आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 13107 Patients Increased In One Day, 3.67 Lakh Cases So Far India Corona Updates

कोरोना देशात:संक्रमितांचा आकडा 3.71 लाखांवर; देशातील मृतांचा आकडा 12 हजार 389 वर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 3 लाख 71 हजार 589 झाला आहे गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 3752 रुग्ण वाढले. तमिळनाडुत 2141 रुग्ण सापडले.   

यापूर्वी बुधवारी एका दिवसात सर्वात जास्त 13 हजार 107 नवीन रुग्ण समोर आले आणि 341 रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये 2441 आणि उत्तर प्रदेशात 583 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 

याच काळात वृत्त आहे की, केंद्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए) मध्ये चार महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आल्या आहेत. यासोबतच आतापर्यंत एजेंसीमध्ये 8 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वी बुधवारी संध्याकाळी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर मंगळवारी त्यांची टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. आपच्या आमदार आतिशी देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या. माजी केंद्रीय मंत्री आणि राजद नेता रघुवंश प्रसाद सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर केंद्राच्या निर्देशानुसार दिल्लीमध्ये कोरोना चाचणीची फीस 2400 रुपयांपर्यंत गेली आहे. 

Advertisement
0