जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Gujarat

Gujarat News

 • सुरत (गुजरात) : येथील एका शाळेमध्ये गुड टच आणि बॅड टच याविषयीचे प्रेझेंटेशन पाहून एका अल्पवयीन मुलीने शिक्षिकेला सांगितले की, अश्लील व्हिडीओ दाखवून तिचे वडीलच तिच्यावर मागील दोन वर्षांपासून अत्याचार करत आहेत. वडिलांविरुद्ध शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली. शनिवारी मुलीचे सरकारी दवाखान्यात मेडिकल झाले आणि पोलिसांनी वडिलांना अटक केली. 13 वर्षांची मुलगी पाचवीला आहे. गुड टच आणि बॅड टच प्रोग्राम 24 जानेवारीला झाला होता. मुलीने शिक्षिकेला त्याच वेळी सांगितले होते, परंतु आईने बदनामीच्या...
  April 1, 03:30 PM
 • सूरत (गुजरात) - येथील स्मीमर हॉस्पीटलच्या पोस्टमार्टम रूममध्ये मृतदेह सुरक्षित नाहीत. कारण उंदराने येथे ठेवण्यात आलेल्या एका मृतदेहाला कुरतडले. शुक्रवारी ही गोष्ट माहीत झाल्यानंतर नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हैराण करणारी गोष्ट म्हणजे उंदरांनी मृतदेहाच्या नाकावर फक्त दात टोचला असल्याचे सांगत विभागप्रमुख डॉक्टर इलियास शेख यांनी नातेवाईंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी राजेंद्र प्रसाद गायकवाड या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी...
  April 1, 03:12 PM
 • अहमदाबाद/गांधीनगर(गुजरात)- पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असलेले भाजप अध्यक्ष अमित शाह आज गांधीनगर सीटसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी 4 किलोमीटरचा रोड शो केला. या रोड शोत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितिन गडकरी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, अकाली दलचे प्रमुख प्रकाश सिंग बादल आणि लोजपा नेते रामविलास पासवानसोबतच अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. पण या कार्यक्रमालात गांधीनगरचे विद्यमान खासदार लालकृष्ण आडवाणी हे आले नाहीत. भाषण करतेवेळी अमित भाह...
  March 30, 02:53 PM
 • अहमदाबाद- काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या इच्छेला गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा झटका दिला. पाटीदार आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात हार्दिक दोषी ठरल्याचा निर्णय रोखण्यास न्यायालयाने नकार दिला. गुजरातमध्ये २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल आहे. उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी हार्दिककडे खूप कमी अवधी शिल्लक राहिला आहे. १२ मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश...
  March 30, 09:57 AM
 • सूरत (गुजरात) - बुधवारी दुपारी जहांगीरपुरा भागात कोणीतरी एका बॅगेत नवजात मुलीला सोडून गेला. सध्या मुलीवर सिव्हीलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांना बॅगमध्ये मिळालेल्या 108 अॅम्बुलन्सची पावती सिव्हिल रुग्णालयातील एक भांड्यांवरून तपास करत आहेत. दुपारी एक वाजेदरम्यान साई पूजन सोसायटी जवळील एका झाडाखाली काळी आढळली होती. या बॅगजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. दरम्यानं पोलिसांना याठिकाणी पाचारण करण्यात आले. बॅगमध्ये डोकावून पाहताच पोलिस म्हणाले की - यात तर एक...
  March 29, 03:17 PM
 • सुरत(गुजरात)- होळीनंतर डॉक्टरच्या 11 वर्ष जुन्या प्रेम कहानीची प्रेयसीने पोलखोल केली. सुरतमधील नावाजलेले पीडियाट्रिशियन डॉ. विपुल मिस्त्रीविरूद्ध प्रेयसीने सयाजीगंज पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेला डॉक्टरकडून तीन वर्षांचा एक मुलगा आहे, शिवाय त्या महिलेचे लग्नदेखील झाले आहे. महिलेचा मुलगा जेव्हा आजारी पडला तेव्हा त्याचा ब्लड ग्रुप टेस्ट केले गेले, जी महिला आणि तिच्या पतीशी मॅच झाली नाही. त्यानंतर महिलेच्या पतीला संशय आला आणि नंतर महिला डॉक्टरांच्या विरोधात...
  March 28, 03:33 PM
 • अहमदाबाद(गुजरात)- येथील एका 78 वर्षीय वृद्धाला त्याच्या एसबीआयच्या खात्यातून टीडीएस कट केल्याची माहिती मिळाली. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, त्या वृद्धाचे बँकेत कोणतेही खाते नव्हते. बँकेने त्यांना जे पत्र पाठवले होते,त्यात लिहीले होते की, तुमच्या खात्यात 24 लाख रूपये आहे आणि त्यातून 50 हजार टीडीएस कट करण्यात आलाय. तो व्यक्ती बँकेत गेला आणि मॅनेजरला सगळा प्रकार सांगितला, तेव्हा त्यांनादेखील विश्वास बसत नव्हता. सॅटेलाइट निवासी हर्षद छोटेलाल मेहता यांनी सांगितले की, एसबीआयमध्ये...
