जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Gujarat

Gujarat News

 • सुरत -गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील उकई धरणाची जलपातळी ६४ फूट कमी झाल्यामुळे पाण्यात बुडालेला १७ व्या शतकातील गायकवाड संस्थानाचा प्राचीन किल्ला दिसू लागला आहे. असे चाैथ्यांदा हाेेतेय. उकई धरणाची जल साठवणूक क्षमता ३४५ फूट आहे; परंतु मंगळवारी संध्याकाळी धरणाची जलपातळी २८१.१० फूट हाेती. जलपातळी २७० फुटांवर आल्यावर धरणाचे सर्व दरवाजे बंद केले जातील. तसेच सिंचन व पिण्याचे पाणीही राेखण्यात येईल.
  May 17, 11:26 AM
 • जूनागड - गुजरातच्या जूनागड येथे 3 वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात पीडब्लूडी विभागातील इंजिनिअर आणि त्याच्या साथीदाराचा मृत्यू झाला होता. अपघात विमा देण्यापासून वाचण्यासाठी विमा कंपनीने मधमाशी चावल्यामुळे अपघात झाल्याचा यु्क्तीवाद केला होता. याबाबत कोर्टात धाव घेतली होती. येथे पीडित पक्षाचे वकीलाने कोर्टात न्यायाधीशांसमोर ट्रक आणि बाइकच्या खेळण्यापासून झालेल्या अपघाताचे प्रात्याक्षिक करून दाखवले. हा अपघात मधमाशी चावल्याने नाही तर ट्रक चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे त्याने...
  May 16, 02:39 PM
 • हिम्मतनगर- 27 वर्षीय अजय बारोटचे आपल्या चुलत भावाने केले तसेच मोठे लग्न करण्याचे स्वप्न होते, पण बुद्धीने थोडा कमी असल्यामुळे त्याला मुलगी मिळत नव्हती. अजय जेव्हा इतरांच्या लग्नात जायचा, तेव्हा त्याची लग्न करण्याची इच्छा वाढायची. यावर तो आपल्या कुटुंबीयांशी विचारायचा, पण त्यांच्याकडे यावर कोणतेच उत्तर नव्हते. अनेक प्रयत्न करूनही अजये लग्न होत नव्हते, म्हणून घरच्यांनी वधुशिवाय त्याचे लग्न लावण्याचे ठरवले. लग्नाच्या एक दिवसापूर्वी मेंदी आणि संगीत प्रोग्राम झाला. यात जवळचे मित्र आणि...
  May 14, 01:50 PM
 • सुरत -पार्ले पॉइंट येथे राहणाऱ्या कुसुम देसाई यांचा मुलगा आलोक देसाई (३५) यास डाऊन सिंड्रोम हा आजार आहे. आलोकचा जन्म झाला तेव्हाच कुसुमला त्यांचा मुलगा विशेष आहे, हे समजले होते. आलोक कुसुमचा पहिला मुलगा होता. यामुळे त्याला डाऊन सिंड्रोम अाजार असल्याचे समजल्यानंतर त्यांना सर्वप्रथम तर धक्काच बसला होता, परंतु त्यांनी धीर सोडला नाही. कुसुम देसाई यांनी त्यांचे मित्र पुरोबी बोस यांच्या सहकार्याने १९९४ मध्ये दिव्यांग मुलांसाठी रीच नावाची शाळा सुरू केली. आलोकला वयाच्या ८ व्या वर्षी या शाळेत...
  May 14, 11:17 AM
 • अहमदाबाद -अहमदाबादच्या अभिषेक कापडिया यांची दुचाकी २०१४ मध्ये चोरीस गेली होती. पोलिस त्याचा शोध लावू शकले नाहीत. परंतु गेल्या २ वर्षांत या वाहनाच्या नावे सिग्नल तोडल्या प्रकरणात ५ ई-चालान घरी आले. यामुळे हैराण झालेले अभिषेक पोलिस ठाण्यात गेले. मला ई-चालान पाठवता तर गाडी शोधून का देत नाही, असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला. अभिषेकच्या या रोखठोक सवालानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. मंगळवारी पोलिसांनी याचा वाहनचोर शोधला. त्यानंतर पोलिस ती दुचाकी अभिषेकला देणार तेवढ्यात पोलिसांची पुन्हा...
