आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत जी-२० देशांच्या अध्यक्षपदी असणार आहे. या निमित्त जी-२० लोगोच्या युनेस्को जागतिक वारसा स्थळांसह १०० स्मारके १ ते ७ डिसेंबरपर्यंत आठवडाभर उजळले जातील.या १०० स्मारकांमध्ये श्रीनगरच्या शंकराचार्य मंदिरापासून दिल्लीचा लाल किल्ला, तंजावरचे महान चोल मंदिराचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.