Home >> National >> Madhya Pradesh

Mp News

 • इंदूर - रिझर्व्ह बँक लवकरच बाजारात 100 रुपयांची नवी नोट जारी करू शकते. ही नवी नोट जांभळ्या रंगाची असेल. या नोटेवर जागतिक वारसा स्थळांपैकी गुजरातच्या ऐतिहासिक राणीची बारव पाहायला मिळेल. आकारात ही जुन्या 100च्या नोटेपेक्षा छोटी आणि 10च्या नोटेपेक्षा किंचित मोठी असेल. तथापि, नवी नोट जारी झाल्यानंतरही जुन्या नोटा चलनात राहतील. 100 रुपयांच्या नव्या नोटेची छपाई बँक नोट प्रेस देवासमध्ये सुरू झालेली आहे. नोटेच्या नव्या डिझाइनला अंतिम रूप म्हैसुरूच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये देण्यात आले, तेथेच 2000...
  July 17, 02:38 PM
 • शिवपुरी - पतीच्या भावजयीशी असलेल्या अवैध संबंधांमुळे त्रस्त होऊन विवाहितेने आपल्या दीड वर्षांचा मुलगा अन् 3 वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि स्वत:ही गळफास घेतला. तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ही भयंकर घटना सोमवारी सुभाषपुरा परिसरातील मुढ़खेड़ा गावात घडली. असे आहे प्रकरण सूत्रांनुसार, मीरा चतुरसिंह मोगिया (24, रा. मुढखेड़ा) आपल्या दोन मुलांना - पूनम (3) आणि छोटू (दीड वर्षे) सोबत घेऊन घरापासून 500 मीटर अंतरावर जंगलात गेली. येथे तिने आपली साडी फाडून दोन्ही मुलांच्या गळ्यात फास टाकला व झाडाला...
  July 17, 11:10 AM
 • ग्वाल्हेर - लग्नात गोविंदाच्या गाण्यावर डान्स करून व्हायरल झालेले डब्बू उर्फ संजीव श्रीवास्तव यांच्या मेहुण्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डांसिग अंकल नावानेही ओळखल्या जाणारे डब्बू याच मेहुण्याच्या लग्नात डान्स करून व्हायरल झाले होते. त्यांच्या जखमी मेहुण्याचे नाव कुशाग्र श्रीवास्तव आहे. ही घटना ग्लाल्हेरच्या जनकगंज परिसरात घडली असून पोलिस सविस्तर तपास करत आहेत. घरावर पडला होता दरोडा... पोलिसांनी...
  July 16, 04:17 PM
 • भोपाळ - येथील डिव्हाइन सिटीमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने बंदी बनवलेल्या पीडित मॉडेल तरुणीबाबत नवा खुलासा झाला आहे. ही तरुणी म्हणजे विभा श्रीवास्तव हिने मॉडेलिंगबरोबरच अनेक सी ग्रेड चित्रपटांत काम केल्याचेही समोर आले आहे. तरुणीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर आहेत. तसेच चित्रपटाच्या कास्टींगमध्येही तिचे नाव आहे. रोहितने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, विभाने स्वतः घरातील सगळे झोपल्यानंतर रात्री 12 वाजता त्याला घरात घेतले होते. त्याला जे केले त्याचा पश्चात्ताप...
  July 15, 06:10 PM
 • भोपाळ - तब्बल 12 तास मॉडेलला बंधक बनवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रोहितला घटनास्थळी घेऊन गेले. यानंतर त्याला पोलिस कोर्टात सादर करतील. घटनास्थळी आरोपीला नेल्यावर तेथे एक महिला पोहोचली आणि तिने पोलिसांसमोरच त्याला चापटा मारायला सुरुवात केले. मग इतर मुलींनी बुटा-चपलांनी त्याची चांगलीच धुलाई केली. यादरम्यान, आरोपी रोहितच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. तो म्हणाला की, तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत नव्हता, तिला माझ्याशी लग्न करायचे आहे. परंतु तिच्या आईवडिलांच्या दबावात ती...
  July 14, 05:37 PM
 • विभा म्हणाली, त्याला फाशीच मिळाली पाहिजे. कारण तो जर जिवंत राहिला, जेलमध्ये राहून सुटला किंवा जेल तोडून पळाला तर पुन्हा माझ्या मागे लागेल. माझी हत्या करेल. भोपाळ - फॉर्च्युन डिव्हाइन सिटीमध्ये माथेफिरू रोहित सिंहच्या या कृत्यामुळे देशभरात खळबळ उडाली. कॉलनी दिवसभर लोकांनी भलीमोठी गर्दी जमली होती. पोलिस दिवसभर माथेफिरूची समजूत काढत होते, कारण त्याच्या ताब्यात विभा कैदेत होती, तिचे आयुष्य पणाला लागले होते. यादरम्यान, विभाच्या आईने पोलिसांवर कडक कारवाई न केल्याचा आरोप केला, तेव्हा...
