आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीस पोलिस कोठडी:रेल्वे आगप्रकरणी आरोपीस 11 दिवसांची कोठडी

काेझिकाेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमध्ये रेल्वेला लागलेल्या आगीच्या घटनेतील आरोपी शाहरूख सैफीला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दिल्लीच्या शाहीन बागचा रहिवासी तरुणाने रेल्वेत पेट्रोल बॉम्ब फेकून आग लावली होती. यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला होता. पळताना रेल्वेतून पडल्यामुळे तो जखमी झाला होता. त्याला कडक बंदोबस्तात कोर्टात हजर केले.