जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Gujarat

Gujarat News

 • सुरत(गुजरात)- अमरोली आणि सचिन जीआईडीसीमध्ये दोन मुलींवर बलात्कार झाल्याचे प्रकरण शांत होत नाही तोवर आता शुक्रवारी अमरोलीमध्ये एक 8 वर्षीय मुलीसोबत आत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. तिचे गुप्तांग फाटेपर्यंत तिच्यावर अमानुष आत्याचार करण्यात आले. आत्याचार करणाऱ्या शैतानाने घरात झोपलेल्या मुलीला गुपचूप उचलून नेऊण तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीला बेशुद्धीच्या अवस्थेत रेल्वे स्टेशनजवळ फेकून पळून गेला. मुलीला शुद्ध आल्यावर रक्ताच्या थारोळ्यात असलेली मुलगी लंगडत-लंगडत आपल्या घरी...
  March 19, 12:02 AM
 • सुरत- शेतकरी शंकर पटेल यांनी स्वखर्चाने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना हरिद्वार येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. शहीदांच्या कुटुंबीयांना 5 मे रोजी हरिद्वार येथे नेऊन शंकर पटेल हे पितृतर्पण करण्यात आहेत. शहीदांच्या कुटुंबीयांचा हरिद्वारमध्ये जाणे-येणे आणि तिथे राहण्या-खाण्याचा संपूर्ण खर्च शंकर पटेल करणार आहेत. यासाठी शंकर पटेल हे सीआरपीएफच्या शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबीयांच्या संपर्क करत आहेत. शहीदांचे...
  March 13, 12:14 PM
 • गांधीनगर - लोकसभा निवडणुका जाहीर होताच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून प्रचार मोहीम सुरू केली आहे. काँग्रेसने बापूंच्या या प्रांतातून देशातील द्वेषाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत देशाच्या मूळ स्वभावावर भाष्य केले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा यांनी आपल्या भाषणांतून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. महासचिव झाल्यानंतर प्रियंका यांनी आपल्या पहिल्याच भाषणातून आपण निव्वळ उत्तर...
  March 13, 08:50 AM
 • अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबाद शहरात अवैध दारू विकली जात होती. या विक्रेत्याचे वजन १३० किलो इतके होते. त्याला पोलिसांनी अटक केली पण ठाण्यात त्याला न्यायचे कसे, असा प्रश्न पोलिसांना पडला. शेवटी त्यांनी शक्कल लढवली. त्यांनी आरोपीस बाजेवरून पोलिस ठाण्यात नेले. यासंदर्भात माहिती अशी की, राजेंद्र ऊर्फ राजिओ नावाच्या विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकला. तेथे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा आढळला. पोलिसांनी सांगितले, त्याचे घर दाट लोकवस्तीच्या भागात आहे. गल्ली अरुंद असल्याने...
  March 11, 12:16 PM
 • सुरत - येथील पांडेसरा परिसरात मंगळवारी महिलांनी पोलिस स्टेशनला घेराव टाकला. तसेच लग्नाच्या घरात दिवसा-ढवळ्या घुसून महिलांच्या अब्रुवर हात घालणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. महिलांनी केलेल्या आरोपानुसार, सुरतच्या पांडेसरा परिसरात मंगळवारी दुपारी लग्नाची तयारी सुरू होती. घरातील 3 महिला अंघोळ करत होत्या. त्याचवेळी 20 गार्ड घरात घुसले. विरोध केला असताना त्या महिलांनाच मारहाण सुरू केली. कुटुंबातील पुरुष मंडळी पोहोचले तेव्हा त्या लोकांनी त्यांना देखील बेदम मारहाण केली. या...
  March 6, 04:30 PM
 • अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातच्या दौर्यावर आहेत. मोदींनी सोमवारी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आई हीराबेन (वय- 99 वर्षे ) यांची भेट घेतली. जवळपास 30 मिनिटे कुटुंबीयांशी चर्चा केली. नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत हीराबेन रायसन येथे राहतात. दरम्यान, मोदींनी यापूर्वी वाढदिवशी आईची भेट घेतली होती. आईची भेट घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी गुजरातसह देशातील जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. गुजरातमधील प्रसिद्ध धोलेश्वर महादेव मंदिरात जाऊन...
  March 5, 02:52 PM
 • अहमदाबाद - भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला आहे. तिने राजकोटच्या जामनगर लोकसभा सदस्य पूनम बेन माडम यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जामनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटरच्या पत्नीचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. बीजेपीमध्ये सामिल होण्यापूर्वी रीवाबा गुजरातमध्ये करणी सेनेच्या महिला अध्यक्ष सुद्धा राहिल्या आहेत. तर, सोशल मीडियावर भाजप समर्थक पोस्टमुळे...
  March 4, 02:58 PM
 • वलसाड - पाकिस्तानात पकडले गेलेले विंग कमांडर अभिनंदन यांची जिनिव्हा करारानुसार पाक लष्कराच्या छळातून सुटका झाली व ते सुखरुप भारतात परतले. परंतु पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले वलसाडच्या हिंगराज व हनुमानभागडा येथील मच्छिमारांना पाक पोलिसांच्या छळवणुकीस बळी पडावे लागत आहे. अखिल भारतीय मच्छिमार महासंघाचे मंत्री दिनेश तांडेल यांनी अभिनंदन यांच्याप्रमाणेच पाकिस्तानी तुरुंगातील मच्छिमारांची सुटका करण्याची मागणी केली आहे. तांडेल म्हणाले, त्यांचे मामा रामजी भवन तांडेल यांना १५...
  March 3, 11:11 AM
 • वापी - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये संतापाची भावना वाढते आहे. गुजरातमधील अनेक उद्योगांनी पाकिस्तानला मालाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, ३ उद्योगांनी पाकिस्तानला डाइज न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही केमिकल उद्योगाकडून पाकिस्तानसह अन्य देशातही निर्यात केली जात होती. मात्र, आता त्यांनी पाकसोबत व्यापारी संबंध ठेवणार नसल्याचे सांगितले. आशियातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या वापी उद्योग वसासतीतील उद्योगांकडून अमेरिका, जपान, कोरिया,...
  February 26, 10:56 AM
 • द्वारका- गुजरातमध्ये द्वारकेपासून १० किमी दूर शिवराजपूरच्या समुद्र किनाऱ्यावर एक बीच विकसित करण्यात येत आहे. याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा देण्यात येणार आहे. आशियातील दुसरे व जगातील सर्वात मोठे असे ७६ वे बीच असेल. येथे बोटिंग, स्कूबा डायव्हिंग व घोडेस्वारीसह अनेक सुविधा असतील.
  February 20, 10:15 AM
 • गांधीनगर- गुजरातमधील नर्मदा जिल्हातील सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याचा एक ईमेल सुरक्षा यंत्रणेला मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्टॅच्यू अॉफ युनिटीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीसह गुजरातमधील अनेक प्रार्थनास्थळे आणि महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर हल्ला करण्यात येणार असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. या...
  February 18, 02:07 PM
 • पद्मावती डायमंडचे मालक देवशी माणेक यांच्या कन्येचे आज वेडिंग रिसेप्शन माणेक परिवाराने शहीदांच्या कुटुंबीयांना11 लाख रुपये तर सेवाभावी संस्थांना 5 लाख रुपये केले दान सुरत- शहरातील एका डायमंड व्यापार्याने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 44 जवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. पद्मावती डायमंडचे मालक देवशी माणेक यांची कन्या अमी हिचा शुक्रवारी (ता.15) विवाह आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर देवशी माणेक यांनी कन्येचे वेडिंग रिसेप्शन...
  February 15, 02:21 PM
 • बडोदा- गुजरातच्या वन विभागाने दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी राज्यात वाघ असल्याची खात्री पटवली. तत्पूर्वी २०० वन कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करून वाघांची संभाव्य उपस्थिती असणाऱ्या वनक्षेत्रातील ५४ गावांचे सर्वेक्षणही केले. सोमवारी सायंकाळी संतरामपूरमध्ये गावात वाघाची हालचाल नाइट व्हिजन कॅमेऱ्यात कैद झाली. त्याची छायाचित्रे विभागाने जारी केली आहेत. आता गुजरातमध्ये मार्जार कुळातील सिंह, वाघ व बिबट्या अशा तिन्ही प्रजाती उपलब्ध असणारे पहिले राज्य बनले आहे. वन विभागाचे...
  February 14, 11:09 AM
 • अहमदाबाद- शहरात एका विवाह समारंभात अन्नातून विषबाधा झाली. जवळपास १०० जणांनी उलट्या, मळमळ, पोटदुखी होत असल्याची तक्रार केल्यानंतर या सर्वांना वाडीलाल साराभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आता या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.
  February 12, 09:40 AM
 • मुंबई- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमापोटी लव्ह अॅट फेसबुक कमेंटच्या माध्यमातून एकत्र आल्याचे सांगणार्या गुजरातमधील जय दवे आणि अल्पिका पांडे हे दाम्पत्य आता विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. दोघांची लव्हस्टोरी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. मात्र, अल्पवधीत अल्पिता हिने पतीवर गंभीर आरोप केले आहे. पती शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे आरोप अल्पिताने केले आहेत. जय आणि अल्पिता हे दोघे नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत. काँग्रेस अध्यक्ष...
  February 4, 03:01 PM
 • सूरत (गुजरात) : शुक्रवारी संध्याकाळी एका महिला डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार मनाली चिंतन पटेलने (29) शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती केपी संघवी रूग्णालयात कार्यरत होती. 2013 मध्ये बीएचएमएसची पदवी घेतल्यानंतर तिने डॉ.चिंतन पटेल सोबत लग्न केले होते. डॉ.चिंतन पटेल पालनपूर पाटिया येथील माँ अॅण्ड बेबी रूग्णालयात कार्यरत आहेत. सासरच्या मंडळी करत असलेल्या दुर्व्यवहारामुळे ती दुःखी असल्याचे सांगितले जाते....
  February 3, 07:11 PM
 • अहमदाबाद- गुजरातमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दाहोद परीसरात एका वृद्धाने दीड महिन्यापूर्वी जन्मलेल्या चिमुरडीला सैतान समजून तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने तिच्या मृतदेहाचे सात तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. शंकरभाई असे आरोपी वृद्धाचे नाव असून त्याचे निर्दयी कृत्य समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. चिमुरडी थोडी वेगळी दिसत असल्याने आरोपी आजोबाने व्यक्त केला संशय पोलिसांनी सांगितल्यानुसार,...
  January 31, 02:31 PM
 • सुरत- सुरत महापालिकेने वराछा भागात ४० टन वजनी पोलादाचा पुतळा तयार केला आहे. तो तयार करण्यासाठी जगभरातील आकर्षक सिंहांचा अभ्यास केला. शिल्पकार सुनील श्रीधर यांनी २४ तास बसून ४०० चित्रे काढली. ७०० फोटोग्राफ्स घेतले. ८ महिने सिंहाची हालचाल पाहण्यासाठी टीव्ही पाहिला. तेव्हा हा सुंदर असा सिंह जुनागड येथील शक्करबागेत सापडला. यानंतर त्यांनी १०० दिवसांत पुतळा तयार केला. 100 दिवस पुतळा बनवण्यास 200 वर्षे वय असेल या पुतळ्याचे 31 फूट लांब व २० फूट उंची
  January 31, 10:39 AM
 • सुरत- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी गुजरातच्या सुरतमध्ये देश चालवण्यासाठी बहुमताचे सरकार आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच संसदेचे कामकाज वारंवार बंद पडणे योग्य नसून, हा एक प्रकारचा आजारच आहे. यामुळे देश गत ३० वर्षांपासून विकासाबाबत मागे पडला आहे. बहुमत मिळणे गरजेचे आहे. अन्यथा त्रिशंकूची भीतीही पंतप्रधानांनी व्यक्त केली. भारत मोठा विकास करून जगातील विकसित देशांच्या बरोबरीने येऊ शकतो. ते सुरत येथे विमानतळ इमारत विस्तारीकरण कामाच्या कोनशिला कार्यक्रमासाठी आले होते. या...
  January 31, 09:51 AM
 • सुरत(गुजरात)- आरोपी महेश(बदलेले नाव) एचआयव्ही पॉझिटीव्ही आहे, आणि तो दोन मुलांचा बाप आहे. घटनेनंतर मुलीच्या घरच्यांना चिंता आहे की, त्यांच्या मुलीलाही HIV चे संक्रमण झाले असेल. गुजरातच्या सुरतमध्ये एका 35 वर्षीय व्यक्तीने 9 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी टेलर आहे आणि त्याने ड्रेसचे माप घेण्याच्या बहाण्याने मुलीला बोलवून तिच्यावर बलात्कार केला. सांगण्यात येत आहे की, आरोपीचे लग्न झाले आहे आणि ज्या मुलीवर त्यान बलात्कार केला ती आरोपीच्या मुलीची मैत्रिण आहे. घटनेची...
  January 30, 12:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात