आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 13 Countries, Including India China, Are Moving Into The High Income Category: Moody's

रूपांतर:भारत-चीनसह 13 देश उच्च उत्पन्न वर्गात देशांत रूपांतरीत होताहेत : मुडीज

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यम उत्पन्नाच्या २७ निवडक देशांमध्ये भारत - चीनसह १३ देश उच्च उत्पन्न स्तराच्या देशांत रूपांतरीत होत असल्याचे पतमानांकन संस्था मुडीजने म्हटले आहे. उर्वरित १४ देश अनेक दशकांपासून एकाच उत्पन्न गटात आहेत. हे देश एक तर मंद गतीने वाढत आहेत. जीवनशैलीसाठी लागणारा जास्त खर्च आणि आर्थिक झटक्यांमुळे उत्पन्नात घसरण झाल्याने मध्यम उत्पन्नाच्या अर्थव्यवस्थांना उच्च उत्पन्नाकडे सरसावण्याचा वेग मंदावला आहे. मूडीजच्या उपाध्यक्ष अनुष्का शहा यांच्यानुसार, हवामान बदलामुळे कमी आणि मध्यम-उत्पन्नाच्या अर्थव्यवस्थांच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...