Home >> National >> Madhya Pradesh

Mp News

 • इंदूर - 12 जून रोजी भय्यूजी महाराजांनी इंदुरातील राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी सुसाइड नोट आढळली होती. या सुसाइड नोटवरील अक्षर भय्यूजी महाराजांचे नव्हतेच अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. तथापि, पोलिसांनी खात्री करून घेण्यासाठी सुसाइड नोट हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासण्यासाठी पाठवली होती. तिचा तपास अहवाल शनिवारी पोलिसांना प्राप्त झाला आहे. सीएसपी मनोज रत्नाकर म्हणाले, ज्या रूममध्ये भय्यू महाराजांचा मृतदेह आढळला होता, तेथे पोलिसांना दोन सुसाइड नोट आढळल्या....
  July 9, 03:29 PM
 • छतरपूर (एमपी) - मॅगी नूडल्स खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 10 जणांना चक्क रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे. यामध्ये 8 चिमुकल्यांसह एक पुरुष आणि एका वृद्धेचा समावेश आहे. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांची परिस्थिती आणखी बिघडल्यानंतर सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतरही काही सुधारणा होत नसल्याने त्यांना रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीला ग्वाल्हेर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात स्थलांतरित करावे लागले आहे. मॅगी खाताच तब्येत...
  July 9, 02:53 PM
 • छतरपूर (एमपी) - 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला 2 तरुण शनिवारी दुपारी बळजबरी बाइकवर बसवून घेऊन गेले. यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि जंगलातील एका पुलाजवळ फेकून दिले. यानंतर आरोपींपैकीच एकाने डायल 100 ला कॉल करून घटनास्थळी बोलावले आणि स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथून मुलीला हलवलण्यात आल्यानंतर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, आरोपी तरुणही सोबतच होता. तेथे अल्पवयीन मुलीला शुद्ध आल्यानंतर मात्र तो पळून गेला. दुपारी 12 वाजता कपडे शिवायला देण्यासाठी जात होती...
  July 9, 10:31 AM
 • सागर- एमपीमध्ये सागरजवळील खमरिया भागात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या भग्गी ऊर्फ भगीरथ पटेल (४०) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधांशू सक्सेना यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. पोलिसांनी ९ तासांत भागीरथला पकडले ४७ व्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची तरतूद करणाऱ्या अध्यादेशानंतर मध्य प्रदेशातील हा दुसरा निर्णय आहे.
  July 9, 06:43 AM
 • सीहोर (मध्य प्रदेश) - येथे दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलींना आई नाही. त्या आपल्या वडिलांसोबत राहतात. यापैकी एका बहिणीने शुक्रवारी आपल्या घरातच बाळाला जन्म दिला. शेजारच्या लोकांना या घटनेची माहिती शनिवारी सकाळी मिळाली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर लोकांनी त्या अल्पवयीन मुलीला तिच्या बाळासह रुग्णालयात दाखल केले. दिवसभर झालेल्या चौकशीनंतर शेजाऱ्यांना दुसरा धक्का बसला. दुसरी अल्पवयीन बहिण सुद्धा गर्भवती असल्याचे समोर आले....
  July 9, 12:20 AM
 • गुना (मध्य प्रदेश) - येथे एका महिलेवर तिच्या दीर आणि नणदेने इतके अत्याचार केले की ती शरमेने कुणाला काहीच सांगू शकली नाही. अत्याचार झाल्याच्या दीड महिन्यानंतर ती जेव्हा माहेरी परतली तेव्हा तिच्या मानेला अॅसिडचे डाग होते. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या अत्याचारांचा तिला इतका मोठा मानसिक धक्का बसला की बोलण्यासाठी तिच्या तोंडात शब्द फुटत नव्हते. परंतु, कुठल्याही परिस्थितीत आपल्या बाबांना हा प्रकार सांगण्याचा हेतूने तिने एक पत्र लिहून ठेवले. याच पत्रात तिने दीर आणि नणदेकडून होणाऱ्या...
  July 8, 03:53 PM
 • दतिया (मध्य प्रदेश) - येथील इंदरगड परिसरातील तिहेरी हत्याकांडने खळबळ उडाली आहे. एका बापाने आपल्या पत्नी आणि दोन मुलींना डांबून गोळ्या घालून संपवले. एवढ्यातही त्या नराधमाचे मन भरले नाही. त्याने शूट केल्यानंतरही देसी कट्ट्याच्या बटने त्यांना मारण्यास सुरुवात केली. अचानक झालेले फायरिंगचे आवाज आणि आरडा-ओरड एकूण दुसऱ्या मजल्यावरील नातेवाइक धावून आले. खिडकीतून आत पाहिले तेव्हा चिमुकल्या मुलींचे देह रक्तरंजित अवस्थेत पडले होते. यानंतर सर्वांनी दार वाजवला. आतून दार उघडताच आरोपी...
  July 7, 05:32 PM
 • इंदूर - आध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येला (12 जून) 24 दिवस उलटले आहेत. पोलिसांना अद्यापही आत्महत्येच्या कारणांपर्यंत पोहोचता आलेले नाही. दरम्यान, भय्यूजी महाराजांकडे संघाबाबत काही माहिती होती आणि त्यांना ती लवकरात लवकर राहुल गांधींना भेटून सांगायची होती, असा दावा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी शुक्रवारी केला. भय्यू महाराजांबद्दलच्या या नव्या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. युवक काँग्रेसच्या सभेमध्ये बोलताना केशवचंद यादव म्हणाले की, भय्यू महाराज...
  July 7, 04:39 PM
 • इंदूर - छेडछाड आणि तरुणाकडून ब्लॅकमेलिंगने त्रस्त होऊन 10वीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाने तिचे फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. विद्यार्थिनी त्याची तक्रार करण्यासाठी 3 दिवसांपासून द्वारकापुरी पोलिसांत चकरा मारत होती. परंतु अधिकारी फक्त बघूत-करूत असे म्हणून टाळाटाळ करत राहिले. गुरुवारी त्या तरुणाने किडनॅप करण्याची धमकी दिली, तेव्हा संध्याकाळी 4 वाजता ती वडिलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये गेली, परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही. शेवटी रात्री 9.30 वाजता विद्यार्थिनीनेच...
  July 7, 11:04 AM
 • भोपाळ - असे दृश्य तुम्ही कधीच पाहिले नसेल. शहरातील झोन 5 आणि वॉर्ड 22 मधील हे दृश्य आहे. येथे स्वच्छता कर्मचारी आपल्या आरोग्याची पर्वा न करता तुंबलेले ड्रेनेज स्वच्छ करताना दिसत आहेत. त्यांना सुरक्षेसाठी कोणतीही सुविधा नाही, अतिशय घाण पाण्यात त्यांना बुडी मारून घाण काढावी लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, टीकेची झोड उठली आहे. त्यांना असे काम कोण करायला लावते, याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. महानगरपालिकेच्या कारभाराचा बुरखा फाडणारा हा व्हिडिओ समोर आल्यावर...
  July 6, 05:07 PM
 • होशंगाबाद (मध्य प्रदेश) - शहरातील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दलित तरुणाला त्याने न सांगता सुटी घेतल्याने भयंकर शिक्षा देण्यात आली. पंप मालकाने तरुणाला पंपाला बांधले आणि त्याच्यावर निर्दयीपणे चाबूक ओढला. एवढेच नाही, त्याने या घटनेचा व्हिडिओही मोबाइलमध्ये शूट करायला लावला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंपमालकाविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. दोन्ही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्यासोबतच घटनास्थळावरून मारहाणीसाठी वापरलेला चाबूकही ताब्यात घेण्यात आला आहे. घरातून...
  July 6, 04:03 PM
 • इंदूर/धुळे- अध्यात्मिक संत भय्यू महाराज यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे विचार आणि सेवा संदेश देणारी त्यांची कलश यात्रा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात पोहोचली आहे. इंदूर येथील सूर्योदय आश्रमातूनगुरुवारी (5 जुलै) शेकडो अनुयायींच्या उपस्थितीत कलश यात्रा रवाना झाली होती. दर्शन रथात चरण स्मृती, अस्थि कलश, गुरु आसन, गुरु पादुका, नवनाथ ग्रंथ, गुरुचरित्र ग्रंथ आदी ठेवण्यात आले आहे. इंदूरहून निघालेल्या यात्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेशही दिला जात आहे. अनुयायींनी रोपटे दिले जात आहेत....
  July 6, 01:18 PM
 • इंदूर - महिला पोलिस स्टेशनमध्ये नेहमीच अफेअर, छळ, लिव्ह-इन रिलेशनशिप अशी प्रकरणे येतात. परंतु बुधवारी शहरातील महिला पोलिस स्टेशनमध्ये अजब प्रकरण समोर आले. एका महिलेने पोलिसांना म्हटले की, तिला तिचा पति अन् प्रियकर दोघांसोबतही राहायचे आहे. तिचे बोलणे ऐकून पोलिसही बुचकळ्यात पडले. तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिने ऐकले नाही. महिलेच्या प्रियकराला पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले आणि मग तो तयार झाला. - इंदूरच्या महिला पोलिस स्टेशनमध्ये एक महिला गेली आणि रडत-रडतच तिने...
  July 6, 09:57 AM
 • भोपाळ - रुग्णालयात उपचार घेत असलेली ही अवघ्या 11 व्या वर्गातील तरुणीचे हे हाल तिच्या एका फेसबूक फ्रेंडने केली आहे. ती अमली पदार्थांच्या आहारी गेली. हळू-हळू तिची अवस्था इतकी वाइट झाली की ती यासाठी काहीही करण्यास तयार झाली. त्या फ्रेंडने हिला ब्लॅकमेल करून तिच्याच घरात चोरी करायला लावली. घरच्यांसोबत भांडायला मजबूर केले. यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. कित्येकवेळा तिने आत्महत्या करण्याच्या नादात आपल्या हातावर ब्लेड मारल्या आहेत. यानंतर कुटुंबियांनी संजीवनी हेल्पलाइनवर याची माहिती दिली आणि...
