आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशमध्ये देवास जिल्ह्याच्या नेमावरमध्ये नर्मदा किनाऱ्यावर पंच बालयती त्रिकाल चौबीसी सहस्रकूट जिनालयाचे बांधकाम २६ वर्षांपासून सुरू आहे. यासोबत २४०० फूट लांब प्रदक्षिणा मार्गही तयार होत आहे. सुमारे १०० कोटी रु. खर्चातून तयार होणारे आशियातील हे सर्वात मोठे तीर्थस्थळ असेल. हे राजस्थानच्या लाल-गुलाबी व पिवळ्या जैसलमेर दगडापासून बनवले जात आहे. यात पोलादाचा वापर केला जात नाही. याची डिझाइन दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचे आर्किटेक्ट वीरेंद्र त्रिवेदी यांनी तयार केली आहे. ½, छत्रपती संभाजीनगर. बुधवार, १२ एप्रिल २०२३|७ 153 फूट आहे पंच बालयती जिनालयाची उंची. यामध्ये पाच मूर्ती आहेत. 84 खांब असणाऱ्या गुण मंडपाची उंची ९० फूट व रुंदी ६६ फूट आहे. 135 फूट सहस्रकूट जिनालयाची उंची. यात अष्टधातूच्या १०२४ मूर्ती विराजमान होतील. 16 एकर मंदिराचे क्षेत्रफळ असून ९० फूट बांधकाम झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.