Home >> National >> Madhya Pradesh

Mp News

 • दहशतीचे ते 12.30 तास : विभाच्या आई चंदा श्रीवास्तव म्हणाल्या- फॉर्चून डिवाइन सिटीच्या 5व्या मजल्यावर रोहित सकाळी 6.30 वाजता रिटायर्ड एजीएमच्या घरात दाखल झाला आणि त्यांच्या मुलीला त्याने बंदुकीच्या धाकावर कैद केले... भोपाळ - फॉर्च्युन डिव्हाइन सिटीमध्ये माथेफिरू रोहित सिंहच्या या कृत्यामुळे देशभरात खळबळ उडाली. कॉलनी दिवसभर लोकांनी भलीमोठी गर्दी जमली होती. पोलिस दिवसभर माथेफिरूची समजूत काढत होते, कारण त्याच्या ताब्यात विभा कैदेत होती, तिचे आयुष्य पणाला लागले होते. यादरम्यान, विभाच्या आईने...
  July 14, 11:25 AM
 • भोपाळ : मिसरोद परिसरात एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने जवळजवळ 12 तासांपासून मॉडेलला फ्लॅटमध्ये कैद करून ठेवले होते. 12 तास चालेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी मॉडेल तरुणीला संध्याकाळी 7.30 वाजता सुरक्षितरीत्या बाहेर काढले. पीडितेच्या हाताला व गळ्यावर जखम आहे. तिला व माथेफिरू तरुणाला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. बाहेर आल्यावर मॉडेल तरुणी व माथेफिरू रोहितने माध्यमांशी बातचीत केली. यादरम्यान रोहितने सांगितले की, एसपींनी त्याला आश्वासन दिले आहे की, दोघांचेही लग्न...
  July 13, 07:59 PM
 • भोपाळ - मिसरोद परिसरात एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने जवळजवळ 12 तासांपासून मॉडेलला फ्लॅटमध्ये कैद करून ठेवले होते. 12 तास चालेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी मॉडेल तरुणीला संध्याकाळी 7.30 वाजता सुरक्षितरीत्या बाहेर काढले. पीडितेच्या हाताला व गळ्यावर जखम आहे. तिला व माथेफिरू तरुणाला ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी 12 तास काढली माथेफिरूची समजूत दरम्यान, पोलिसांनी आरोपीला विश्वास दिला होता की, तुम्ही दोघेही सज्ञान आहात दोघेही सहमतीने लग्न करू शकतात....
  July 13, 07:56 PM
 • भोपाळ - भोपाळच्या एका हॉटेलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने बोलावून मंगळवारी रात्री एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडिता मंडला येथील रहिवासी आहे. दोन्ही आरोपी एका हॉटेलमध्ये काम करतात. पोलिसांनी दोघांनाही अटक करून बुधवारी त्यांची धिंड काढली. यादरम्यान आरोपींना रस्त्यावरील संतप्त जमावाने चोप दिला. तेथे उपस्थित काही तरुणींनीही त्यांना चापटा मारल्या. असे आहे प्रकरण - पोलिसांच्या मते, पीड़िता मंगळवारी सकाळी रेल्वेने भोपाळला आली. तिच्या परिचित शैलेंद्र कुशवाह यांनी...
  July 12, 02:45 PM
 • भोपाळ- शहरातील उच्चभ्रु परिसरात सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. पोलिसांनी मुंबईहून आलेल्या तीन कॉलगर्लसह दलाल आणि एका ग्राहकाला अटक केली आहे. महिला पोलिस पथकाने शाहपुरा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. लष्करात राजस्थान रेजीमेंटमध्ये रायफलमनचा आरोपींमध्ये समावेश आहे. तो ऑन डिमांड दिल्ली, मुंबई, बिहार, गुजरातहून कॉलगर्ल्स मागवत होता. कॉलगर्ल्सला आठ-दहा दिवस शहरात थांबवून त्यांच्याकडून देहविक्री करून घेत होता. दरम्यान महिनाभरापूर्वी नव्या शहरात पाच सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला...
  July 11, 03:56 PM
 • छिंदवाडा (मध्य प्रदेश) - येथील महुआ टोला जंगलात एका 14 वर्षीय मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा कथितरीत्या सामूहिक बलात्काराची घटना उजेडात आली आहे. आधी दोन जणांनी तिच्यावर बलात्कार केला, त्यांच्या तावडीतून सुटून ती जेव्हा घरी जात होती तेव्हा आणखी 3 जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. असे आहे प्रकरण अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीरज सोनी म्हणाले की, 14 वर्षीय चिमुरडीवर 7 जुलै रोजी एकाच दिवसात 2 वेळा सामूहिक बलात्कार झाला आहे. आधी दोन जणांनी महुआ टोलाच्या जंगलात बनलेल्या एका झोपडीत तिच्यावर...
  July 11, 11:09 AM
 • टिकमगढ (मध्य प्रदेश) - मृत आईच्या पोस्टमॉर्टमसाठी तरुणाने मृतदेह मोटारसायकलवरच सरकारी रुग्णालयात नेल्याची घटना समोर आली आहे. वृत्तसंस्थेनुसार, टिकमगढ सरकारी रुग्णालयात तरुणाच्या आईचे निधन झाले होते. रुग्णालयापासून पोस्टमॉर्टम रूममध्ये मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयाने शववाहिनी नाकारली. उशीर होत असल्याने नाइलाजाने तरुणाने आईचा मृतदेह मोटारसायकलवर टाकून तो पोस्टमॉर्टम रुममध्ये नेला. या घटनेचा व्हिडिओ वृत्तसंस्थेने जारी केला आहे. मोहनगढ सरकारी रुग्णालयाने शववाहिनी देण्यास नकार...
  July 11, 09:47 AM
 • भोपाळ - मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यात मधूसुदनगड परिसरात एका जावई आणि सासूचे अपघाती निधन झाले. त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा आरोग्य केंद्रात आणले. परंतु, कित्येक तास वाट पाहिल्यानंतरही त्या रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टर आलेच नाही. अतिशय विक्षिप्त झालेल्या मृतदेहांना घेऊन बराच वेळ नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर बसावे लागले. अखेर वाट पाहण्याची मर्यादा संपल्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले. तेव्हा सुद्धा त्यांची मदत करण्यासाठी कुणीच आले नाही. आपल्या हातांनी त्यांनी...
  July 10, 12:13 PM
 • इंदूर - 12 जून रोजी भय्यूजी महाराजांनी इंदुरातील राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी सुसाइड नोट आढळली होती. या सुसाइड नोटवरील अक्षर भय्यूजी महाराजांचे नव्हतेच अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. तथापि, पोलिसांनी खात्री करून घेण्यासाठी सुसाइड नोट हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासण्यासाठी पाठवली होती. तिचा तपास अहवाल शनिवारी पोलिसांना प्राप्त झाला आहे. सीएसपी मनोज रत्नाकर म्हणाले, ज्या रूममध्ये भय्यू महाराजांचा मृतदेह आढळला होता, तेथे पोलिसांना दोन सुसाइड नोट आढळल्या....
  July 9, 03:29 PM
 • छतरपूर (एमपी) - मॅगी नूडल्स खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 10 जणांना चक्क रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे. यामध्ये 8 चिमुकल्यांसह एक पुरुष आणि एका वृद्धेचा समावेश आहे. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांची परिस्थिती आणखी बिघडल्यानंतर सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतरही काही सुधारणा होत नसल्याने त्यांना रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीला ग्वाल्हेर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात स्थलांतरित करावे लागले आहे. मॅगी खाताच तब्येत...
  July 9, 02:53 PM
 • छतरपूर (एमपी) - 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला 2 तरुण शनिवारी दुपारी बळजबरी बाइकवर बसवून घेऊन गेले. यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि जंगलातील एका पुलाजवळ फेकून दिले. यानंतर आरोपींपैकीच एकाने डायल 100 ला कॉल करून घटनास्थळी बोलावले आणि स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथून मुलीला हलवलण्यात आल्यानंतर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, आरोपी तरुणही सोबतच होता. तेथे अल्पवयीन मुलीला शुद्ध आल्यानंतर मात्र तो पळून गेला. दुपारी 12 वाजता कपडे शिवायला देण्यासाठी जात होती...
  July 9, 10:31 AM
 • सागर- एमपीमध्ये सागरजवळील खमरिया भागात ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या भग्गी ऊर्फ भगीरथ पटेल (४०) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधांशू सक्सेना यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. पोलिसांनी ९ तासांत भागीरथला पकडले ४७ व्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची तरतूद करणाऱ्या अध्यादेशानंतर मध्य प्रदेशातील हा दुसरा निर्णय आहे.
  July 9, 06:43 AM
 • सीहोर (मध्य प्रदेश) - येथे दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलींना आई नाही. त्या आपल्या वडिलांसोबत राहतात. यापैकी एका बहिणीने शुक्रवारी आपल्या घरातच बाळाला जन्म दिला. शेजारच्या लोकांना या घटनेची माहिती शनिवारी सकाळी मिळाली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर लोकांनी त्या अल्पवयीन मुलीला तिच्या बाळासह रुग्णालयात दाखल केले. दिवसभर झालेल्या चौकशीनंतर शेजाऱ्यांना दुसरा धक्का बसला. दुसरी अल्पवयीन बहिण सुद्धा गर्भवती असल्याचे समोर आले....
  July 9, 12:20 AM
 • गुना (मध्य प्रदेश) - येथे एका महिलेवर तिच्या दीर आणि नणदेने इतके अत्याचार केले की ती शरमेने कुणाला काहीच सांगू शकली नाही. अत्याचार झाल्याच्या दीड महिन्यानंतर ती जेव्हा माहेरी परतली तेव्हा तिच्या मानेला अॅसिडचे डाग होते. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या अत्याचारांचा तिला इतका मोठा मानसिक धक्का बसला की बोलण्यासाठी तिच्या तोंडात शब्द फुटत नव्हते. परंतु, कुठल्याही परिस्थितीत आपल्या बाबांना हा प्रकार सांगण्याचा हेतूने तिने एक पत्र लिहून ठेवले. याच पत्रात तिने दीर आणि नणदेकडून होणाऱ्या...
  July 8, 03:53 PM
 • दतिया (मध्य प्रदेश) - येथील इंदरगड परिसरातील तिहेरी हत्याकांडने खळबळ उडाली आहे. एका बापाने आपल्या पत्नी आणि दोन मुलींना डांबून गोळ्या घालून संपवले. एवढ्यातही त्या नराधमाचे मन भरले नाही. त्याने शूट केल्यानंतरही देसी कट्ट्याच्या बटने त्यांना मारण्यास सुरुवात केली. अचानक झालेले फायरिंगचे आवाज आणि आरडा-ओरड एकूण दुसऱ्या मजल्यावरील नातेवाइक धावून आले. खिडकीतून आत पाहिले तेव्हा चिमुकल्या मुलींचे देह रक्तरंजित अवस्थेत पडले होते. यानंतर सर्वांनी दार वाजवला. आतून दार उघडताच आरोपी...
  July 7, 05:32 PM
 • इंदूर - आध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येला (12 जून) 24 दिवस उलटले आहेत. पोलिसांना अद्यापही आत्महत्येच्या कारणांपर्यंत पोहोचता आलेले नाही. दरम्यान, भय्यूजी महाराजांकडे संघाबाबत काही माहिती होती आणि त्यांना ती लवकरात लवकर राहुल गांधींना भेटून सांगायची होती, असा दावा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी शुक्रवारी केला. भय्यू महाराजांबद्दलच्या या नव्या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. युवक काँग्रेसच्या सभेमध्ये बोलताना केशवचंद यादव म्हणाले की, भय्यू महाराज...
  July 7, 04:39 PM
 • इंदूर - छेडछाड आणि तरुणाकडून ब्लॅकमेलिंगने त्रस्त होऊन 10वीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाने तिचे फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. विद्यार्थिनी त्याची तक्रार करण्यासाठी 3 दिवसांपासून द्वारकापुरी पोलिसांत चकरा मारत होती. परंतु अधिकारी फक्त बघूत-करूत असे म्हणून टाळाटाळ करत राहिले. गुरुवारी त्या तरुणाने किडनॅप करण्याची धमकी दिली, तेव्हा संध्याकाळी 4 वाजता ती वडिलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये गेली, परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही. शेवटी रात्री 9.30 वाजता विद्यार्थिनीनेच...
  July 7, 11:04 AM
 • भोपाळ - असे दृश्य तुम्ही कधीच पाहिले नसेल. शहरातील झोन 5 आणि वॉर्ड 22 मधील हे दृश्य आहे. येथे स्वच्छता कर्मचारी आपल्या आरोग्याची पर्वा न करता तुंबलेले ड्रेनेज स्वच्छ करताना दिसत आहेत. त्यांना सुरक्षेसाठी कोणतीही सुविधा नाही, अतिशय घाण पाण्यात त्यांना बुडी मारून घाण काढावी लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, टीकेची झोड उठली आहे. त्यांना असे काम कोण करायला लावते, याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. महानगरपालिकेच्या कारभाराचा बुरखा फाडणारा हा व्हिडिओ समोर आल्यावर...
  July 6, 05:07 PM
 • होशंगाबाद (मध्य प्रदेश) - शहरातील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दलित तरुणाला त्याने न सांगता सुटी घेतल्याने भयंकर शिक्षा देण्यात आली. पंप मालकाने तरुणाला पंपाला बांधले आणि त्याच्यावर निर्दयीपणे चाबूक ओढला. एवढेच नाही, त्याने या घटनेचा व्हिडिओही मोबाइलमध्ये शूट करायला लावला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंपमालकाविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. दोन्ही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्यासोबतच घटनास्थळावरून मारहाणीसाठी वापरलेला चाबूकही ताब्यात घेण्यात आला आहे. घरातून...
  July 6, 04:03 PM
 • इंदूर/धुळे- अध्यात्मिक संत भय्यू महाराज यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे विचार आणि सेवा संदेश देणारी त्यांची कलश यात्रा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात पोहोचली आहे. इंदूर येथील सूर्योदय आश्रमातूनगुरुवारी (5 जुलै) शेकडो अनुयायींच्या उपस्थितीत कलश यात्रा रवाना झाली होती. दर्शन रथात चरण स्मृती, अस्थि कलश, गुरु आसन, गुरु पादुका, नवनाथ ग्रंथ, गुरुचरित्र ग्रंथ आदी ठेवण्यात आले आहे. इंदूरहून निघालेल्या यात्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेशही दिला जात आहे. अनुयायींनी रोपटे दिले जात आहेत....
  July 6, 01:18 PM
 
जाहिरात

RECOMMENDED