आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ततेचा निर्णय:बिल्किसच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात 13 ला सुनावणी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात दंगलीतील सामूहिक अत्याचार प्रकरणातून सुटका झालेल्या ११ आरोपींच्या मुक्ततेच्या विरोधातील बिल्किस बानोच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात १३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुक्ततेच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी बिल्किसने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...