  July 6, 12:18 AM
 • सागर (एमपी) - मंदसौर, सतना, जयपूरच्या नंतर आता सागरमध्ये 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर गँगरेपचे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी एका महिलेच्या मदतीने 4 आरोपींनी तिच्यावर पाशवी अत्याचार केले. यात आरोपी महिलेचा मुलगाही सामील आहे. असे आहे संतापजनक प्रकरण संध्याकाळी एक आरोपी विद्यार्थिनीला शेतात बांधलेल्या एका खोलीच्या घरात घेऊन गेला. यानंतर गँगरेप केला आणि रात्री उशिरा पीडितेला बेशुद्धावस्थेत एका शाळेच्या अंगणात फेकून आरोपी पसार झाले. पीड़ितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....
  July 6, 12:01 AM
 • पुणे/बैतूल- भोपाळच्या (मध्यप्रदेश) एलएन मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी यश पाठे यास मानसिक त्रास देऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी आरोपी श्रुती शर्मा आणि तिचा मित्र शालीन उपाध्याय याला पुण्यात अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी घटनेनंतर फरार होते. दोघांना पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा बैतूलला आणले. आरोपी श्रुती शर्मा विधानसभेचे माजी सचिवाची कन्या आहे. यश पाठे याने बैतूल येथे राहात्या घरी 13 जूनला रात्री गळफस लावून आत्महत्या केली होती. 5 विद्यार्थ्यांना बनवले आरोपी......
  July 5, 06:25 PM
 • इंदूर - भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी जवळजवळ सर्वांचे जबाब नोंदवले आहेत. नुकताच भय्यूजींचा व्हिसेरा रिपोर्ट आला आहे. रिपोर्टनुसार, भय्यूजी महाराजांच्या शरीरात विष नव्हते. दरम्यान, पोलिसांना चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेवेकऱ्याचा दावा महाराजांच्या एका सेवेकऱ्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, भय्यू महाराजांची पत्नी भांडणे झाल्यावर त्यांना नेहमी पोलिसांत जाण्याची धमकी द्यायची. हा दावा एका सेवेकऱ्याने केला असून त्याचे म्हणणे आहे की, ही...
  July 5, 01:28 PM
 • भोपाळ - भाजप युवा मोर्चा नेता अतुल लोखंडेने (30) मंगळवारी रात्री पिस्टलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आपल्या घरासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुलीवर तो जिवापाड प्रेम करायचा. तो लग्नाचा प्रस्ताव घेऊन प्रेयसीच्या घरी पोहोचला होता. परंतु, तिच्या वडिलांनी नकार दिल्याने त्याने हे टोकाने पाऊल उचलले आहे. आत्महत्येच्या अवघ्या 10 मिनिटांपूर्वी त्याने फेसबूकवर पोस्ट लिहिली. तसेच गेल्या 13 वर्षांपासून या तरुणीशी अफेअर सुरू असल्याचा दावा केला. त्याची प्रेयसी (27) एका बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर...
  July 4, 02:00 PM
 • इंदूर - संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत जवळजवळ सर्व जबाबांची नोंद पोलिसांनी केली आहे. आता पोलिस त्यांच्या सीएला बोलावण्याची तयारी करत आहेत. जेणेकरून महाराजांच्या उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल माहिती मिळू शकेल. सीएसपी मनोज रत्नाकर म्हणाले, भय्यूजी महाराजांचे सीए प्रमोद नावाची व्यक्ती असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. तत्पूर्वी, महाराजांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याची बाब समोर आलेली आहे. परंतु ती स्पष्ट होण्यासाठी सीएचा जबाब आवश्यक आहे. तेच सांगू शकतील की,...
  July 2, 12:52 PM
 • इंदूर - येथील बाबुलाल राठोड यांनी समाजात एक आदर्श प्रस्तुत केला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर आधारहीन झालेल्या सुनेचे त्यांनी कन्यादान केले. समाज काय म्हणेल याची परवा न करता त्यांनी आपल्या सुनेचा पुनर्विवाह शुक्रवारी लावून दिला आहे. आपल्या सुनेच्या लग्नासाठी घरच्या मंडळीचा होकार मिळवण्यापासून तिच्यासाठी चांगले स्थळ शोधणे ही सर्व कामे बाबुलाल यांनी स्वतः केले आहे. मुले-मुली होते आईच्या लग्नातील साक्षीदार... - राठोड यांनी आपली सून माया हिचा पुनर्विवाह शुक्रवारी खरगोन जिल्ह्यातील दिलीप...
  July 1, 11:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED