्नीविरुद्ध आरोप सिद्ध होऊ शकला नाही. मात्र, तरीही त्यांना १० वर्षांपूर्वी स्थापलेल्या या कंपनीचा राजीनामा...
  November 17, 09:21 AM
 • नवी दिल्ली-खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास अाता नव्या नियमानुसार २६ अाठवडे रजा मिळणार अाहे. पूर्वी ही सवलत फक्त १२ अाठवड्यांपर्यंतच मिळायची. या वाढीव १४ महिन्यांपैकी ७ महिन्यांचा पगार केंद्र सरकार संबंधित महिलेला देणार अाहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने गुरुवारी ही घोषणा केली. संबंधित महिला काम करत असलेल्या खासगी कंपनीकडून गर्भवतीस प्रसूती काळात वाढीव रजा देण्यास टाळाटाळ होऊ नये शिवाय कंपनीलाही अार्थिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला अाहे....
  November 17, 07:39 AM
 • नवी दिल्ली-पुढील काळात फोनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आयात शुल्कात करण्यात आलेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयात झालेली १५ टक्क्यांची घसरण यामुळे कंपन्या हा भार ग्राहकांवर टाकणार आहे. संशोधन संस्था आयडीसी इंडियाचे असोसिएट संशोधन संचालक नवकेंद्र सिंह यांनी हा दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हँडसेटच्या दरामध्ये पाच ते आठ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. नवकेंद्र यांनी सांगितले की, पुढील काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिव्हाइस, फुल स्क्रीन डिस्प्ले,...
  November 16, 09:47 AM
 • नवी दिल्ली - येथील वसंत कुंज परिसरात बुधवारी रात्री फॅशन डिझायनर माला लखानी (53) आणि तिचा नोकर बहादुर (50) या दोघांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना ग्रीन पार्क परिसरात माला लखानीच्या घरात दोघांचे मृतदेह सापडले. प्राथमिक चौकशीच्या आधारे पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली. त्यापैकीच एक टेलरने आपणच हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून यासंदर्भात सविस्तर तपास केला जात आहे. बुटिकमध्ये टेलर होता मारेकरी - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही...
  November 15, 11:49 AM
 • नवी दिल्ली- दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या दिल्ली- एनसीअार येथील १२ हजार लाेकांची मते जाणून घेतली असता त्यापैकी ३५ टक्के लाेकांना अाता राजधानीत राहण्याएेवजी इतरत्र स्थलांतरित हाेण्याची इच्छा अाहे. सर्किल नामक स्थानिक एजन्सीमार्फत ५ ते १२ नाेव्हेंबरदरम्यान हा अाॅनलाइन सर्व्हे करण्यात अाला. या पाहणीत प्रदूषणाशी संबंधित तीन प्रश्न विचारण्यात अाले हाेते. वेगवेगळ्या प्रश्नांवर अाधारित या सर्व्हेत १२ हजार लाेकांनी २३ हजार उत्तरे दिली. प्रदूषणाने धाेकादायक...
  November 15, 10:15 AM
 • तिरुवनंतपुरम/नवी दिल्ली- सर्वाेच्च न्यायालयाने केरळमधील सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबतचा अापला निर्णय स्थगित करण्यास बुधवारी नकार दिला. मात्र, याप्रकरणी प्रवेशाला सूट दिल्याच्या मुद्द्यावर दाखल असलेल्या पुनर्विचार याचिकांवर सुनावणी करण्यास तयारी दाखवून त्यासाठी २२ जानेवारी २०१९ ची तारीख निश्चित केली अाहे. सर्वाेच्च न्यायालयाने गत २८ सप्टेंबरला सर्व वयाेगटातील महिलांना सबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याचा अादेश दिला हाेता. मात्र, केरळमध्ये भाजपसह अनेक हिंदुत्ववादी...
  November 15, 09:54 AM
 • नवी दिल्ली - ११ वर्षांपूर्वी फ्लिपकार्टची स्थापना करणारे दोन्ही संस्थापक कंपनीतून बाहेर पडले आहेत. सहसंस्थापक आणि समूहाचे सीईओ बिन्नी बन्सल यांनी वैयक्तिक दुर्व्यवहाराच्या आरोपानंतर मंगळवारी राजीनामा दिला. अमेरिकेच्या वॉलमार्टने मे महिन्यात फ्लिपकार्ट खरेदी करत असल्याची घोषणा केली होती. त्या वेळी कंपनीचे दुसरे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी त्यांच्या भागीदारीची विक्री करून ते स्वतंत्र झाले होते. मात्र, बिन्नी कंपनीत कायम राहिले होते. फ्लिपकार्टमधून दोन्ही बन्सल बाहेर...
  November 15, 09:19 AM
 • नवी दिल्ली - पाक सीमेवरील वाढत्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2018 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी पाकिस्तानला प्रवेश देण्यास नकार दिला आहे. इंटरनॅशनल ट्रेड फेअर अथॉरिटीचे जीएम फेअर हेमा मैती यांनी सांगितले की, यावेळी पाकिस्तानने व्यापार मेळाव्यात 1000 स्क्वेअर मीटर जागेची मागणी केली होती. परंतु परराष्ट्र मंत्रालयाने मागणी फेटाळून लावत प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 2016 पासून आहे बंदी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून सीमेवर होणाऱ्या घुसखोरीच्या...
  November 15, 08:29 AM
 • नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर बुधवारी सिंगापूरला पोहोचले. तेथे त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली. मोदींनी तिसऱ्या सिंगापूर फेस्टिव्हलला संबोधित केले. याआधी कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला असा मान मिळाला नव्हता. पंतप्रधानांनी तेथे अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एक्स्चेंजही (एपीआयएक्स) लाँच केले. एपीआयएक्स बँकिंग टेक्नाॅलॉजी प्लॅटफॉर्म आहे. ते भारत, श्रीलंका आणि ब्रिटनच्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी तयार केले आहे. पण ते अमेरिकेत वर्तुसाच्या बोस्टन...
  November 15, 08:03 AM
 • नवी दिल्ली-खाद्यपदार्थ स्वस्त झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे घाऊक महागाई दर आॅक्टोबरमध्ये वाढून ५.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा चार महिन्यांतील सर्वाधिक पातळीवर पोहोचला आहे. याआधी जून महिन्यात हा ५.५८ टक्के नोंदवण्यात आला होता. सप्टेंबरमध्ये हा ५.१३ टक्के तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ३.६८ टक्के होता. बुधवारी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांच्या दरामध्ये घसरण दिसून आली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू १.४९ टक्क्यांनी स्वस्त झाल्या...
  November 15, 07:58 AM
 • दिल्ली-महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या सामन्यांना गुरुवारपासून दिल्लीमध्ये सुरुवात होत आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत ७३ देशांचे ३०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. भारतीय खेळाडू २०१० पासून आतापर्यंत या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकू शकले नाहीत. अशात यजमान भारतीय खेळाडू स्पर्धेत ८ वर्षांचा पदकांचा दुष्काळ दूर करू शकतात. दिल्लीत २००६ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने सर्वाधिक ४ सुवर्णांसह ८ पदके जिंकली होती. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन...
  November 15, 07:54 AM
 • नवी दिल्ली- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हॉस्टेलमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू पालेंद्र चौधरीने (१८) पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पालेंद्रला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. उपचारांदरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. साई महासंचालकांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेच्या आधी मंगळवारी फोनवर पालेंद्रचा वडिलांशी पैशांवरून वाद झाला हाेता.
  November 15, 07:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED