Home >> National >> Madhya Pradesh

Mp News

 • छतरपुर (मप्र) - येथील कलेक्टरने विद्यार्थिनींना अपमानित केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना छतरपुर स्थित बाबूराम चतुर्वेदी स्टेडियममध्ये येथील आहे. येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रिहर्सल चालू होती. या दरम्यान कलेक्टर साहेबा विद्यार्थिनींवर गाण्याच्या सूर-ताल आणि शब्दांवरून खूप भडकले. विद्यार्थिनींनी सांगितले की, कलेक्टर साहेबांनी आम्हाला गावातील आडाणी आणि लुजर म्हणत कार्यक्रम रद्द केला. यामुळे दुःखी झालेल्या काही मुली रडतही होत्या. विदयार्थी आणि त्यांच्या...
  August 14, 04:35 PM
 • जबलपूर - मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरात 10 वीच्या एका विद्यार्थ्याने फ्रेंडशिप डे काही असा सेलिब्रेट केला की आपल्याला विश्वास बसणार नाही. त्याने आपल्या मित्रांवर फुशारकी दाखवण्यासाठी मित्र मंडळी आणि गर्लफ्रेंडवर तब्बल 46 लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. त्याच्या वडिलांनी घराच्या अलमारीत 60 लाख रुपये रोख ठेवले होते. त्यातून या मुलाने 46 लाख रुपये उचलले. वडीलांनी बँकेत पैसे जमा करण्यासाठी जेव्हा अलमारी उघडली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. त्याने हा सगळा खर्च फ्रेंडशिप डे निमित्त केला होता....
  August 12, 02:32 PM
 • रतलाम(मध्य प्रदेश) - जिल्हा मुख्यालयापासून 14 किमी अंतरावरील नायन गावात एका उंदराच्या मानेवर सोयाबीनचे रोपटे एका उंदराच्या मानेवर उगवले आहे. बुधवारी दुपारी जेव्हा शेतमालक सोयाबीन पिकावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी पोहोचला तेव्हा त्ायंनी त्या उंदराला पाहिले. जवळ जाऊन पाहिल्यावर उंदीर हलतडुलत होता. परंतु त्याला पुढे जात येत नव्हते. नीट लक्षपूर्वक पाहिल्यावर त्याच्या मानेवर सोयाबीनचे रोपटे उगवलेले दिसले. शेतमालक दातारसिंह म्हणाले की, जेव्हा त्यांनी उंदराची शेपटी पकडून त्याला...
  August 9, 05:45 PM
 • इंदूर - लग्न होऊन सासरी जाणारी मुलगी मोठ्या अपेक्षा घेऊन सोबत जात असते. परंतु समाजात असलेल्या चालीरीती तिचे जगणे मुश्कील करून टाकतात. दररोज हुंडाबळीच्या घटना समाज वाचत असतो अन् बधीर मनाने कानानिराळ्या टाकत असतो. परंतु काही घटना या कायम मनात घर करून जातात. अशीच एक घटना गतवर्षी समोर आली होती ज्याची येथे माहिती देत आहोत. लग्नाला अवघे 4 महिने झाले होते... लग्नाला अवघे चार महिने झाले असताना नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यूआधी तिने आपल्या डायरीत 4 ओळींचा मजकूर लिहून ठेवला....
  August 9, 12:01 AM
 • इंदूर - येथील एका युवकाने शेजारीच राहणाऱ्या आपल्या मित्राची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी आरोपीला त्याच्या आतेभावासह अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या मित्राच्या पत्नीसोबत आरोपीच्या भावाला विवाह करायचा होता. या मर्डरच्या बदल्यात आरोपीला आतेभाऊ 50 हजार रुपये देणार होता. याच पैश्यांतून आपले कर्ज फेडू म्हणत त्याने हत्येचा कट रचला होता. 13 जून रोजी सिमरोलच्या जंगलात विक्षिप्त अवस्थेत एक मृतदेह सापडला होता. तब्बल 55 दिवसांनंतर पोलिसांनी या हत्येचा तिढा...
  August 8, 04:09 PM
 • भोपाळ - उत्तर प्रदेश सरकारच्या वाणिज्य कर विभागात नोएडामध्ये पदस्थ डेप्युटी कमिश्नर पंकज कुमार सिंह (वय 42) यांच्यावर त्यांच्या एका 38 वर्षीय सहकारी महिलेने (डेप्युटी कमिश्नर) कथितरीत्या बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळ दक्षिणचे पोलिस अधीक्षक राहुल कुमार लोढा म्हणाले, डेप्युटी कमिश्नर पंकज कुमार सिंह यांच्यावर त्यांच्या एका सहकारी महिलेने बलात्काराचा आराप केला. त्या यूपीच्या नोएडामध्ये वाणिज्य कर विभागात पोस्टेड आहेत. याबाबत भोपाळच्या...
  August 7, 11:15 AM
 • इंदूर - येथील एका पबच्या बाहेर दारु पिऊन निघालेल्या 2 तरुण आणि 2 तरुणींनी तूफान राडा घातला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो पोलिसांशीच भिडले. त्यांनी पोलिसांच्या अंगावर कार चढवण्याचा प्रयत्न केला. तसेच बॅरिकेड उडवून पसार झाले. परंतु, पोलिसांना त्यांचा पाठलाग करून चौघांना पकडले. त्यावेळी सुद्धा तरुणींनी धिंगाणा घालत पोलिसांशी हुज्जत घातली. 3 तास पोलिस स्टेशनमध्ये बसल्यानंतर त्यांची नशा उतरली तेव्हा एकानंतर एक सगळ्यांनी माफी मागण्यास सुरुवात केली. ही घटना शनिवारी...
  August 5, 03:39 PM
 • इंदूर - मुलीच्या प्रेम विवाहावर तिचे वडील आणि भाऊ इतके संतापले की त्यांनी मुलीसह जावयाला सुद्धा बांधून बेदम मारहाण केली. या दोघांना एका खांबाला बांधून त्यांचे केश कापले आणि सर्वात विभत्स म्हणजे, त्यांना लघवी देखील पाजली. ही घटना मध्य प्रदेशच्या अलीराजपूर येथील हरदासपूर गावात 25 जुलै रोजी घडली असून आता समोर आली आहे. यातील आरोपी बाप भारतीय जनता पक्षाचा स्थानिक नेता आहे. तर आरोपी आई अर्थातच त्या तरुणीची आई गावात सरपंच आहे. या प्रकरणात 2 आरोपींनी अटक करण्यात आली आहे. काँग्रेस नेते...
  August 3, 06:59 PM
 • उज्जैन - मध्य प्रदेशात सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसचा आणखी एक नवा वाद समोर आला आहे. निवडणूक समितेच अध्यक्ष ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या नेत्या नुरी खान यांना एका कार्यक्रमातून स्टेजवरून खाली उतरवल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत नुरी यांनी राहुल गांधींकडे तक्रार केली असल्याची माहितीही मिळाली आहे. तर काँग्रेसने हे प्रकरण अंतर्गत असल्याचे म्हटले आहे. फेसबूक व्हिडिओवर व्यक्त केले दुःख एका फेसबूक व्हिडिओमध्येही नुरी यांनी त्यांचे दुःख व्यक्त केले आहे. या...
  August 2, 04:55 PM
 • रिवा (एमपी) - मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्यातील मऊगंज पोलिस स्टेशनचा फौजदार महेंद्र मिश्रा याची एका 15 वर्षीय किशोरवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मिश्राचे वय 45 वर्षे आहे. त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवले होते. वृत्तसंस्थेनुसार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) शिवकुमार सिंह म्हणाले की, पीडितेच्या तक्रारीनुसार तिच्यावर तिच्या राहत्या घरातच मागच्या अनेक महिन्यांपासून बलात्कार केला जात होता. यादरम्यान आरोपी मुलीच्या...
  August 1, 11:04 AM
 • नागपूर / भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजधानीत पोलिसांनी मंत्रालयातून निवृत्त झालेल्या एका माजी कर्मचाऱ्याला सुनेवर बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. एकुलत्या एक आणि मानसिकरित्या कमकुवत असलेल्या मुलासाठी त्याने 3 महिन्यांपूर्वी सून आणली होती. गृहप्रवेश झाले तेव्हापासूनच नववधूवर सासऱ्याची वाइट नजर होती. तो दररोज बहाणे करत तिला अश्लील स्पर्श करत होता. आपल्या पत्नीसोबत बाप काय करतो हे त्याच्या मुलाला कळतही नव्हते. याचाच गैरफायदा घेत आरोपी सासऱ्याने एकानंतर एक दोन वेळा तिच्यावर बलात्कार केला....
  July 31, 12:04 AM
 • ग्वाल्हेर - डाळ बाजारातील व्यापाऱ्याच्या मुलीने शुक्रवारी संध्याकाळी गळफास लावून आत्महत्या केली. तिचे प्रियकराशी भांडण झाले होते, म्हणून तिने व्हॉट्सअॅपवर त्याला व्हिडिओ कॉल केला. मग प्रियकराच्या समोरच स्वत:च्या गळ्यात ओढणी अडकवून फास बनवला आणि पंख्याला लटकून गळफास घेतला. तिचा बॉयफ्रेंड तिला रोखत होता, परंतु तिने ऐकले नाही आणि फासावर लटकली. घाबरून तरुण तिच्या घरी पोहोचला. दार तोडून आत घुसला आणि तिला फासावरून उतरवले. तिला हॉस्पिटलमध्येही नेण्यात आले, तोपर्यंत तरुणीचा श्वास थांबलेला...
  July 28, 03:05 PM
 • इंदूर - माझ्या घरच्यांनी माझे सर्वस्व बरबाद केले, कालच माझ्या आयुष्यात आनंद आला होता. चेकअपनंतर डॉक्टरांनी मला प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते. याची माहिती मी पती तेजकरणला दिली तेव्हा ते खूप खुश झाले होते, परंतु हा आनंद केवळ काही तासांचाच ठरला. माझ्या सख्ख्या भावाला आणि चुलत्याला या कृत्यासाठी कठोर शिक्षा झाली पाहिजे. हे म्हणणे आहे 20 वर्षीय रिंकी भालसेचे. तिच्या डोळ्यांदेखत गुरुवारी तिचाच सख्खा भाऊ अरुण, राहुल आणि चुलता शिवरामने पती तेजकरणची हत्या केली होती. शुक्रवार दुपारी तेजकरणचा...
  July 28, 11:40 AM
 • भोपाळ - मध्य प्रदेशात एका धाडसी आईने आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सापळा रचून पकडले आहे. शाळेत 9 व्या वर्गात शिकणाऱ्या तिच्या मुलीवर 22 जुलै रोजी बलात्कार झाला होता. पीडितेने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. याच आईने आरोपीला पकडण्यासाठी फिल्मी स्टाइल सापळा रचला आणि 22 वर्षीय आरोपीला पोलिसांच्या हवाली केले. काय आहे प्रकरण? वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळच्या 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा एक लेडीज टेलर सलग पाठलाग करत होता. 22 वर्षीय आरोपी...
  July 28, 10:46 AM
 • ग्वाल्हेर (एमपी) - पतीला अर्धांगवायू झाल्यामुळे प्रियकरासोबत राहण्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची 13 जुलैला हत्या घडवली. 8 वर्षीय मुलगा विनीतचा काटा काढण्याचा कट त्याच्याच जन्मदात्री सपनाने प्रियकर संदीपसोबत 15 दिवसांपूर्वीच रचला होता. तिने पतीच्या हिश्शाला आलेले घर विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आरोपींना इनाम देण्याचेही वचन दिले होते. हा खुलासा आरोपींनी पोलिस चौकशीत केला आहे. अॅडव्हान्स म्हणून दिले होते 10-10 हजार रुपये... - पोलिसांच्या मते, संदीपने त्याचा मित्र कुलदीप,...
  July 25, 05:50 PM
 • ग्वाल्हेर - मध्य प्रदेशात एका आईला आपल्याच पोटच्या मुलाचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या महिलेच्या पतीला काही दिवसांपूर्वीच पक्षाघात झाला होता. अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या पतीला सोडून ती आपल्या प्रियकारासोबत संसार थाटण्याची तयारी करत होती. यासाठी तिने प्रियकरासोबत मिळून आपल्याच पोटच्या 8 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. आपल्याच हातांनी तिने आपल्या मुलाला प्रियकराकडे सोपवले आणि घरापासून 100 किमी जंगलात पाठवून त्याचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी आई, तिचा...
  July 24, 02:43 PM
 • भोपाळ - कोलार धरणात बुडून 6 तरुण ठार झाले आहेत. या तरुणांची कार धरणात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व तरुण भोपाळचे रहिवासी होते. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती कळवली आहे. हे सर्व तरुण येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. तथापि, त्यांची कार धरणात कशी काय बुडाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना या युवकांनी मद्यपान केल्याचा संशय आहे. तर काही उपस्थितांनी सांगितले की, कार धरणात बुडत असताना पाहून लागलीच बिल्किसगंज पोलिसांना याची माहिती देण्यात आली....
  July 23, 06:05 PM
 • भोपाळ -कोलार धरणात बुडून 6 तरुण ठार झाले आहेत. या तरुणांची कार धरणात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व तरुण भोपाळचे रहिवासी होते. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती कळवली आहे. हे सर्व तरुण येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. तथापि, त्यांची कार धरणात कशी काय बुडाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना या युवकांनी मद्यपान केल्याचा संशय आहे. तर काही उपस्थितांनी सांगितले की, कार धरणात बुडत असताना पाहून लागलीच बिल्किसगंज पोलिसांना याची माहिती देण्यात आली....
  July 23, 05:52 PM
 • इंदूर - येथील एका फ्लॅटमध्ये यशवंत क्लबची सदस्य खुशी कुलवालचा मृतदेह सापडला आहे. आपल्या लिव्ह इन पार्टनरसोबत वाद झाल्यानंतर तिने हे पाऊल उचलले असे सांगितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो आपला पार्टनर राहुलसोबत या फ्लॅटमध्ये राहत होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तिचा मोबाईल फोन जप्त केला आहे. गेल्या तीन महिन्यांत तिने कुणा-कुणाशी संपर्क साधला ते सर्व डीटेल पोलिस काढत आहेत. दरम्यान, तिचा लिव्ह इन पार्टनर घटनास्थळावरून पसार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत....
  July 22, 04:02 PM
 • भोपाळ - मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात एका कुटुंबियांना त्यांचा मुलगा राहुल 16 जुलै रोजी बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यांनी वेळीच राहुलला इंदूरच्या रुग्णालयाच्या दिशेने नेले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केल्याचे समजून कुटुंबियांनी त्याच संध्याकाळी राहुलवर अंत्यसंस्कार केले. परंतु, कुटुंबियांनी घरी येऊन जेव्हा राहुलचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्या मोबाईलमध्ये 15 सेकंदांचा एक व्हिडिओ होता. व्हिडिओ पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन...
  July 22, 12:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED