Home >> Maharashtra Marathi News
मध्य प्रदेश

पाेटनिवडणूक : मध्य प्रदेशातील दोन्ही जागी काँग्रेसचा विजय

भाेपाळ- मध्य प्रदेशातील विधानसभा पाेटनिवडणूक जाहीर झालेल्या मुंगावली व काेलारस या दाेन जागांसाठी गत २४ फेब्रुवारीला मतदान झाले हाेते. त्यांचे निकाल घाेषित झाले असून, दाेन्ही जागी काँग्रेसने विजय मिळवला अाहे. तसेच अाेडिशातील बिजेपूर येथील जागेसाठी झालेल्या निवडणुकीत बिजू जनता दलाने (बीजेडी) विजय...
 

डब्बा, बादली, लोटा, ग्लास घेऊन पळाले लोक; सकाळी-सकाळी रस्त्यावर दिसला असा नजारा

पोलिसांनी नागरिकांना पिटाळण्याचा केलेला प्रयत्नही निष्फळ ठरला. अखेर फायर ब्रिगेडची गाडी...
 

आफ्रिकन डान्सरची लोकांवर मोहिनी, हजारों लोकांनी घेतला लोकनृत्याचा आनंद, पाहा PHOTOS

सोमवारी रात्री विदेशी लोककला कार्यक्रमात आफ्रिकन अॅक्रोबॅट डान्सप्रकाराने लोकांचे जोरदार...

MPमध्ये फिल्मी स्टाइल किडनॅपिंग; आधी पोलिसांची गाडी आणि गणवेश पळवला, नंतर मुलगी

मध्यप्रदेशातील पन्ना येथे गुंडांनी फिल्मी स्टाइलने मुलीचे अपहरण केले. आधी गुंडांनी...

'पद्मावत'ला आता रस्त्यावर उतरून विरोध, भोपाळ-इंदूर, जयपूरमध्ये तोडफोड, रणवीर म्हणाला- दानव होता खिलजी

पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाला सोमवारी राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा गुजरात आणि उत्तर...

करन्सी प्रेसमधूनच नाेटा चाेरणारा अधिकारी अटक;तपासणी हाेत नसल्याने बुटातून नेल्या नाेटा

मध्य प्रदेशातील देवास येथील नोटांची छपाई करणाऱ्या कारखान्यातून (करन्सी प्रेस) शुक्रवारी...
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 
 


हास्ययात्रा

चहाचे काही घोट काम करण्यासाठी आपल्यात नवा उत्साह निर्माण करतात अगदी तसेच काही विनोदही आपल्यात नवचैतन्य निर्माण करतात.

 
जाहिरात