Home >> National >> Madhya Pradesh

Mp News

 • इंदूर - इकडे ट्रकच्या चाकाखाली चिरडून 5 वर्षांचा एकुलत्या एक मुलाने दम तोडला, तर दुसरीकडे मृत्यूशी संघर्ष करणारा भाऊ. जवळच आकांत करणारी बहीण सुनीता. मुलाच्या मृत्यूमुळे आक्रोशित, परंतु किमान भावाला तरी वाचवावे म्हणून मदतीसाठी विनवणी करणारी. यासाठी ती ओरडून-ओरडून लोकांना म्हणत होती- माझा मुलगा तर गेला, पण भावाला तरी वाचवा हो! शेवटी लोकांनी तिची मदत केली. पोलिस आणि 108 अॅम्ब्युलेन्सला फोन करून बोलावले आणि भावाला एमवाय रुग्णालयात पाठवले, तेथे त्याची प्रकृती गंभीर आहे. महिलेच्या मांडीवरून...
  August 29, 04:12 PM
 • न्यूज डेस्क - पेट्रोल पंपावर डीझेल आणि पेट्रोल चोरीच्या घटना इतक्या वाढल्या आहेत की अनेकांसाठी तो रोजचा त्रास बनला आहे. याच प्रकरणांच्या वाढत्या तक्रारींवरून मध्यप्रदेशातील इंदूर येथे लोक अदालतमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यातून पेट्रोप पंपांवर पारदर्शक पाइप लावण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या मते, अशाने पेट्रोलची चोरी थांबवली जाऊ शकते. कोर्टाने या प्रकरणात कलेक्टर आणि फूड कंट्रोलरला नोटीस जारी करून 21 सप्टेंबर पर्यंत उत्तर मागितले आहे. दोन मिनिटांत असे करा...
  August 27, 02:48 PM
 • इंदूर - एका डॉक्टरच्या 16 वर्षीय मुलीला त्यांच्याच येथे काम करणारा कंपाउंडरला प्रेमजालात अडकवून पळवून नेत होता. अल्पवयीन मुलीनेही आईवडिलांना सोडून नोकरासोबत कोलकात्याच्या फ्लाइटचे तिकीट बुक केले आणि एअरपोर्टवर दोघेही चेकइन करून बसले. तिकिटाची अमाउंट वडिलांच्या अकाउंटमधून कटली आणि त्यांना जेव्हा मेसेज आला तेव्हा त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती कळवली की, त्यांच्या मुलीचे अपहरण झाले आहे. क्लासची फीस जमा करायचे सांगून घरातून निघाली होती मुलगी सिमरोल आणि एरोड्रम पोलिसांनी...
  August 27, 11:10 AM
 • खंडवा - सर्वात मोठे आनंदी कुटुंब. गीत-संगीताचा ताल, खळखळून हसणारी मुले, उत्साहाच्या रंगात रंगलेले तरुण आणि सजले-धजलेले महिला-पुरुष. एकीकडे हलवाई पूर्ण टीमसोबत जेवण तयार करण्यात गुंतलेला. मिठाईसहित इतर व्यंजनांचा सुगंध दरवळतोय. हे एखाद्या लग्नाचे दृश्य नाही, तर शहरातील एका कुटुंबाकडून साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण आहे. या उत्सवात आशीर्वाद लाड कुटुंबातील 98 सदस्य जमा झाले आहेत. एकेकाच्या हातावर 45 राख्या बांधल्या जातात. 16 वर्षांपासून सुरू असलेला हा उत्सव 25 ते 26 ऑगस्टपर्यंत नवकारनगरच्या...
  August 26, 11:37 AM
 • ग्वाल्हेर - करंट लागून पती-पत्नीचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मते, 57 वर्षीय सुल्वा सालकडे घराच्या अंगणात लोखंडी तारेवर कपडे वाळवत होत्या. जवळच वॉशिंग मशीन ठेवलेली होती, ती पूर्णपणे खराब होती, मशीनला त्यांचे पती विलास सालकडे सुधारण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान सुल्वा यांना विजेचा धक्का बसला. तारेला चिकटल्याने पत्नी ओरडली म्हणून वाचवण्यासाठी विलास (पति) त्यांच्याजवळ गेले, तेव्हा त्यांना विजेचा धक्का बसला आणि दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. शेजाऱ्यांना ऐकला आवाज सालकडे दांपत्याचे...
  August 26, 11:01 AM
 • खंडवा (म. प्र.) - पोलिसांच्या वाहन शाखेत पदस्थ कॉँस्टेबल संजय यादव यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. बुधवारी रात्री 11 वाजता मोघट पोलिसांना शहरापासून जवळपास 15 किमी अंतरावरील जंगलात संशयास्पद अवस्थेत फासावर लटकलेला त्यांचा मृतदेह आढळला होता. गुरुवारी जेव्हा पोलिसांनी मृत संजय यांच्या पत्नीला घेऊन घटनास्थळ गाठले, तेव्हा पतीचा मृतदेह पाहून त्यांची शुद्धच हरपली. त्यांनी आरोप केला की, माझ्या पतीचे ग्वाल्हेरातील युवतीशी प्रेमसंबंध होते. प्रेयसीशी लग्नासाठी 18 ऑगस्ट रोजी संजय यांनी चुलत...
  August 24, 03:35 PM
 • भोपाळ - गांधीनगरच्या शांतिनगर वस्तीतील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बुधवारी संध्याकाळी गळफास लावून आत्महत्या केली. बाजारात जाताना आईवडिलांनी त्याला सोबत नेले नव्हते, म्हणून नाराज होऊन त्याने हे पाऊल उचलले. मोठ्या बहिणीने भावाला फासावर लटकलेले पाहून बाजारात गेलेल्या आईवडिलांना परत बोलावले. मृत मुलगा एकुलता एक मुलगा होता. - शांतीनगरातील रहिवासी दुलीचंद पत्नीसोबत मिळून मजुरी करतात. ते येथे दोन मोठ्या मुली आणि छोटा मुलगा 10 वर्षीय धीरज सोबत राहतात. - धीरज जवळच्याच सरकारी...
  August 24, 03:09 PM
 • भोपाळ - निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर गुरुवारी ट्रॅफिक पोलिस शहरातील वेगवेगळ्या स्थळांवर चेकिंग करत आहेत. यातील एक पॉइंट सुबेदार दीपांकर स्वर्णकार यांच्या नेतृत्वात जेल रोडवरील होमगार्ड लाइनजवळही होता. दुपारी सव्वा 12 वाजले होते. तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसांतील शिपायाने एमपी 17 बी 8040 नंबरची स्कॉर्पिओ गाडी हात दाखवून थांबवली. ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसलेली व्यक्ती म्हणाली- सीएम माझे साले आहेत. शिपाई म्हणाला- ही गोष्ट तुम्ही गाडीतून उतरून साहेबांना सांगा. यामुळे नाराज व्यक्तीने...
  August 24, 12:24 PM
 • मंदसौर - धमनार-बडवन रस्त्यावरूल पुलावरून वाहून गेल्याने एक कार मंगळवारी नाल्यात पडली. या अपघातात चार जणांचा बुडून मृत्यू झाला. पुलावर पाणी असल्याने एका गावकऱ्याने कारला अडवण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकले नाही. त्यामुळे कार पुलाच्या मध्यभागी गेली तेव्हा पाण्याच्या वेगाने वाहून गेली आणि नाल्यात पडली. गावकरी पोहोचण्याआधीच जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत कार वाहून गेली. गावकऱ्यांनी बऱ्याच प्रयत्नानंतर दोरीने ओढून आतील लोकांना बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात पोहोचवले. त्याठिकाणी...
  August 23, 01:52 PM
 • भोपाळ - भोपाळमध्ये सोमवारी सकाळी 8.30 वाजेपासून ते मंगळवार सकाळी 8.30 पर्यंत झालेल्या 6.25 इंच पावसामुळे 3 कुटुंबाचा आनंद हिरावला. सोमवारी रात्री 11 वाजेनंतर मंगळवार पहाटे 3 पर्यँत 3 इंच मुसळधार पाऊस झाला. यादरम्यान वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 5 जणांचा जीव गेला. एक जण बेपत्ता आहे. पत्नी-मुलींचा आवाजही ऐकू आला नाही... - मोठी दुर्घटना किलोल पार्कजवळ घडली. येथील सरकारी बंगल्याच्या 150 फूट लांब आणि 20 फूट उंच विटांची भिंत वाहून 30 वर्षीय महिला शुमायला आणि त्यांच्या 2 मुली - 9 वर्षीय तंजिला आणि 3 वर्षीय अरिवाचा...
  August 22, 04:52 PM
 • शाजापुर. आग्रा-मुंबई हायवेवर मंगळवारी संध्याकाळी भरधाव वेगाने येणा-या कंटेनरने एका दाम्पत्याच्याच्या स्कूटीला धडक दिली. यामुळे पती-पत्नी रस्त्यावर पडले आणि महिला कंटेनरला धडकली. अपघातानंतर अनेक लोक गोळा झाले, परंतू मदतीसाठी कुणीही आले नाही. अनेक लोक अपघाताचे फोटो काढत होते. अशावेळी एका तरुणाने हातगाडीवरुन जखमी महिलेला दवाखान्यात पोहोचवले. विजय नगर येथे राहणारी बबीता शाजापुर जिल्ह्यातील बटवाडी गावात सरकारी शाळेत शिक्षक आहे. मंगळवारी संध्याकाळी शाळा संपल्यानंतर ती आपला पती...
  August 22, 01:32 PM
 • दमोह (एमपी) - दमोह-जबलपूर हायवेवरील व्यारमा नदीच्या पुलावरून आत्महत्या करण्यासाठी सोमवारी एका दांपत्याने उडी मारली. दोघांनी 3 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. या दुर्घटनेत पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला, पती गंभीर जखमी झाला आहे. दोघेही आजीच्या निधनानंतर इंदुरातून घरी परतले होते. दोन तासांपूर्वी झाले होते आजीवर अंत्यसंस्कार पोलिसांनी सांगितले की, नोहटा परिसरातील मनोज यादव आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारात गेले होते. दोन तासांनंतर ते आपल्या पत्नी साधना (वय 22) सोबत पुलावर गेले आणि...
  August 22, 11:28 AM
 • मंदसोर- मध्य प्रदेशातील मंदसोर येथे सात वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना मंगळवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. गाजलेल्या या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हाेते. पॉक्सो कायद्यानुसार शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीश निशा गुप्ता यांनी म्हटले, शाळेतून घरी जाण्यासाठी निघालेल्या मुलीस नराधमांनी दाखवलेल्या लालचीस विरोध करू शकत नाही. तिच्यावर अत्याचार ही दुर्मिळात दुर्मिळ घटना आहे. याला फाशीची शिक्षा देणे योग्य आहे. महिला न्यायाधीशांनी दोन्ही...
  August 22, 10:11 AM
 • भोपाळ - इंदूर हायवेवर सिहोरच्या जवळ शुक्रवारी नशेमध्ये चूर झालेल्या तरुणींना मोठा गोंधळ घातला. काही प्रत्यक्षदर्शींनी डायल-100 पोलिसांना माहिती कळवली. पोलिस आल्यावर त्यांना या मद्यपी तरुणींना आवरणे कठीण गेले. नशेमध्ये तर्रर झालेल्या या तरुणींनी पोलिसांसोबतही बाचाबाची केली. त्याच्या वाहनावर दगडफेक केली. जवळजवळ अर्ध्या तासापर्यंत गोंधळ घातल्यानंतर कसेबसे त्यांच्यावर नियंत्रण मिळवून त्यांना पोलिस स्टेशनला नेण्यात आले. कारमध्ये स्वार तरुण इंदूरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर...
  August 21, 03:50 PM
 • उज्जैनमध्ये 4 वर्षीय बालिकेवर बलात्कारप्रकरणी आरोपीला कोर्टाने आरोपपत्र दाखल केल्याच्या 6 तासांतच निकाल दिला आहे. दुसरी घटना सागर जिल्ह्यातील आहे. येथे 8 महिन्यांपूर्वी किशोरवयीन मुलीला रेपनंतर जिवंत जाळल्याप्रकरणी कोर्टाने आरोपीला फाशी शिक्षा ठोठावली आहे. उज्जैन - 4 वर्षीय चिमुरडीच्या बलात्कार प्रकरणात उज्जैनच्या एका न्यायालयाने आरोपपत्र सादर केल्याच्या अवघ्या 6 तासांतच निकाल सुनावला आहे. सोमवारी न्यायालयाने बलात्कार कारणाऱ्या 14 वर्षीय मुलाला 2 वर्षे बालसुधारगृहात...
  August 21, 02:45 PM
 • सागर (एमपी) - एका पाळीव श्वानाने आपल्या मालकाच्या मुलीची अब्रू वाचवली. सागर जिल्ह्यातील बड़ा करीला परिसरातील रहिवासी 14 वर्षीय मुलगी आपल्या घराबाहेर काही कामानिमित गेली होती. तेवढ्यात बाहेर बसलेल्या दोन आरोपींनी तिच्यावर झडप घातली. ते तिला घेऊन सुनसान जागेवर गेले. तेव्हा तेथे या मुलीच्या घराचा पाळीव श्वान मोती आला. त्याने पाहिले की, एका आरोपीने मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबलेले आहे. तर दुसरा आरोपी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत आहे. श्वानाने तोंड दाबणाऱ्या आरोपीच्या पायाला...
  August 20, 06:27 PM
 • सिवनी (एमपी) - शहराच्या मधोमध असलेल्या पोलिस स्टेशनला खेटून नेताजी सुभाष गर्ल्स कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीची माथेफिरूने दिवसाढवळ्या दगडाने डोके ठेचून हत्या केली. कॉलेज कॅम्पसला लागून पोलिस स्टेशनची भिंत आहे, यामुळे हे हत्याकांड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लावणारे ठरले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. असे आहे प्रकरण सोमवारी सकाळी 11 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस गर्ल्स कॉलेजमध्ये फुलाराहून कॉलेज विद्यार्थिनी रानू नागौत्रा (22)...
  August 20, 05:54 PM
 • इंदूर - येथील एका इव्हेंट मॅनेजर तरुणीला प्रॉपर्टी ब्रोकरने 6 तास कारमध्ये वेठीस धरुन तिच्यावर अतिप्रसंग केला. सोबतच कारच्या सीट बेल्टने त्या तरुणीला बेदम मारहाण केली. धावत्या कारमध्ये अत्याचार सुरू असताना तरुणीला पोलिस व्हॅन दिसली. तिने वेळीच ओरडून मदत मागितली. तरीही पोलिस त्या वाहनाला पकडू शकले नाही. पीडित तरुणी कशी-बशी पोलिस स्टेशनला पोहोचली. परंतु, पोलिसांनी तिच्याकडून रेपची तक्रार दाखल करण्यास नकार दिला. तसेच फक्त मारहाणीची तक्रार दाखल करून तिला परत पाठवले. काय म्हणाली तरुणी......
  August 20, 11:45 AM
 • भोपाळ - मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यात एका अवघ्या 3 वर्षीय मुलीचा मृतदेह अतिशय विक्षिप्त अवस्थेत रविवारी सापडला आहे. गटाराच्या शेजारी सापडलेल्या या मृतदेहाचे डावे हात गायब होते. तिचे मृतदेह अक्षरशः कीड्या मुंग्यांनी खाल्ले होते. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावण्याचे निशाण होते. पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी त्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपूर्वी तिचे आई-वडील कामाला गेले असताना आजी-आजोबा व्हरांड्यात बसले होते. तर...
  August 20, 12:01 AM
 • इंदूर - मुलीच्या हातावरची मेंदी अजून नीट रंगलीही नव्हती की जन्मदात्री आईच तिच्या कुंकवाची वैरीण बनली. लव्ह मॅरेजमुळे नाराज आईने लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पोलिस स्टेशनमध्ये जावयावर जीवघेणा हल्ला केला. नवऱ्याला वाचवताना मुलीचे मेंदीचे हात रक्ताने रंगले. पोटच्या मुलीचे कुंकू पुसायला निघालेल्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे आहे प्रकरण... - बावडी परिसरातील शानू ऊर्फ प्रेरणा महाजन आणि भावसार कॉलनीतील सागर धारे आपसात प्रेम करत होते. दोघांना लग्न करायचे होते पण प्रेरणाच्या आईला हे...
  August 19, 12:10 AM
 
जाहिरात

RECOMMENDED