  July 14, 01:23 PM
 • गुना (एमपी) - 06 जुलै रोजी जंगलात आढळलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाप्रकरणी पोलिसांनी एका पती-पत्नीला अटक केली आहे. शिवपुरीमध्ये गुना (105 Km) येथे यऊन या दोघांनी हे कृत्य केले. शिर शेतातच एका ठिकाणी पुरले होते, परंतु ते जंगली जनावरांनी काढून नेले. आरोपी पती म्हणाला, मृत व्यक्ती त्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवायचा, त्याने एकदा तिच्यावर बलात्कारही केलेला आहे. तेव्हा पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती. म्हणून आम्ही दोघांनी मिळून त्याचा काटा काढला. दुसरीकडे आरोपी महिला म्हणाली- त्या राक्षसाला मारून मी...
  July 14, 12:00 PM
 • दहशतीचे ते 12.30 तास : विभाच्या आई चंदा श्रीवास्तव म्हणाल्या- फॉर्चून डिवाइन सिटीच्या 5व्या मजल्यावर रोहित सकाळी 6.30 वाजता रिटायर्ड एजीएमच्या घरात दाखल झाला आणि त्यांच्या मुलीला त्याने बंदुकीच्या धाकावर कैद केले... भोपाळ - फॉर्च्युन डिव्हाइन सिटीमध्ये माथेफिरू रोहित सिंहच्या या कृत्यामुळे देशभरात खळबळ उडाली. कॉलनी दिवसभर लोकांनी भलीमोठी गर्दी जमली होती. पोलिस दिवसभर माथेफिरूची समजूत काढत होते, कारण त्याच्या ताब्यात विभा कैदेत होती, तिचे आयुष्य पणाला लागले होते. यादरम्यान, विभाच्या आईने...
  July 14, 11:25 AM
 • भोपाळ : मिसरोद परिसरात एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने जवळजवळ 12 तासांपासून मॉडेलला फ्लॅटमध्ये कैद करून ठेवले होते. 12 तास चालेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी मॉडेल तरुणीला संध्याकाळी 7.30 वाजता सुरक्षितरीत्या बाहेर काढले. पीडितेच्या हाताला व गळ्यावर जखम आहे. तिला व माथेफिरू तरुणाला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. बाहेर आल्यावर मॉडेल तरुणी व माथेफिरू रोहितने माध्यमांशी बातचीत केली. यादरम्यान रोहितने सांगितले की, एसपींनी त्याला आश्वासन दिले आहे की, दोघांचेही लग्न...
  July 13, 07:59 PM
 • भोपाळ - मिसरोद परिसरात एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने जवळजवळ 12 तासांपासून मॉडेलला फ्लॅटमध्ये कैद करून ठेवले होते. 12 तास चालेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी मॉडेल तरुणीला संध्याकाळी 7.30 वाजता सुरक्षितरीत्या बाहेर काढले. पीडितेच्या हाताला व गळ्यावर जखम आहे. तिला व माथेफिरू तरुणाला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी 12 तास काढली माथेफिरूची समजूत दरम्यान, पोलिसांनी आरोपीला विश्वास दिला होता की, तुम्ही दोघेही सज्ञान आहात दोघेही सहमतीने लग्न करू शकतात....
  July 13, 07:56 PM
 • भोपाळ - भोपाळच्या एका हॉटेलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने बोलावून मंगळवारी रात्री एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडिता मंडला येथील रहिवासी आहे. दोन्ही आरोपी एका हॉटेलमध्ये काम करतात. पोलिसांनी दोघांनाही अटक करून बुधवारी त्यांची धिंड काढली. यादरम्यान आरोपींना रस्त्यावरील संतप्त जमावाने चोप दिला. तेथे उपस्थित काही तरुणींनीही त्यांना चापटा मारल्या. असे आहे प्रकरण - पोलिसांच्या मते, पीड़िता मंगळवारी सकाळी रेल्वेने भोपाळला आली. तिच्या परिचित शैलेंद्र कुशवाह यांनी...
  July 12, 02:45 PM
 • भोपाळ- शहरातील उच्चभ्रु परिसरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. पोलिसांनी मुंबईहून आलेल्या तीन कॉलगर्लसह दलाल आणि एका ग्राहकाला अटक केली आहे. महिला पोलिस पथकाने शाहपुरा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. लष्करात राजस्थान रेजीमेंटमध्ये रायफलमनचा आरोपींमध्ये समावेश आहे. तो ऑन डिमांड दिल्ली, मुंबई, बिहार, गुजरातहून कॉलगर्ल्स मागवत होता. कॉलगर्ल्सला आठ-दहा दिवस शहरात थांबवून त्यांच्याकडून देहविक्री करून घेत होता. दरम्यान महिनाभरापूर्वी नव्या शहरात पाच सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला...
  July 11, 03:56 PM
 • छिंदवाडा (मध्य प्रदेश) - येथील महुआ टोला जंगलात एका 14 वर्षीय मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा कथितरीत्या सामूहिक बलात्काराची घटना उजेडात आली आहे. आधी दोन जणांनी तिच्यावर बलात्कार केला, त्यांच्या तावडीतून सुटून ती जेव्हा घरी जात होती तेव्हा आणखी 3 जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. असे आहे प्रकरण अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीरज सोनी म्हणाले की, 14 वर्षीय चिमुरडीवर 7 जुलै रोजी एकाच दिवसात 2 वेळा सामूहिक बलात्कार झाला आहे. आधी दोन जणांनी महुआ टोलाच्या जंगलात बनलेल्या एका झोपडीत तिच्यावर...
  July 11, 11:09 AM
 • टिकमगढ (मध्य प्रदेश) - मृत आईच्या पोस्टमॉर्टमसाठी तरुणाने मृतदेह मोटारसायकलवरच सरकारी रुग्णालयात नेल्याची घटना समोर आली आहे. वृत्तसंस्थेनुसार, टिकमगढ सरकारी रुग्णालयात तरुणाच्या आईचे निधन झाले होते. रुग्णालयापासून पोस्टमॉर्टम रूममध्ये मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयाने शववाहिनी नाकारली. उशीर होत असल्याने नाइलाजाने तरुणाने आईचा मृतदेह मोटारसायकलवर टाकून तो पोस्टमॉर्टम रुममध्ये नेला. या घटनेचा व्हिडिओ वृत्तसंस्थेने जारी केला आहे. मोहनगढ सरकारी रुग्णालयाने शववाहिनी देण्यास नकार...
  July 11, 09:47 AM
 • भोपाळ - मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यात मधूसुदनगड परिसरात एका जावई आणि सासूचे अपघाती निधन झाले. त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा आरोग्य केंद्रात आणले. परंतु, कित्येक तास वाट पाहिल्यानंतरही त्या रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टर आलेच नाही. अतिशय विक्षिप्त झालेल्या मृतदेहांना घेऊन बराच वेळ नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर बसावे लागले. अखेर वाट पाहण्याची मर्यादा संपल्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले. तेव्हा सुद्धा त्यांची मदत करण्यासाठी कुणीच आले नाही. आपल्या हातांनी त्यांनी...
  July 10, 12:13 PM
 • इंदूर - 12 जून रोजी भय्यूजी महाराजांनी इंदुरातील राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी सुसाइड नोट आढळली होती. या सुसाइड नोटवरील अक्षर भय्यूजी महाराजांचे नव्हतेच अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. तथापि, पोलिसांनी खात्री करून घेण्यासाठी सुसाइड नोट हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासण्यासाठी पाठवली होती. तिचा तपास अहवाल शनिवारी पोलिसांना प्राप्त झाला आहे. सीएसपी मनोज रत्नाकर म्हणाले, ज्या रूममध्ये भय्यू महाराजांचा मृतदेह आढळला होता, तेथे पोलिसांना दोन सुसाइड नोट आढळल्या....
  July 9, 03:29 PM
 • छतरपूर (एमपी) - मॅगी नूडल्स खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 10 जणांना चक्क रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे. यामध्ये 8 चिमुकल्यांसह एक पुरुष आणि एका वृद्धेचा समावेश आहे. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांची परिस्थिती आणखी बिघडल्यानंतर सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतरही काही सुधारणा होत नसल्याने त्यांना रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीला ग्वाल्हेर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात स्थलांतरित करावे लागले आहे. मॅगी खाताच तब्येत...
  July 9, 02:53 PM
 • छतरपूर (एमपी) - 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला 2 तरुण शनिवारी दुपारी बळजबरी बाइकवर बसवून घेऊन गेले. यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि जंगलातील एका पुलाजवळ फेकून दिले. यानंतर आरोपींपैकीच एकाने डायल 100 ला कॉल करून घटनास्थळी बोलावले आणि स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथून मुलीला हलवलण्यात आल्यानंतर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, आरोपी तरुणही सोबतच होता. तेथे अल्पवयीन मुलीला शुद्ध आल्यानंतर मात्र तो पळून गेला. दुपारी 12 वाजता कपडे शिवायला देण्यासाठी जात होती...
  July 9, 10:31 AM
 • सागर- एमपीमध्ये सागरजवळील खमरिया भागात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या भग्गी ऊर्फ भगीरथ पटेल (४०) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधांशू सक्सेना यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. पोलिसांनी ९ तासांत भागीरथला पकडले ४७ व्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची तरतूद करणाऱ्या अध्यादेशानंतर मध्य प्रदेशातील हा दुसरा निर्णय आहे.
  July 9, 06:43 AM
 • सीहोर (मध्य प्रदेश) - येथे दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलींना आई नाही. त्या आपल्या वडिलांसोबत राहतात. यापैकी एका बहिणीने शुक्रवारी आपल्या घरातच बाळाला जन्म दिला. शेजारच्या लोकांना या घटनेची माहिती शनिवारी सकाळी मिळाली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर लोकांनी त्या अल्पवयीन मुलीला तिच्या बाळासह रुग्णालयात दाखल केले. दिवसभर झालेल्या चौकशीनंतर शेजाऱ्यांना दुसरा धक्का बसला. दुसरी अल्पवयीन बहिण सुद्धा गर्भवती असल्याचे समोर आले....
  July 9, 12:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED