आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशाशिवाय मेडिकल काॅलेजमध्ये क्लास:12 वीच्या विद्यार्थ्याने केला एमबीबीएसचा 4 दिवस क्लास

कोझिकोडे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१२ वीच्या विद्यार्थ्याने प्रवेशाशिवाय मेडिकल काॅलेजमध्ये चक्क ४ दिवस क्लास केल्याची माहिती समोर आली आहे. कोझिकोडे मेडिकल कॉलेजकडून याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. चुकीची कागदपत्रे किंवा फसवणुकीचा हा प्रकार नाही. कुणी तरी प्रवेश प्रक्रियेशिवाय एमबीबीएसच्या वर्गात बसले आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य के.जी. सजिथकुमार यांनी सांगितले की, महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी उशिराने दाखल झाले होते. सर्वांना प्रवेश पत्राविना वर्गात प्रवेश दिला होता.

बातम्या आणखी आहेत...