  March 26, 08:30 PM
 • सुरत(गुजरात)- उमरगावामधून एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका वधुच्या हाताची मेंदीदेखील निघाली नव्हती की, तिच्या पतीने छाटासा वाद झाला म्हणून आत्महत्या केली. खरतर, रविवारी संध्याकाळी युवकाने दारू पिली म्हणून पत्नीसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर युवकाने रूममध्ये जाऊन आत्महत्या केली. 7 वर्षांपूर्वी झाला होता साखरपुडा उमरागामच्या केशव नगरमध्ये राहणारा 27 वर्षीय सागरचे 1 मार्चला हिमांशीसोबत लग्न झाले होते. हिमांशीने सांगितले की, 7 वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता, पण मुले...
  March 26, 02:45 PM
 • अहमदाबाद - गुजरातच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रातून निष्काळजीपणा आणि अमानुष वृत्तीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. बनासकांठा जिल्ह्यातील जलोत्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात एका गर्भवती महिलेला गॅलरीत उभे करून उभ्याने डिलिव्हरी करण्यास मजबूर केले. प्रसव वेदना होत असतानाही तिला रुममध्ये जागा दिली नाही. उलट, खिडकीच्या ग्रिलला घट्ट धरून तिला उभे राहण्यास सांगितले. अशाच अवस्थेत तिने बाळाला जन्म दिला तो देखील चक्क फरशीवर पडला. ही घटना शुक्रवारी घडली असून नुकतीच समोर आली आहे. येथे...
  March 24, 11:15 AM
 • सुरत(गुजरात)- पलसाणामध्ये 7 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कडोदरा पोलिसांनी आरोपीला मध्या रात्री बरेली बस स्टँडवरून ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, त्यात त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. समोसा खाऊ घालण्याच्या बहाण्याने मुलीवर केला बलात्कार 10 रूपयांची नोट दाखवून जवळ बोलवले आरोपी विकास कुमार उर्फ विकी कडोदरामध्ये दोन वर्षांपासून राहतो. आरोपी रोज मुलीच्या घरासमोरून कामावर जात होता. तो मुलीला रोज पाहत होता आणि तिला ओळखत होता. 18 मार्चला आरोपीला...
  March 22, 08:08 PM
 • सुरत(गुजरात)- लिंबायतमध्ये राहणाऱ्या चिमुकलीवर अडीच वर्षांपूर्वी बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला होता. तक्रार दाखल झाली आणि कोर्टात केस दाखल झाली. चिमुकलीच्या आई-वडिलांसहित सगळ्या साक्षिदारांनी कोर्टात आपली साक्ष फिरवली. सगळे म्हणाले की, अशी घटना घडलीच नाही. पण छोट्याश्या मुलीने हिम्मत दाखवून आरोपीला कोर्टात ओळखले. चिमुकलीच्या साक्षीनेच आरोपीला कोर्टाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली. लिंबायतच्या हनुमान शेरी राहणाऱ्या तक्रारदाराचा पती 15 ऑक्टोबर 2016 ला कामावर गेला होता. मुलगा आणि...
  March 22, 07:47 PM
 • सुरत(गुजरात)- रस्त्यावर चालत असताना 15 हजार रूपये महिना पगार कमवत असलेल्या सेल्समॅनला सापडली 10 लाख रूपयांनी भरलेली बॅग. त्याने मानुसकी आणि इमानदारी दाखवत ते पैसे त्याच्या मालकाला परत केले, त्याच्या बदल्यात त्याला बक्षिस म्हणून 2 लाख रूपये मिळाले. सिद्धिविनायक मंदिराजवळ दिलीप पोद्दारला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक बॅग दिसली, त्याला वाटले त्यात मोबाईलचे कव्हर असेल. त्या पिशवीत काय आहे, ते पाहण्यासाठी त्याने बॅग उचलली तर त्यात 10 लाख रूपये होते. त्यानंतर त्याने पाच मिनीट विचार केला की, या...
  March 20, 06:03 PM
 • अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैं भी चौकीदार कॅम्पेनला उत्तर देण्यासाठी हार्दिक पटेल यांनी बेरोजगार मोहिम सुरू केली आहे. हार्दिक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर नावात बदल करून त्यामध्ये बेरोजगार हा शब्द जोडला आहे. हार्दिक नुकतेच राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सामिल झाले. त्यांनी नावात बदल केल्यानंतर ट्विटरवर बेरोजगार हार्दिक पटेल असे नाव दिसत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, मोदींनी जेव्हा चौकीदार नरेंद्र मोदी असे नामांतर केले तेव्हा केंद्रातील अनेक मंत्री आणि भाजप...
  March 19, 03:41 PM
 • सुरत(गुजरात)- अमरोली आणि सचिन जीआईडीसीमध्ये दोन मुलींवर बलात्कार झाल्याचे प्रकरण शांत होत नाही तोवर आता शुक्रवारी अमरोलीमध्ये एक 8 वर्षीय मुलीसोबत आत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. तिचे गुप्तांग फाटेपर्यंत तिच्यावर अमानुष आत्याचार करण्यात आले. आत्याचार करणाऱ्या शैतानाने घरात झोपलेल्या मुलीला गुपचूप उचलून नेऊण तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीला बेशुद्धीच्या अवस्थेत रेल्वे स्टेशनजवळ फेकून पळून गेला. मुलीला शुद्ध आल्यावर रक्ताच्या थारोळ्यात असलेली मुलगी लंगडत-लंगडत आपल्या घरी...
  March 19, 12:02 AM
 • सुरत- शेतकरी शंकर पटेल यांनी स्वखर्चाने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना हरिद्वार येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. शहीदांच्या कुटुंबीयांना 5 मे रोजी हरिद्वार येथे नेऊन शंकर पटेल हे पितृतर्पण करण्यात आहेत. शहीदांच्या कुटुंबीयांचा हरिद्वारमध्ये जाणे-येणे आणि तिथे राहण्या-खाण्याचा संपूर्ण खर्च शंकर पटेल करणार आहेत. यासाठी शंकर पटेल हे सीआरपीएफच्या शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबीयांच्या संपर्क करत आहेत. शहीदांचे...
  March 13, 12:14 PM
 • गांधीनगर - लोकसभा निवडणुका जाहीर होताच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून प्रचार मोहीम सुरू केली आहे. काँग्रेसने बापूंच्या या प्रांतातून देशातील द्वेषाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत देशाच्या मूळ स्वभावावर भाष्य केले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा यांनी आपल्या भाषणांतून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. महासचिव झाल्यानंतर प्रियंका यांनी आपल्या पहिल्याच भाषणातून आपण निव्वळ उत्तर...
  March 13, 08:50 AM
 • अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबाद शहरात अवैध दारू विकली जात होती. या विक्रेत्याचे वजन १३० किलो इतके होते. त्याला पोलिसांनी अटक केली पण ठाण्यात त्याला न्यायचे कसे, असा प्रश्न पोलिसांना पडला. शेवटी त्यांनी शक्कल लढवली. त्यांनी आरोपीस बाजेवरून पोलिस ठाण्यात नेले. यासंदर्भात माहिती अशी की, राजेंद्र ऊर्फ राजिओ नावाच्या विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकला. तेथे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा आढळला. पोलिसांनी सांगितले, त्याचे घर दाट लोकवस्तीच्या भागात आहे. गल्ली अरुंद असल्याने...
  March 11, 12:16 PM
 • सुरत - येथील पांडेसरा परिसरात मंगळवारी महिलांनी पोलिस स्टेशनला घेराव टाकला. तसेच लग्नाच्या घरात दिवसा-ढवळ्या घुसून महिलांच्या अब्रुवर हात घालणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. महिलांनी केलेल्या आरोपानुसार, सुरतच्या पांडेसरा परिसरात मंगळवारी दुपारी लग्नाची तयारी सुरू होती. घरातील 3 महिला अंघोळ करत होत्या. त्याचवेळी 20 गार्ड घरात घुसले. विरोध केला असताना त्या महिलांनाच मारहाण सुरू केली. कुटुंबातील पुरुष मंडळी पोहोचले तेव्हा त्या लोकांनी त्यांना देखील बेदम मारहाण केली. या...
  March 6, 04:30 PM
 • अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातच्या दौर्यावर आहेत. मोदींनी सोमवारी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आई हीराबेन (वय- 99 वर्षे ) यांची भेट घेतली. जवळपास 30 मिनिटे कुटुंबीयांशी चर्चा केली. नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत हीराबेन रायसन येथे राहतात. दरम्यान, मोदींनी यापूर्वी वाढदिवशी आईची भेट घेतली होती. आईची भेट घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी गुजरातसह देशातील जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. गुजरातमधील प्रसिद्ध धोलेश्वर महादेव मंदिरात जाऊन...
  March 5, 02:52 PM
 • अहमदाबाद - भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला आहे. तिने राजकोटच्या जामनगर लोकसभा सदस्य पूनम बेन माडम यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जामनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटरच्या पत्नीचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. बीजेपीमध्ये सामिल होण्यापूर्वी रीवाबा गुजरातमध्ये करणी सेनेच्या महिला अध्यक्ष सुद्धा राहिल्या आहेत. तर, सोशल मीडियावर भाजप समर्थक पोस्टमुळे...
  March 4, 02:58 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात