आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात पोलिसांनी १,४१४ कोटी रुपयांचा सट्टा उघड करून पाच आरोपींची ओळख पटली आहे. या प्रकरणात हवालातून पैसा दुबईतून पाठवला. दुबईत असलेल्या राजेश जयदेव नावाच्या व्यक्तीने ऑनलाइन क्रिकेट सट्टा लावण्यासाठी “ऑन वॉल्स ७७७’ नावाचे अॅप बनवले होते. कर्ज देण्याच्या नावाखाली सामान्य लोकांचे खाते उघडून ते हवालामार्फत दुबईला पाठवण्यात आले. याचे धागेदोरे देशाबाहेर गेल्याचा सुगावा लागला आहे. आरोपींची ओळख राकेश राजदेव ऊर्फ आरआर, खन्ना आणि आशिक ऊर्फ रवी हसमुखभाई पटेल यांच्या रूपात झाली आहे. तिघेही दुबईत आहेत. त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.