आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:रेल्वे अधिकाऱ्याच्या घरातून 1 कोटी कॅश, दागिने जप्त

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाच घेताना पकडलेला उत्तर रेल्वेतील एका उपमुख्य अभियंत्याच्या लखनऊ येथील घरी सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. यादरम्यान घरातून १ कोटी रु. रोकड व ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. रेल्वेच्या छाप्यादरम्यान रेल्वे अधिकाऱ्याच्या एका बँक खात्याचीही माहिती मिळाली. या खात्याची तपासणी केल्यावर त्यात १ कोटी १३ लाख आढळले. सीबीआयने हे बँक खातेही गोठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...