  May 12, 11:28 AM
 • सूरत - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काका याठिकाणी उपचार घेत आहेत. पंतप्रधानांसोबत असलेले नाते सार्वजिनक होऊ नये यासाठी त्यांनी आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. पण हॉस्पिटलमध्ये चौकशीदरम्यान ही बाब उघडकीस आली. ते राहत असलेल्या ठिकाणी देखील त्यांचे आणि पंतप्रधानांच्या नात्याबाबत कोणाला माहिती नाहीये. सध्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सामान्य आयुष्य जगत आहे मोदी परिवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ आणि इतर नातेवाईक सामान्य जीवन जगत आहेत. अहमदाबाद येथील राहणाऱ्या...
  May 10, 02:29 PM
 • सुरत(गुजरात)- येथील लाजपोर तुरूंग आतापर्यंत फक्त कैद्यांच्या नावानेच ओळखले जात असे, पण आता या तुरुंगात कैदी हिऱ्यांना चमकवण्याचे कामही करू लागले आहेत. अनेक कैदी याठीकाणी हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम करत आहेत. त्यांच्यासाठी एक विशेष बॅरेक बनवण्यात आले आहे. कोहिनूर डायमंड कंपनी देत आहे काम कतारगाम नंदू डोशीच्या परिसरात कोहिनूर डायमंड कंपनी हीऱ्यांच्या कारागिरांना हे काम देत आहे. रोज सकाळी कंपनीचा एक कर्मचारी हीऱ्यांचे पाकिट जेलमध्ये येतो. त्यानंतर जसे काम करायचे आहे, ते काम तो...
  May 9, 03:11 PM
 • सुरत -सुरतमध्ये राहणाऱ्या नूपुर अग्रवालने वेगळी ब्रेल लिपी तयार केली असून दृष्टिहीन मुलांना आकाराने पशू-पक्षी, झाडेझुडपे व वस्तू ओळखता येतील. नूपुरने आधी लहान आकाराच्या वस्तूंना दोरे व एम्ब्रॉयडरीच्या साह्याने आकार देऊन दृष्टिहीन मुलांना त्या ओळखणे शिकवले. नंतर विशेष प्रकारे छपाई करून त्याचे पुस्तक तयार केले. यात वस्तंूना उभारी दिलेली अाहे. यामुळे दृष्टिहीन मुले त्यांचा आकार ओळखून ती कोणती वस्तू आहे, हे ओळखू शकतील. आता या लिपीची पुस्तके शाळेत दृष्टिहीन मुलांना देण्यात येत आहेत. यात...
  May 9, 11:06 AM
 • राजकोट - जैन मंदिरातील सुवर्ण पत्र्यांची चोरी करणाऱ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे बेड्या ठोकल्या. वर्धमान नगर येथील जैन मंदिरातील मूर्तीवरीर सुवर्ण पत्र्याची चोरी झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर आरोपीची ओळख झाली. मुलीच्या लग्नासाठी केली होती चोरी पुढील महिन्यात मुलीचे लग्न असून त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. यामुळे चोरीचा आधार घ्यावा लागल्याचे आरोपीना पोलिस चौकशीत सांगितले. आरोपीने रविवारी दिवसाढवळ्या मंदिरात घुसुन सुवर्ण पत्र्याची...
  May 8, 04:04 PM
 • अहमदाबाद - येथे पोलिस अधिकाऱ्यांनी दोरीने बांधून आरोपींची उघडपणे धिंड काढली, त्यांनी कोंबडा बनवले आणि उठा-बशा काढायला लावल्या होत्या. गुजरात कोर्टाने या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टासमोर अशाप्रकारचे 10 प्रकरणे समोर आले आहेत. उघडपणे अपमानजनक कृत्य होणार नाही हायकोर्टाच्या आदेशानुसार आता पोलिस अधिकारी उघडपणे दोरीने बांधून त्यांची धिंड काढू शकणार नाही. याशिवाय कोणासमोर उठा-बशा काढू देणार नाही. सर्वांसमोर मारहाण करण्यावर कोर्टांने बंदी आणली आहे....
  May 8, 11:50 AM
 • अहमदाबाद -अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार होत आहे. अवघ्या सहा महिन्यांत ते पूर्णत्वास जाईल. याला मोटेरा स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. यासाठी ११०० कोटी रुपये खर्च आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने (जीसीए)या स्टेडियमच्या बांधकामात पुढाकार घेतला होता. येथे १.१० लाख प्रेक्षक एकाच वेळी बसून सामना पाहू शकतील. ६३ एकरांत तयार होणाऱ्या या स्टेडियममध्ये ३ हजार कार पार्किंग व ८२०० दुचाकी ठेवता येतील एवढी पार्किंगची सुविधा आहे. येथे तीन सराव मैदाने, क्लब हाऊस, ऑलिम्पिक...
  May 7, 10:55 AM
 • अहमदाबाद- गुजरात एटीएसच्या चार महिला पोलिस अधिकाऱ्यांनी जंगलात घुसून १५ हत्यांचा आरोप असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. जुसब अलारखा सांध याला पकडण्यासाठी या अधिकाऱ्यांनी जंगलात मध्यरात्री पायी चालत जाऊन या गुन्हेगाराला घेरले. गुन्हा केल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सांध जंगलात लपत असे. कुणाला त्याची माहिती मिळू नये म्हणून तो मोबाइलही बाळगत नसे. जंगलात राहत असताना तो घोड्याचा वापर करत असे. जंगलात दीड किमी चालत जाऊन पकडले... एटीएसच्या सदस्य संतोकबेन ऑडेदरा...
  May 6, 08:13 AM
 • अहमदाबाद - गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी भाजप सरकारवर अतिशय गंभीर आरोप केला आहे. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सैनिकांवर झालेला दहशतवादी हल्ला भाजपचा कट होता असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. गुजरातमध्ये गोध्रा कांडचा षडयंत्र जसा रचला होता तसाच हा प्रकार होता असे वाघेला म्हणाले. एवढेच नव्हे, तर भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी दहशतवादाचा वापर करत आहे. यामुळेच, गेल्या पाच वर्षांत अनेक दहशतवादी हल्ले झाले असे वाघेला यांनी सांगितले आहे. Pulwama attack was BJPs conspiracy just like Godhra, says...
  May 2, 02:56 PM
 • राजकोट(गुजरात)- शहरातील नानामवा रोडवरील प्रतिलोक पार्टी प्लॉटमध्ये मंगळवारी संध्याकाळी जे काही झाले, त्याने शहरातील प्रत्येक नागरिक स्तब्ध झाला आहे. त्याच परिसरात राहणारी महिला दांडिया रासची प्रॅक्टिस करत होती, तेव्हा तिच्या साडे तीन वर्षांच्या चिमुकल्यावर गल्लीतील तीन आवारी कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी त्याला आपल्या तोंडात पकडून इकडे-तिकडे फरफटत नेले. यावेळी दोन तरूणांनी हा प्रकार पाहिला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या चिमुकल्याला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले. 100...
  May 2, 01:41 PM
 • कच्छ (गुजरात) - देशातील ७० टक्के मीठ गुजरातमध्ये तयार केले जाते. यातील २० लाख मेट्रिक टन छाेटे रण येथील आग्री महिला कामगार तयार करतात. मान्सूनचे चार महिने साेडल्यास प्रत्येक वर्षी आॅक्टाेबरपासून मेदरम्यान लाेक भयानक उष्णता आणि थंडीत मीठ तयार करण्याचे काम करतात. पायावर सलग मीठ राहत असल्याने ते निर्जीव लाकडासारखे हाेतात. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीरातील पाय जळतही नाहीत. अर्धवट जळालेले हे पाय पुरावे लागतात. आग ओकणाऱ्या सूर्यप्रकाशात काम केल्याने दृष्टी कमी हाेते. त्वचा आणि...
  May 1, 10:24 AM
 • सुरत(गुजरात)- येथील एका आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी सेशंस कोर्टाने मंगळवारी आसारामचा मुलगा नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, त्यासोबतच त्याला 1 लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे. जर नारायण साईने दंडाची रक्कम भरली नाही, तर त्याला अजून एक वर्ष तुरूंगात राहावे लागेल. नारायण साईसोबत त्याचा साथीदार असलेले गंगा, जमुना आणि हनुमान उर्फ कौशलला 10 वर्षे आणि 5 हजार रूपयांची शिक्षा तर रमेश मल्होत्राला 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच कोर्टाने पीडितांना 5 लाख रूपये...
  April 30, 06:11 PM
 • अहमदाबाद (गुजरात) - वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर ई-चालान थेट घरी येत आहे. यामुळे अनेकजण अडचणीत सापडत आहे.पण अहमदाबादमध्ये ट्रॅफिक पोलिसांच्या ई-चालाननेएका प्रेमीयुगुलाला थेट लग्नापर्यंत पोहोचवले. ट्रॅफिक पोलिसांनी नियमांमचे उल्लंघन केल्यामुळे शनिवारी वत्सल पारेख या युवकाच्या घरी चालान पाठवले होते. या चालानसोबत एक फोटो पाठविण्यात आला. यामध्ये युवकासोबत त्याची प्रेयसी बसलेली दिसत आहे. कुटुंबीयांनी मुलीविषयी विचारपूस केली असता युवकाने त्यांच्या नात्याविषयी सांगितले....
  April 30, 04:29 PM
 • अहमदाबाद -गुजरातमधील अहमदाबादजवळील शहापूर भागात राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेने पतीच्या विरोधात पोलिसात एफआयआर नोंदवला आहे. रिताली काँट्रॅक्टर असे त्या महिलेचे नाव आहे. पती राहुल याने तिला न सांगता तिच्या बँकेच्या खात्यातून दीड लाख रुपये काढले होते. दरम्यान, ही महिला बँकेत पैसे काढण्यासाठी गेली असता, कॅशियरने तिच्या खात्यात फक्त ३६६ रुपये असल्याचे सांगितले, तेव्हा ितला धक्काच बसला. तीन दिवसांनंतर तिने बँकेत जाऊन खात्याचे विवरण मागितले. तेव्हा पतीने तिला न सांगता, एटीएममधून तिच्या...
  April 29, 11:44 AM
 • अहमदाबाद- सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकल्यामुळे अहमदाबाद महापालिकेने एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली आहे. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे पान खाऊन थुंकल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचा दावा अदमदाबाद पालिकेने केला आहे. अहमदाबाद पालिकेच्या पूर्व उपनगर भागात राहणाऱ्या महेश कुमार या व्यक्तीवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महेश हे सरदार पटेल मूर्ती रोडजवळ फिरत असताना त्यांनी गुटखा खाल्ला आणि जवळच थुंकले. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला....
  April 28, 07:31 PM
 • अहमदाबाद(गुजरात)- सुरतमधील आश्रमात दोन बहिणींवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी आसारामचा मुलगा नारायण साईला दोषी ठरवले आहे, आता 30 एप्रिलला त्याच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. त्याचावरील हे प्रकरण 11 वर्षे जुने आहे. नारायण आणि आसारामविरूद्ध सुरतच्या दोन बहिणींनी अत्याचार केल्याचा आरोप लावला होता. पोलिसांनी पीडित बहिणींच्या साक्षीवरून आणि पुराव्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पीडित लहान बहिणीने नारायण साईविरूद्ध ठोस पुरावे दिले होते आणि...
  April 26, 02:17 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात