Home >> National >> Gujarat

Gujarat News

 • अहमदाबाद - गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातून आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक कोब्राला मांडीवर घेऊन बसला. एवढेच नव्हे, तर वारंवार त्याचा फना पकडून खेळत होता. या दरम्यान सापाने त्याच्या हाताचा 3-4 वेळा चावा घेतला. त्याला रस्तयावरून जाणाऱ्या आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची परिस्थिती अजुनही चिंताजनक आहे. रस्त्यावर फिरतानाच पकडला कोब्रा नवसारी जिल्ह्यात एका रस्त्यावरून जाताना...
  August 11, 02:31 PM
 • सूरत - हिऱ्याच्या कोणत्याही कारखान्यामधून चोरी करणे ही सोपी गोष्ट नाही. फक्त CCTV कॅमरेच नव्हे तर याठिकाणी इतर सुरक्षा व्यवस्थाही एवढी चोख असते की, कोणाला हिरा लपवूनही बाहेर नेता येत नाही. पण या लहानग्या चोराने सर्वांनाच धक्का दिला. याला पाहिल्यानंतर हा जगातील सर्वात लहान चोर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गुजरातच्या सूरत आणि मुंबईमध्ये हिऱ्याचा मोठा व्यापार आहे. दोन्ही ठिकाणी अगदी लहान लहान घरांमध्येही हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम होते. पावसामध्ये विविध किडे, माश्या मोठ्या...
  August 9, 05:42 PM
 • सुरत - गुजरातच्या कतारगाम परिसरात 6 महिलांनी मिळून एका गार्मेंट शॉपवर दरोडा टाकला. या महिलांनी दुकानातून 70 हजार रुपयांचा माल पळवला. त्यांच्या चोरी करण्याची पद्धत अशी होती, की कुणालाही संशय आला नाही. त्यांनी हा दरोडा अतिशय योजनाबद्धरित्या टाकला. प्लॅनिंगनुसार, त्या महिलांपैकी एकीने चक्क बाळाला दूध पाजण्याचे सोंग धरले होते. उर्वरीत महिलांनी साडीचा पडदा बनवला. प्रत्यक्षात त्या दूध पाजण्याचे नाटक आणि पडदा लावण्याचे सोंग करून आपले कारस्थान लपवत होत्या. ज्यावेळी एक महिला समोर बाळाला दूध...
  August 7, 02:44 PM
 • अहमदाबाद - गुजरातमध्ये एक डॉक्टर आणि त्याच्या कार चोरी करणाऱ्या टोळीला भांडाफोड झाला आहे. दिवसा रुग्णांचे चेक-अप करणारा हा डॉक्टर आपल्या टोळीसह रात्री कार चोरायचा. कारचे लॉक तोडण्यात एक्सपर्ट असलेल्या या डॉक्टरने आपला भाऊ आणि इतर लोकांसह आतापर्यंत 251 कार चोरल्या आहेत. गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी जेएन चावडा यांनी सांगितले, अहमदाबादच्या बावला परिसरात प्रॅक्टिस करणारा डॉक्टर हरेश मनिया या टोळीचा म्होरक्या आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते कार चोरून विकण्याचा कारभार करत...
  August 6, 01:10 PM
 • गोध्रा (गुजरात) - महंत स्वामींचे दर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर काही मिनिटातच एका भक्ताने आपला जीव सोडला. सोमवारी भक्त नार सिंह गोहिल (88) मुलगा तरुणसोबत महंत स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यांची इच्छा होती की, महंत स्वामींनी त्यांच्या मोक्ष प्राप्तीसाठी देवाकडे प्रार्थना करावी. संयोगाने सोमवारी असे घडलेही. गोध्राच्या रामनगर स्थित स्वामीनारायण मंदिरात 7 दिवसांचा महोत्सव चालू आहे. येथे महंत स्वामी उपस्थित आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ही घटना घडली. खूप जगलो, आता...
  August 2, 12:03 PM
 • सुरत - 3 जणांवर अनैसर्गिक अत्याचार आणि 3 जणांच्या हत्येप्रकरणी एका सायको टोळीला अटक करण्यात आली आहे. या विकृतांनी आणखी एका व्यक्तीची हत्या आणि एका चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या केल्याचे कबूल केले आहे. क्राइम ब्रांचने दावा केला आहे की, मुख्य आरोपी रिक्षाचालक अजय जाधव याला पुरुषांचे जास्त आकर्षण आहे. यामुळेच तो आपल्या साथीदारांसोबत मिळून अपहरण करायचा आणि अत्याचार करून मर्डर करायचा. सोमवारी दोन्ही आरोपींना पोलिसांनी कोर्टात हजर केले, येथून त्यांची 4 दिवसांच्या कोठडीत रवानगी...
  August 2, 12:01 AM
 • दाहोद- संशयावरून मारहाण करून एखाद्याचा जीव घेण्याच्या प्रकारांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर घेतल्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. गुजरातमध्ये दाहोद जिल्ह्यातील काली माहुडी गावात मोबाइल चोर समजून जमावाने केलेल्या अशा मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. दुसरा संशयित गंभीर जखमी आहे. गुन्हेगारीचे आरोप असलेल्या दोघांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली होती.
  July 30, 06:27 AM
 • अहमदाबाद : गुजरात राज्यात लवकरच पाणीपुरीवर बंदी आणली जाणार आहे. बडोद्यापासून त्याचा प्रारंभ झाला आहे. गुजरातचे आरोग्यमंत्री कुमार कानानी म्हणाले, राज्यभरात टप्प्याटप्याने पाणीपुरीवर बंदी आणली जाईल. शहरात पावसाळी साथरोग पसरू नये म्हणून बडोद्यात विक्रीवर बंदी आणली आहे. पाणीपुरी खाल्ल्याने कावीळ आणि अन्नातून विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. पाण्यात आम्लयुक्त घातक रसायनांची भेसळ करताना अनेक पाणीपुरी विक्रेत्यांना पकडण्यात आले आहे. पाणीपुरी विक्रेता पाण्यामध्ये मिसळत होता टॉयलेट...
  July 28, 04:30 PM
 • सुरत - जिल्ह्यातील पांडेसरा परिसरात 8 एप्रिल रोजी आई, तर 6 एप्रिल रोजी झालेल्या मुलीच्या हत्या व बलात्कारप्रकरणी गुरुवारी क्राइम ब्रांचने चार्जशीट दाखल केली. आरोपीने चिमुरडीचा मर्डर केला कारण तिने मुख्य आरोपी हरसहायची पत्नी आणि त्याच्या भावजयीला सांगितले होते की, तिच्या आईची हत्या हरसहायने केली आहे. हत्येचे गुपित जाहीर होऊ नये म्हणून त्याने 11 वर्षीय मुलीचीही हत्या केली. या नराधमाने हत्येआधी चिमुरडीवर बलात्कारही केला. 11 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी 546 पानांची चार्जशीट - हरसहाय...
  July 28, 02:26 PM
 • गांधीनगर - गुजरात राज्यात लवकरच पाणीपुरीवर बंदी आणली जाणार आहे. बडोद्यापासून त्याचा प्रारंभ झाला आहे. गुजरातचे आरोग्यमंत्री कुमार कानानी म्हणाले, राज्यभरात टप्प्याटप्याने पाणीपुरीवर बंदी आणली जाईल. शहरात पावसाळी साथरोग पसरू नये म्हणून बडोद्यात विक्रीवर बंदी आणली आहे. बडोदा मनपा व आरोग्य खात्याने ५० वर ठिकाणी छापे घालून १७०० किलो पाणीपुरी व ३२०० लिटर पाणी जप्त करून नष्ट केले. तसेच आलू-चणे व तेलही जप्त करण्यात आले आहे. पाणीपुरी खाल्ल्याने कावीळ आणि अन्नातून विषबाधेच्या घटना घडल्या...
  July 28, 06:15 AM
 • मेहसाणा - तरुण पाटीदार नेते हार्दीक पटेल यांना विसनगर कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दंगल प्रकरणीच्या खटल्यात हार्दीक पटेल यांना दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आरक्षणाची मागणी करताना 2015 मध्ये केलेल्या पाटीदार आंदोलनादरम्यान मेहसाणा विसनगर येथे दंगल उसळली होती. यादरम्यान भाजपचे आमदार ऋषिकेष पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली होती. दंगल भडकावल्याचा आरोप हार्दिक पटेल यांच्यावर लावण्यात आला होता....
  July 25, 04:21 PM
 • सुरत - गुजरातच्या एका सासूने आपल्या सुनेला किडनी दान करून तिचे जीव वाचवत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. कापड व्यापारी नंदकिशोर यांच्या पत्नी आशा यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या. लाख उपाय करूनही डोनर मिळाला नाही. पती-पत्नीने सर्वच अपेक्षा सोडून मृत्यूसमोर गुडघे टेकले होते. त्याचवेळी नंदकिशोर यांची 65 वर्षीय आई शांती देवी यांनी आपल्या सुनेला वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले अंगदान करून सुनेचा जीव वाचवला. यानंतरही त्या म्हणतात, की मी आपल्या सुनेला नाही, तर आपल्या मुलीलाच...
  July 23, 06:48 PM
 • नवी दिल्ली/अहमदाबाद - जोरदार पावसाने गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये कहर केला आहे. हवामान विभागाने आगामी 2-3 दिवसांपर्यंत जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे. दुसरीकडे बुधवारी विदर्भ, मध्य प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे गोवा, किनारी कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, असाम येथेही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात मान्सूनने पुन्हा जोर पकडला आहे. मान्सून गुजरात, मध्य भारत आणि दक्षिणेतील राज्यांत सक्रिय आहे. हवामान विभागाचे संचालक के जी रमेश यांच्या मते मंगळवारी...
  July 18, 12:15 PM
 • गांधीनगर - गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते परेश धनानी यांनी विषारी सापासोबतचा एक व्हिडिओ आपल्या फेसबूक अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा साप एक रसेल वायपर असून तो त्यांच्या गांधीनगर येथील शासकीय निवासस्थानी सापडला होता. हा साप त्यांनी आपल्याच हाताने पकडला आणि बाहेरही काढले. त्यांच्या घरात मंगळवारी ही घटना घडली. परेश यांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबूक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केला आहे. परेश धनानी गुजरात विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते आहेत. हा व्हिडिओ धनानी यांच्या एका...
  July 12, 06:42 PM
 • अहमदाबाद - गुजरातमध्ये एका सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची ओळख लपवण्यासाठी पोलिसांनी एख अनोखा प्रयोग केला. मंगळवारी कोर्टात पीडितेचा जबाब नोंदवला जाणार होता. त्यासाठी क्राइम ब्रँच एसपी पन्ना मोमाया यांनी पीडितेबरोबर तिच्यासारखेच कपडे परिधान करून इतर 7 महिलांनाही कोर्टात पाठवले. महिला कॉन्सटेबलनेही महिलेप्रमाणए चेहरा रुमालाने झाकलेला होता. एसपी मोमाया म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचे दिशानिर्देश आणि महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी असा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे....
  July 5, 03:34 PM
 • अहमदाबाद - मंगळवारी गुजरातेत वेगवान राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. विजय रूपाणी सरकारमध्ये कुंवरजी बावलिया यांच्या रूपाने एक नवे कॅबिनेट मंत्री आले आहेत. राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी राजभवनात संध्याकाळी 4 वाजता त्यांना शपथ दिली. राजकोट जिल्ह्यातील जसदण विधानसभा (सौराष्ट्र) मधून काँग्रेसचे आमदार कुंवरजी बावलिया यांनी मंगळवारी सकाळीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. - वास्तविक, कोळी समाजाचे दिग्गज नेते बावलिया पक्षावर नाराज होते. यापूर्वी राजकोटमधून आणखी एक नेते आणि माजी...
  July 4, 09:13 AM
 • वाव (सूरत) - आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेले गुजरातमधील 10 हजार लोकसंख्येचे ढीमा नावाचे गाव आहे. या गावात एकही दुमजली घर नाही. पण अनेक पिढ्यांनंतर आता या गावात दुमजली घर बांधले जाणार आहे. दोन मजली घर बनवण्यासाठी सरकारने किंवा कोर्टाने नव्हे तर प्रत्यक्षात देवानेच मंजुरी दिली आहे. या गावातील लोक असे मानतात की, कोणीही देवापेक्षा मोठे नसेल तर, त्यांची घरे मंदिरापेक्षा मोठी कशी असू शकतात. याच मान्यतेमुळे गावातील देव धरणीधर (श्रीकृष्ण) च्या 31 फूट ऊंच मंदिरापेक्षा छोटे म्हणजे एक मजली घरच लोक...
  June 28, 12:33 PM
 • गांधीनगर - गुजरातमध्ये हादरा देणारी अशी अत्यंत निर्घृण घटना समोर आली आहे. येथे मुलाच्या हव्यासापोटी बापाच्या रुपातील एका राक्षसाने चार दिवसांच्या चिमुरड्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. या चिमुरडीला धारदार चाकूने मारल्याने अक्षरशः तिची किडनी आणि आतडे बाहेर आले होते. विशेष म्हणजे मुलाच्या हव्यासापोटी या व्यक्तीने पाच मुलींना जन्म दिला. सहाव्याही वेळी मुलगीच झाल्याने त्याने या चिमुरडीवर असा राग काढला. या नराधमाचे नाव आहे विष्णू राठोड. गुजरातच्या गांधीनगरमधील मोती मसांग गावात...
  June 26, 05:50 PM
 • गांधीनगर - भारतीय जनता पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गुजरात विधानसभेत काठावर विजय मिळाल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहांनी येथे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या दोन दिवसीय चिंतन बैठकीचा आज (सोमवार) समारोप होत आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यासोबतच 2014 पासून आतापर्यंत चांगले प्रदर्शन न केलेल्या खासदारांना पर्याय शोधणे आणि असंतुष्टांची नाराजी दूर करणे यासंबंधी चिंतन आणि चर्चा होणार आहे. खासदार लाल कृष्ण अडवाणी आणि परेश रावल यांचा...
  June 25, 06:05 PM
 • वडोदरा (गुजरात) - येथील इंजिनीअरींगच्या एखा विद्यार्थ्याने मोठ्या भावाचे प्रकाण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. 19 वर्षांचा नैतिक तंदेलला त्याच्या आजारी भावाला किडनी डोनेट करायची होती. त्यासाठी त्याने शनिवारी फाशी घेऊन आत्महत्या केली. पण त्याचे बलिदान कामी आले नाही. मृतदेहाचे विघटन झाल्याने त्याचे ट्रान्सप्लान्ट करता आले नाही. सुसाइड नोट सापडली - पोलिसांना खोलीतून एक सुसाइड नोटही आढळली आहे. त्यात मृत नैतिक मोठा भाऊ कनिषला किडनी डोनेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. - नैतिकने सुसाइड...
  June 25, 12:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED