आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकाता:कोलकाता येथे ईडीच्या छाप्यात 17 कोटी जप्त

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीने कोलकाता येथे मोबाइल गेमिंग अॅप कंपनी प्रमोटर्सच्या सहा ठिकाणी छापे टाकले. त्यात आतापर्यंत १७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हे छापे मनी लाँडरिंगअंतर्गत टाकण्यात आले आहेत. या कारवाईत २ हजार, ५०० व २०० रुपयांचे बंडले मिळाली आहेत. ईडीची कारवाई मोबाइल गेमिंग अॅप कंपनी ई-नगेट्स, प्रवर्तक आमिर खानसह इतर ठिकाणी करण्यात आली. नोटांच्या मोजणीसाठी यंत्र मागवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...